एकूण 1418 परिणाम
जून 17, 2019
मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या गाड्या मधील अपंग प्रवाशांना सुलभ होईल अशा पध्दतीने त्यांच्या डब्यात रॅम लावणे शक्य आहे का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली आहे. जर असे शक्य नसल्यास का शक्य नाही याबाबतही सविस्तर खुलासा करण्याचे निर्देश आज उच्च न्यायालयाने रेल्वे मंत्रालयाला दिले. ...
जून 17, 2019
मुंबई - मोनो रेल्वे प्रवाशांच्या सोईसाठी स्थानकांवर बसण्यासाठी बाकडे, खुर्च्या बसवण्याचा निर्णय मुंबई महानगर शहर विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. मोनो रेल्वेच्या सर्व १७ स्थानकांवर प्रवाशांची बैठक व्यवस्था उभारण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. आता ४३ लाख ६१...
जून 16, 2019
पुणे : मध्य रेल्वेने पुणे-मुंबई मार्गावरील घाट भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याचा फायदा रेल्वेला झाला आहे. गुरुवारी (ता.13) रात्री रेल्वे मार्गावर दरड कोसळून मोठा दगड रुळावर येऊन पडला होता. घाट भागात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे दरड कोसळल्याची माहिती समजली. रेल्वे गाडी या दगडाला...
जून 15, 2019
अकोला - रेल्वेच्या तिकीट विक्रीच्या आयआरसीटीसीचे अधिकृत तिकीट विक्री केंद्र म्हणून महापालिका चौकात असलेले राधे टूर्स आणि ट्रॅव्हल्सवर रेल्वे पोलिसांनी छापा घातला. यात पाच लाख रुपयांची ई-तिकिटे जप्त करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी (ता.13) रात्री उशिरादरम्यान करण्यात आली.  राधे टुर्स आणि...
जून 13, 2019
बोरघाट : मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर बोरघाटात ठाकूरवाडी-मंकी दरम्यान आज (गुरुवार) रात्रीच्या सुमारास रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने पुण्याकडे येणारी वाहतूक खोळंबली आहे. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा परिसरात सध्या पाऊस सुरू आहे. आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास...
जून 13, 2019
मुंबई - आगीमुळे नादुरुस्त झालेले मोनोचे दोन डबे पुन्हा सेवेत दाखल होणार आहेत. डब्यांची दुरुस्ती पूर्ण झाली असून जूनअखेर ते पुन्हा कार्यरत होतील. त्यामुळे मोनोच्या दोन गाड्यांमधील वेळ लवकरच कमी होणार आहे. मोनोच्या प्रवाशांमध्ये पावसाळ्याच्या दिवसांत वाढ होण्याची शक्‍यता अधिक असल्याने,...
जून 12, 2019
मुंबई : अरबी समुद्रात थैमान घातलेल्या 'वायू' या चक्रीवादळामुळे पश्चिम रेल्वेवरील 70 गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. यापैकी 40 मेल, एक्स्प्रेस पूर्णपणे रद्द करण्यात आल्या असून एकूण 98 मेल, एक्सप्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने अतिदक्षता म्हणून विशेष मेल,...
जून 11, 2019
मुंबई - मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात सोमवारी रात्री मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला असला, तरी पावसामुळे तिन्ही मार्गांवरील लोकलसेवा विस्कळित झाल्याने नोकरदारांचे हाल झाले. रात्री उशिरापर्यंत लोकल सुमारे...
जून 09, 2019
कळवा : गेल्या काही वर्षांत कळवा, ठाणे, मुंबई येथील रेल्वे रूळालगत असणाऱ्या गटारातील सांडपाण्यावर भाजीपाला पिकवला जात असल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकल्या आणि वाचल्याही असतील, परंतु कळवा, खारीगाव व ठाण्यातील महिलांनो भाजी खरेदी करताना जरा सावधान...मानवी मनाला चीड व संताप आणणारी आणि...
जून 09, 2019
मुंबई : गेले चार दिवस सतत मध्य रेल्वेचे बिघाडसत्र सुरू असतानाच शनिवारी सकाळी पुन्हा हार्बर मार्गावरील जुईनगर ते नेरूळदरम्यान पॉइंट फेलमुळे बिघाड झाला. परिणामी, शनिवारी (ता. 8) सलग पाचव्या दिवशीही प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागला. हार्बर मार्गावरील जुईनगर ते नेरूळ स्थानकांदरम्यान...
जून 08, 2019
मुंबई - रेल्वे मार्ग, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हर हेड वायर दुरुस्तीसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी (ता. 9) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी ते कल्याण मार्गादरम्यान मेगाब्लॉक घेतला जाणार नाही. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.  असा असेल मेगाब्लॉक  - मध्य...
जून 07, 2019
मुंबई - शालिमार एक्‍स्प्रेसमध्ये स्फोटक वस्तू सापडल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवर सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली असून कसून तपासणी केली जात असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.  सीएसएमटी स्थानकावर गुरुवारी विशेष तपासणी...
जून 06, 2019
मुंबई - मुंबईतील लोकलसेवा देशातील सर्वात स्वस्त आहे. त्यामुळे या लोकल प्रवाशांना आणखी सोईसुविधा हव्या असतील, तर त्यांनी त्यासाठी अधिक पैसे मोजणे गरजेचे आहे, असे सांगत रेल्वे मंडळाचे (रोलिंग स्टॉक) सदस्य राजेश अग्रवाल यांनी बुधवारी भाडेवाढीचे अप्रत्यक्ष संकेतच दिले.  मुंबईच्या दौऱ्यावर...
जून 04, 2019
मुंबई - टिकटॉक ॲप्लिकेशनवर प्रसिद्ध असलेल्या रियाज अली याला भेटण्यासाठी घर सोडून नेपाळला निघालेल्या १४ वर्षांच्या मुलीचे समुपदेशन करून वडाळा पोलिसांनी तिला पालकांच्या ताब्यात दिले. या मुलीच्या कुटुंबीयांनी वडाळा पोलिसांचे आभार मानले आहेत. शिवडी कोळीवाडा परिसरात राहणारी १४ वर्षांची...
जून 02, 2019
जळगाव : मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांना प्राधान्य देण्यासोबतच विकासाच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या रस्ते व रेल्वे विकासालाही चालना देण्यात येईल. रोजगार निर्मितीसाठी जळगाव एमआयडीसी व अन्य ठिकाणी औद्योगिक वसाहती उभ्या करणे हे विषयही या पाच वर्षांत आपल्या अजेंड्यावर राहतील. मतदारसंघाच्या...
जून 02, 2019
मुंबई - देशातील सर्वांत जुन्या रेल्वे गाड्यांपैकी एक असलेल्या पंजाब मेलने शनिवारी तिच्या प्रवासाची १०७ वर्षे पूर्ण केली. मुंबई-पुण्याला जोडणाऱ्या ‘दख्खनच्या राणी’ने (डेक्कन क्वीन) तिच्या प्रवासाची ८९ वर्षे आजच पूर्ण केली. ‘पंजाब लिमिटेड’ या नावाने एक जून १९१२ पासून पंजाब...
जून 01, 2019
पुणे : पुणे-मुंबई शहराला जोडणारी आणि दख्खनची राणी म्हणून प्रसिद्ध असलेली 'डेक्कन क्वीन' शनिवारी (ता. 1) 90 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या नव्वद वर्षांच्या ऐतिहासिक प्रवासात या गाडीने अनेक बदल पाहिले, अनुभवले आहेत. मात्र, तिच्याविषयीची एक गोष्ट आजही कायम आहे, ती म्हणजे तिची लोकप्रियता...
जून 01, 2019
मुंबई : कुर्ल्याच्या अस्वच्छ लिंबू सरबत वाल्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबईत रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकाबाहेर इटली-उडीद वडा विकणाऱा व्यक्ती चटणीसाठी शौचालयातील पाणी वापरत असल्याचे व्हिडिओ समोर आला आहे. #हे राम! नींबू...
जून 01, 2019
मुंबई - राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या पदरी १८ खासदार असतानाही पुन्हा निराशा पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्री म्हणून समावेश करण्यात आला असला तरी, खातेवाटपात शिवसेनेला अवजड उद्योग...
मे 31, 2019
मुंबई - पश्‍चिम रेल्वेच्या लोकलमधील महिला डब्यावर असलेले साडीतील महिलेचे रेखाचित्र (लोगो) बदलून आधुनिक कॉर्पोरेट वेशातील महिलेचे रेखाचित्र लावल्यामुळे महिला प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे जुने चिन्ह पुन्हा लावण्याची मागणी महिला संघटनांकडून होत आहे. लोकलमधील ११० महिला डब्यांवर...