एकूण 2214 परिणाम
जून 20, 2019
मुंबई - पॉलिटेक्‍निक (अभियांत्रिकी पदविका) प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याने तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रवेश प्रक्रियेला 26 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी पॉलिटेक्‍निक प्रवेश प्रक्रियेचे अर्ज भरण्यास 18 जून मुदत दिली होती. तोपर्यंत सुमारे 42 हजार...
जून 19, 2019
मुंबई : 'क्‍यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकिंग'मध्ये आयआयटी मुंबईने देशात अव्वल स्थान मिळवले आहे. तर मुंबई विद्यापीठाने राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. क्‍यूएस रॅंकिंगमध्ये जगामध्ये आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने 200...
जून 19, 2019
कोल्हापूर - जो नगरसेवक जास्त शिव्या देतो, त्याच्या भागात जादा कर्मचारी दिले जातात. असा भेदभाव प्रशासन का करते?,  शिव्या देऊन जर जादा कर्मचारी मिळणार असतील, तर आम्हीपण शिवीगाळ करावी का, असा सवाल आजच्या सभेत नगरसेविकांनी उपस्थित केला. महापौर सरिता मोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. अनेक महिला...
जून 19, 2019
सध्याचे युग हे झपाट्याने बदलत जाणाऱ्या तंत्रज्ञानाचे आहे. शासनातर्फे सुरू झालेल्या डिजिटल इंडिया, इन इंडिया स्टार्ट अप इंडिया या योजनांमुळे अभियांत्रिकीचे आयाम आता विस्तारले आहे. आतापर्यंत अभियांत्रिकी क्षेत्र हे त्या विभाग व शाखा यापुरते मर्यादित होते, पण आता विकसित राष्ट्रांमधील नामांकित...
जून 19, 2019
मुंबई : अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या अधिकच्या संधी उपलब्ध होण्यासाठी मुंबई, पुणे, नागपूरमधील ऑनलाइन प्रवेशाकरिता निश्‍चित केलेल्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांचा कल असलेल्या महाविद्यालयांत जागा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेश...
जून 19, 2019
मुंबई - अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या अधिकच्या संधी उपलब्ध होण्यासाठी मुंबई, पुणे, नागपूरमधील ऑनलाइन प्रवेशाकरिता निश्‍चित केलेल्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांचा कल असलेल्या महाविद्यालयांत जागा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेश...
जून 19, 2019
पिंपरी - महापालिकेच्या महिला व बाल कल्याण विकास समितीने अखेर बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार देण्याचे ठरविले आहे. या समितीने गेल्या ३० वर्षांत विद्यार्थिभिमुख उपक्रम राबविला नव्हता. परिणामी विद्यार्थ्यांअभावी बालवाड्या ओस पडल्या होत्या. शाळेच्या पहिल्या दिवशी मिळालेल्या आहाराने आनंदी झालेले...
जून 19, 2019
नागपूर : बीएसस्सी नर्सिंग कॉलेजमध्ये प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापकाच्या पदभरतीची मार्च 2019 मध्ये जाहिरात प्रकाशित करण्यात आली. परंतु, ही जाहिरात रद्द करण्यासंदर्भातील आदेश नुकतेच वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने काढले. यामुळे 13 वर्षांपासून राज्यातील चार बीएसस्सी...
जून 18, 2019
मुंबई : सर्वांना समान न्याय व प्रवेशासाठी समान संधी या तत्वावर अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या अधिकच्या संधी उपलब्ध होण्यासाठी मुंबई, पुणे, नागपूर या शहरातील ऑनलाईन प्रवेशाकरिता निश्चित केलेल्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचा कल असलेल्या महाविद्यालयामध्ये जागा वाढवून...
जून 18, 2019
मुंबई : राज्य सरकारचा शेवटचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज (मंगळवार) विधिमंडळात सादर करण्यात आला. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत 2019-20 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर झाला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात...
जून 18, 2019
महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत साहित्य देण्याची सिंहगर्जना केली जाते. मात्र, कधीही वेळेवर साहित्यवाटप केले जात नाही. यंदाही आयुक्त श्रावण हर्डीकर व प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस साहित्याविनाच जाणार...
जून 18, 2019
मुंबई - बारावी परीक्षेचा निकाल घसरल्याने "सेल्फ फायनान्स' अभ्यासक्रमांच्या अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण घोडदौडीला यंदा ब्रेक लागला आहे. प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी पारंपरिक अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले आहे. काही महाविद्यालये वगळता अनेक नामांकित...
जून 17, 2019
कोल्हापूर - शिक्षक बदलीसाठी खोटी माहिती भरूनही उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या ६८ प्राथमिक शिक्षकांची व त्यांच्या मुख्याध्यापकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्याचा आणि त्या शिक्षकांची बदली करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी झालेल्या सुनावणीवेळी जाहीर केला...
जून 17, 2019
मुंबई : विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या "टीम देवेंद्र'च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळाले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते, तर आशीष शेलार यांना शालेय शिक्षण खाते...
जून 16, 2019
मुंबई - एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशक्षमतेत वाढ करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे राज्यात वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी 3 हजार 670 जागा उपलब्ध होणार आहेत. सवर्ण आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे...
जून 16, 2019
मुंबई : दहावीचा निकाल घसरल्याने राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या मुंबई विभागीय कार्यालयाकडे गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी यंदा विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. तब्बल चार हजार विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे अर्ज दाखल केल्याने पालकांच्या खिशाला लाखोंचा...
जून 16, 2019
आता जास्त ताणून धरण्यात अर्थ नव्हता. मी सलमाला म्हटलं : 'तू शास्त्रीय संगीत शिकलीस आणि टीव्हीवर गातेसही...मुलांनाही गाणं शिकवतेस...एवढी मोठी गोष्ट तू मला कधीच सांगितली नाहीस.'' फोन वाजला म्हणून, दुधाचा गॅस पटकन्‌ बंद केला व फोन घेतला. किणकिणा, पूजेच्या घंटीसारखा मंजूळ आवाज ऐकूनच ओळखलं की मिसेस...
जून 15, 2019
मुंबई - तांत्रिक अडचणींमुळे लांबणीवर गेलेली आरटीई प्रवेशाची दुसरी सोडत अखेर 15 जून रोजी काढण्यात येणार आहे. शाळा सुरू होण्यास अवघे दोन दिवस उरले असताना प्रवेशाची सोडत काढण्यात येत असल्याने शिक्षण विभागाचा कारभार "वरातीमागून घोडे' याप्रमाणे सुरू असल्याचे दिसत आहे.  आरटीई प्रवेशांतर्गत...
जून 15, 2019
नागपूर : महापालिका दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करते. परंतु, ही झाडे जगली की मृत झाली, याबाबत प्रशासन अनभिज्ञ असते. मात्र, आता पालिका वृक्षारोपण, वृक्षांची वाढ याबाबत अद्ययावत माहिती ठेवणारे ऍप विकसित करीत आहे. प्रत्येक नागरिकांना या ऍपद्वारे प्रशासनाला झाडांची स्थिती पाठविता...
जून 15, 2019
नाशिक - पीएच. डी. प्रबंधांचा दर्जा तपासण्याचा विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) निर्णय घेतला. त्यात मागील दहा वर्षांचा अभ्यास होणार आहे. याच पार्श्‍वभूमीवर पीएच.डी.धारक 334 प्राध्यापकांची यादी सोशल मीडियातून फिरू लागल्याने शिक्षण क्षेत्रात धाबे दणाणले आहे. प्रबंधांचा दर्जा नसलेल्यांबद्दल काय निर्णय...