एकूण 1378 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : पुणे - लोकसभेच्या मागच्या कार्यकाळात जनतेचे पैसे लुटणाऱ्यांना तुरुंगापर्यंत आणले होते. या कार्यकाळात काय सुरू आहे ते तुम्ही पाहत आहातच... दिल्लीपासून मुंबईपर्यंत अनेकांचे ‘नंबर’ त्यात आहेत. हा ‘सिलसिला’ येथेच थांबणार नाही. यापूर्वी ज्यांनी ज्यांनी लुटले, त्यांच्याकडून जनतेचे पैसे...
ऑक्टोबर 16, 2019
सोलापूर : "विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला दोन तृतीयांश बहुमत मिळेल. राज्यात व देशात भाजपचीच सत्ता असल्याने मतदार निश्‍चित महायुतीच्या बाजूने कौल देतील आणि युतीचे सरकार पुन्हा सत्तारूढ होईल'', असा विश्वास कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी व्यक्त केला.  सोलापुरातील भाजप-शिवसेना...
ऑक्टोबर 16, 2019
सोलापूर : तुळजापूर वेस येथील लिंगायत स्मशानभूमीत असलेल्या फलकांवर पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांचा उल्लेख दिसून आला. ही दोन्ही फलके महापालिका विभागीय कार्यालयाने झाकली नाहीत. या प्रकरणात सोलापूर महानगरपालिका विभागीय कार्यालय क्रमांक दोनच्या अधिकाऱ्यावर आचारसंहिता भंगाचा...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : सोलापूर - एकाच दिवसात जिल्ह्यात पाच सभा घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सोलापुरात हॉटेल बालाजी सरोवरमध्ये मुक्काम केला. सोलापूर मुक्कामी ठाकरे यांनी सोलापूर महापालिका आणि जिल्हा परिषदेमधील पक्षीय बलाबल जाणून घेऊन पुढील नियोजनाच्या अनुषंगाने...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : उशिरा का होईना, शिवसेनेला अखेर बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारावा लागला आहे. शिवसेनेने 14 बंडखोरांची हकालपट्टी केली असली, तरी तृप्ती सावंत, राजुल पटेल आणि संजय भालेराव यांना मात्र अभय दिले आहे. त्यामुळे काही ठिकाणची बंडखोरी शिवसेनापुरस्कृत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.  विधानसभा...
ऑक्टोबर 14, 2019
राज्यात त्रिशंकू सरकार आले, की लहान पक्षांच्या, तसेच अपक्ष आमदारांना एकदम महत्त्व प्राप्त होते. गेल्या निवडणुकीत स्वबळावर निवडून आलेल्या सात आमदारांपैकी पाचजणांना यावेळी भाजपचे 'कमळ' हातात धरले आहे, तर अन्य दोघांनी पुन्हा अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली असली, तरी त्यांच्याविरुद्ध...
ऑक्टोबर 14, 2019
सांगली - येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय १९ वर्षांखालील मुले-मुली यांच्या खो-खो स्पर्धेतून राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी राज्याचा संघ निवडण्यात आला. निवड समिती सदस्य सुधीर चपळगावकर, सत्येन जाधव, प्रशांत पवार यांच्या समितीने संघ जाहीर केला. मुलांचा संघ असा : दिलीप खांडवी (नाशिक), जयदीप देसाई...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 12, 2019
हडपसर - पावसामुळे उपनगरांतील रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करीत जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. डांबर उखडले गेल्याने महापालिकेचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत. उपनगरातील प्रमुख रस्त्यांवरून वाहनधारकांना जाताना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे....
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ऍपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून,...
ऑक्टोबर 11, 2019
चाकूर : शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांचा सहभाग कमी होत असून, गतवर्षी राज्यात आठवीच्या वर्गातील फक्त 18 टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. यामुळे या परीक्षेबाबत प्रबोधन करण्याचा निर्णय शिक्षण संचालकांनी घेतला असून, त्यानुसार जिल्हा व तालुकास्तरावर कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. ...
ऑक्टोबर 11, 2019
सोलापूर : महापालिका असो वा विधानसभा इतकेच नव्हे तर लोकसभा.... यापैकी कोणतीही निवडणूक जाहीर झाली की सोलापूर शहरातील एक चेहरा नेहमी चर्चेत येतो...नागमणी जक्कन हे नाव. आतापर्यंत लढलेल्या आठ ते दहा निवडणुकांमध्ये त्यांच्या पदरी अपयशच आले. मात्र "बचेंगे तो और भी लडेंगे...' या अविर्भावात...
ऑक्टोबर 07, 2019
सोलापूर : अर्धनग्न तान्हुल्या मुलांना कडेवर घेतलेल्या महिला... एका पायाने दिव्यांग असलेली तरुणी... दोन्ही डोळ्यांनी अंध असलेली मुलगी... एक हात नसलेला वृद्ध... हे चित्र आहे सोलापुरातल्या प्रमुख चौकांतील. नगर जिल्ह्यातून आलेल्या भिकाऱ्यांच्या टोळीने सिग्नलवर ठिय्या मांडला आहे. शारीरिक अपंगत्वाचा...
ऑक्टोबर 07, 2019
हवामान तज्ज्ञांचा इशारा; पुणे, नाशिक, मराठवाड्यात पर्जन्यवृष्टी मुंबई - ७ ते १२ ऑक्‍टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रातील काही भागांत दुपारनंतर ढगाळी हवामानासह वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला असल्याचे राज्य सरकारने कळविले आहे. दरम्यान, पुण्यातील काही भाग...
ऑक्टोबर 06, 2019
विधानसभा 2019   सोलापूर -  'एमआयएम'कडे उमेदवारी मागितली होती मात्र, पैसे न देऊ शकल्याने मला उमेदवारी नाकारली, असा आरोप सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज पिरजादे यांनी सोलापुरात केला. महापालिका निवडनुकांमध्येही असा प्रकार चालू असल्याचेही त्यांनी...
ऑक्टोबर 06, 2019
सातारा : जनतेला तुम्ही म्हणाला होता, की हा मोदी कोण? कोण लागून गेला, त्याला घाबरायचे काय काम? आमच्याकडे मोदी पेढेवाला आहे; पण आता पेढेवाला नाही का? 15 लाख दिले नाहीत, नोटाबंदीने उद्योग बंद पडले. हे सगळे तुम्ही विसरून गेला का? दिलेली वचने तुम्ही न पाळून लाखो जनतेला फसविले आहे. ही शोभणारी गोष्ट नाही...
ऑक्टोबर 02, 2019
सोलापूर : शहरात सध्या सुमारे 40 हजार मोकाट कुत्री असून त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिका हतबल झाली आहे. मात्र, नागरिकांनी मोकाट कुत्र्यांपासून वाचण्यासाठी उपाय म्हणून घराबाहेर पाण्याच्या बाटलीत कुंकू किंवा लाल रंग भरून ठेवण्यास सुरवात केली आहे. त्याला पाहून कुत्री पळून जात...
ऑक्टोबर 01, 2019
सोलापूर : राष्ट्रवादीचे निलंबीत आमदार रमेश कदम यांना मुंबई उच्च न्यायालयाने 6 ऑक्‍टोबरपर्यंत जामीन मिळाल्याचे समजातच मोहोळ विधानसभा मतदारसंघातून वंचित बहूजन आघाडीकडून त्यांना मैदानात उतरविण्याची तयारी सुरु आहे. वंचित आघाडीने शहर मध्य अन्‌ मोहोळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा...
सप्टेंबर 30, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात 63 मतदारसंघात 101 उमेदवारांनी 126 नामनिर्देशनपत्रे दाखल केली, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे. जळगाव जिल्ह्यात दोन मतदारसंघात 2 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली. तर बुलढाणा एका मतदारसंघात 2 उमेदवार,...
सप्टेंबर 30, 2019
नवी मुंबई : यंदा लागवडीच्या वेळी पाणी कमी असल्याने व त्यानंतर अतिपावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे आता भाज्यांसह फळांचे उत्पादन घटले आहे. डाळिंब पिकालाही याचा मोठा फटका बसला असून, त्यामुळे बाजारात डाळिंबाची आवक कमी प्रमाणात होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून आखाती देशांसह...