एकूण 1067 परिणाम
जून 26, 2019
मुंबई : भरली गेलेली बिले पुन्हा आल्याने महापालिकेकडून वर्षा बंगल्याला डिफॉल्टर ठरविले. आता महापालिकेने चूक मान्य करत सुधारणा केलेली बिले पाठविली असून, ती भरली गेली आहेत. त्यामुळे आम्हाला रोज आंघोळ करु द्या, आम्ही बिनाआंघोळीचं विधानसभेत येणार नाही असे प्रत्युतर मुख्यमंत्री देवेंद्र...
जून 26, 2019
मुंबई - कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या महिनाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी घोषणा करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. अरबी समुद्रात तयार होणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक ३६ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही...
जून 26, 2019
राज्याच्या विधानसभेची निवडणूक शंभर दिवसांवर येऊन ठेपली आहे. सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीने आक्रमक पवित्रा घेत आत्ताच पुढील सरकारच्या स्थापनेची तयारी सुरू केली आहे, तर त्यांच्या तुलनेत विरोधी पक्ष मात्र सध्या हतबल स्थितीत असल्याचे दिसून येते. काँग्रेस तर लोकसभेतील पराभवातून अद्याप सावरलेलीच नाही....
जून 26, 2019
मुंबई - आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांना सरकारतर्फे पाच आणि दहा हजार रुपये मानधन दिले जाते. मात्र  आर्थिक सुस्थितीत आणि हयात असलेल्या काहींनी मानधन नाकारले असून त्यांना सन्मानपत्र देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.  आमदार अजित पवार...
जून 26, 2019
मुंबई - राज्यातील तोलणाऱ्यांच्या प्रश्‍नांसदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी पणनमंत्री राम शिंदे यांची मंगळवारी भेट घेतली. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ, असे आश्‍वासन शिंदे यांनी या वेळी दिले. इलेक्‍...
जून 25, 2019
मुंबई : कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या महिनाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी घोषणा करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. अरबी समुद्रात तयार होणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक 36 महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही...
जून 25, 2019
मुंबई : आणीबाणीच्या काळात तुरूंगवास भोगलेल्यांना शासनातर्फे पाच आणि दहा हजार रुपये मानधन दिले जाते. परंतु आर्थिक सुस्थ‍ितीत आणि हयात असलेल्या काहींनी मानधन नाकारले आहे. अशा स्वातंत्रसौनिकांना सन्मानपत्र देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली...
जून 25, 2019
मुंबई : मुंबई महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांची नावे डिफॉल्टर यादीत टाकली आहेत. ही नावे पाणीपट्टी भरली नसल्याने टाकण्यात आली आहेत. त्यामुळे आता या सर्व मंत्र्यांच्या बंगल्याचे पाणी तोडून टाका आणि त्यांना बिना...
जून 25, 2019
मुंबई - 'डिजिटल शाळा, नावीन्यपूर्ण उपक्रमातून आज मराठी शाळांकडे ओढा वाढतो आहे. मराठी नुसती टिकवायची नाही, तर वाढली पाहिजे, अधिक समृद्ध केली पाहिजे. त्यासाठी निधीची अजिबात कमतरता भासू देणार नाही,'' अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिली. "मराठीच्या भल्यासाठी-...
जून 25, 2019
मुंबई - मराठी शिक्षण कायद्याचा अध्यादेश महिनाभरात काढला जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती "कोमसाप'चे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी दिली. "मराठीच्या भल्यासाठी' या व्यासपीठांतर्गत राज्यभरातील साहित्यिकांसह 24 साहित्य संस्थांनी...
जून 25, 2019
मुंबई - ‘मुख्यमंत्री आणि मी काय करायचं ते ठरलंय. पण, मुख्यमंत्रिपदाबाबत तुमचं आणि भाजपचं काय ठरलंय, ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अगोदर जाहीर करायला सांगा. म्हणजे, युतीत मुख्यमंत्रिपदाचा वाद होणार नाही,’ अशा शब्दांत भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी आज शिवसेना आमदारांची फिरकी...
जून 25, 2019
मुंबई - राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती आज जाहीर करण्यात आली. विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहात ही घोषणा केली.  लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला मोठा फटका बसला,...
जून 24, 2019
मुंबई : काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची आज (सोमवार) विधानसभेच्या विरोधी पक्षनेते निवड करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले. वडेट्टीवर यांच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याने आज अधिकृत घोषणा करण्यात आली. विधानसभा अध्यक्षांकडून...
जून 24, 2019
मुंबई - विधान परिषदेच्या उपसभापतिपदी शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निवडीचा मार्ग सुकर होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्या आड असलेला काँग्रेसचा अडसर दूर केला आहे. परिषदेतील उपसभापतिपदावरील दावा काँग्रेसने सोडल्यानेच काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद कायम...
जून 23, 2019
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील प्रत्येक मतदारसंघाला भेट देणार आहेत. ‘अब की बार २२० पार’ असे जागांचे लक्ष्य निश्‍चित करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री युतीचा होईल, शिवसेनेशी काय बोलायचे ते आम्ही पाहू, तुम्ही तयारी करा, असे...
जून 23, 2019
मुंबई -  मुख्यमंत्रिपदावरून युतीमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे युतीच्या आमदारांना सोमवारी (ता. २४) एकत्रित मार्गदर्शन करणार आहेत.  विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची उपसभापतिपदी निवड होणार...
जून 23, 2019
मुंबई - मुख्यमंत्री सहायता निधीत एकही पैसा नसल्याने चार हजारांहून अधिक रुग्णांना उपचारासाठी देण्यात येणारी मदत रखडली होती. दरम्यान मुंबईतील उद्योजकांनी काही तासांत १० कोटींची मदत केल्याने आता सोमवारपासून पुन्हा मदतीचे वाटप सुरू होणार असल्याचे कळते. राज्यातील गरजू रुग्णांना वैद्यकीय...
जून 22, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील सर्व मतदारसंघात रथयात्रा काढणार आहेत. या रथयात्रेची ‘फिर एक बार शिवशाही सरकार’ आणि ‘अब की बार 220 के पार’ या टॅगलाईन असणार आहेत. यापूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, माजी पंतप्रधान दिवंगत...
जून 22, 2019
मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे युतीबाबत ठरले आहे. इतर कोणीही यामध्ये तोंड घालू नये, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच आता शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत, असेही ते म्हणाले. गिरीश महाजन यांनी पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच...
जून 21, 2019
मुंबई - ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे हत्या खटला प्रकरणात न्यायालयाने मुख्यमंत्र्यांबद्दल तोंडी शेरेबाजी केल्यावरून  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत तीव्र नाराजी व्यक्त केली.  या शेरेबाजीबाबत विधानसभेत स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्र्यांनी इतर राज्यांतील काही खटल्यांतील...