एकूण 1447 परिणाम
जून 24, 2019
मुंबई : वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक व सामाजिक दुर्बल (एसईबीसी) प्रवर्गातूनच प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसरकारने आणलेल्या अध्यादेशावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका आज (सोमवार) सर्वाच्च न्यायालयाने फेटाळली...
जून 24, 2019
मुंबई - मराठी भाषेच्या संवर्धनासाठी उद्या (ता. 24) ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात "मराठीच्या भल्यासाठी' या व्यासपीठाद्वारे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यात राज्यभरातील मराठीप्रेमी, लेखक आणि कवी सहभागी होणार आहेत. या माध्यमातून प्रथमच 25 संस्था...
जून 24, 2019
मुंबई - अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होण्यास आठवडा शिल्लक असतानाही अद्याप प्रवेशासाठी जागा जाहीर झालेल्या नाहीत. यंदापासून प्रवेशासाठी मराठा आणि सवर्ण आरक्षण लागू झाल्याने जागांबाबत गोंधळ आहे. अशातच नामांकित महाविद्यालयांतील जागा वाढल्याने आरक्षित जागांचाही पेच...
जून 24, 2019
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री सतीश चतुर्वेदी यांचा मुलगा दुष्यंत चतुर्वेदी यांनी रविवारी (ता.२३) शिवसेनेत प्रवेश केला. ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून दुष्यंत यांनी...
जून 23, 2019
मुलांची शिक्षणातली रुची वाढावी आणि शिक्षकवर्गालाही शिकवण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी मुंबई आणि परिसरातल्या चारशेहून अधिक शाळांमध्ये एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे. "रोजनिशी' हा त्या उपक्रमातला मुख्य भाग. शिक्षणपद्धती सुधारावी यासाठी राबवल्या जात असलेल्या या उपक्रमाविषयी... भिवंडीला...
जून 22, 2019
नागपूर :  राज्यातील 16 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांसहित मुंबई, ठाणे महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांत एकूण 970 एमबीबीएसच्या जागा वाढविण्यात आल्या आहेत. विशेष असे की, यातील तीनशे जागा विदर्भातील मेडिकल, मेयोसहित सहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वाढल्या...
जून 22, 2019
मुंबई - कौन्सिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्‍झामिनेशन (आयसीएसई) मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील पहिल्या पाच विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे आयसीएसई मंडळाला दणका बसला असून, अकरावी...
जून 21, 2019
मुंबई - बालभारतीच्या दुसरीच्या पुस्तकातील संख्या वाचनावरून राज्यभरात नवा गोंधळ सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत या मुद्यावरून विरोधकांची खिल्ली उडवली.  सुलभ शिक्षण व वाचन यासाठी लहान मुलांना  ‘अजित कमळ बघ, छगन कमळ बघ, शरद गवत आण,’  असं शिकवले जाते, याचा दाखला...
जून 21, 2019
पिंपरी - आज बहुतांश सुशिक्षित मध्यमवर्गीय तसेच उच्चभ्रू पालक आपल्या मुलांना कॉन्व्हेंट शाळेत दाखल करतात.  महापालिका शाळा हा पर्यायच स्वीकारण्याचे धारिष्ट्य नसते. मात्र या सार्वत्रिक स्थितीला वैशाली आणि दीपक जाधव हे शिक्षक दांपत्य अपवाद ठरले आहे. ते दोघेही खासगी शाळेत अध्यापन करतात....
जून 21, 2019
मुंबई - वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक व सामाजिक दुर्बल (ईसीबीसी) प्रवर्गातूनच प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने आज याबाबतचे विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर केले. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी यासाठी अध्यादेश काढला होता. या...
जून 20, 2019
वैद्यकीय शिक्षणातील मराठा आरक्षणाबाबत सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय...काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष ठरला...हिमाचल प्रदेशात झाला मोठा बस अपघात...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - हिमाचल प्रदेशात बस कोसळली दरीत; 20 प्रवासी ठार -...
जून 20, 2019
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदेच्या नादुरुस्त शाळांची वर्गवारी करून त्यांच्या दुरूस्ती करण्यासाठी दोनशे कोटी रूपयांचा प्रस्ताव करण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान सभेत दिली.   प्रश्न-उत्तराच्या तासामध्ये कोल्हापूर मधील शाहूवाडीचे आमदार सत्यजीत पाटील-...
जून 20, 2019
इचलकरंजी - राष्ट्रवादी काँग्रेसने इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याची केलेली मागणी निव्वळ हास्यास्पद आहे. त्यामुळे हा मतदारसंघ कॉंग्रेसकडेच ठेवण्यासाठी इचलकरंजी पालिकेचे कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती कॉंग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर...
जून 20, 2019
रेल्वे पोलिस भरती; महाराष्ट्रातील उमेदवारांची संख्या सर्वाधिक सोलापूर - रेल्वेच्या केंद्रीय भरती समितीने रेल्वे पोलिस दल (आरपीएफ) आणि रेल्वे पोलिस सुरक्षा दलाच्या (आरपीएसएफ) उपनिरीक्षक संवर्गाच्या एक हजार 117 जागांची भरती काढली. त्यासाठी दोन ते तीन लाखांपर्यंत अर्ज अपेक्षित होते, मात्र...
जून 20, 2019
पुणे - दहावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचा कल आता कमी होऊ लागला आहे. बारावीनंतर करिअरची असंख्य दरवाजे खुले होतात, तसेच पदविका पूर्ण करूनही रोजगार मिळण्याची शाश्‍वती नाही. त्यामुळे पदविकेसाठी तीन वर्षे घालविण्याची विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची मानसिकता राहिलेली नाही, असे मत तज्ज्ञ...
जून 19, 2019
मुंबई : 'क्‍यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकिंग'मध्ये आयआयटी मुंबईने देशात अव्वल स्थान मिळवले आहे. तर मुंबई विद्यापीठाने राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. क्‍यूएस रॅंकिंगमध्ये जगामध्ये आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने 200...
जून 19, 2019
कोल्हापूर - जो नगरसेवक जास्त शिव्या देतो, त्याच्या भागात जादा कर्मचारी दिले जातात. असा भेदभाव प्रशासन का करते?,  शिव्या देऊन जर जादा कर्मचारी मिळणार असतील, तर आम्हीपण शिवीगाळ करावी का, असा सवाल आजच्या सभेत नगरसेविकांनी उपस्थित केला. महापौर सरिता मोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. अनेक महिला...
जून 19, 2019
सध्याचे युग हे झपाट्याने बदलत जाणाऱ्या तंत्रज्ञानाचे आहे. शासनातर्फे सुरू झालेल्या डिजिटल इंडिया, इन इंडिया स्टार्ट अप इंडिया या योजनांमुळे अभियांत्रिकीचे आयाम आता विस्तारले आहे. आतापर्यंत अभियांत्रिकी क्षेत्र हे त्या विभाग व शाखा यापुरते मर्यादित होते, पण आता विकसित राष्ट्रांमधील नामांकित...
जून 19, 2019
मुंबई : अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या अधिकच्या संधी उपलब्ध होण्यासाठी मुंबई, पुणे, नागपूरमधील ऑनलाइन प्रवेशाकरिता निश्‍चित केलेल्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांचा कल असलेल्या महाविद्यालयांत जागा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेश...
जून 19, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थसंकल्पातील तरतुदी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून व्हायरल झाल्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी...