एकूण 2558 परिणाम
जून 25, 2019
मुंबई - व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रम प्रवेशासाठी प्रवेश घेताना दुसऱ्या फेरीपर्यंत जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र देण्याचा नियम अचानक बदलल्याने विद्यार्थी व पालक हवालदिल झाले आहेत. प्रवेशाच्या पहिल्या फेरीच्या अंतिम तारखेपर्यंतच जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची अट नव्याने...
जून 25, 2019
मुंबई - मराठी शिक्षण कायद्याचा अध्यादेश महिनाभरात काढला जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती "कोमसाप'चे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी दिली. "मराठीच्या भल्यासाठी' या व्यासपीठांतर्गत राज्यभरातील साहित्यिकांसह 24 साहित्य संस्थांनी...
जून 25, 2019
मुंबई - ‘मुख्यमंत्री आणि मी काय करायचं ते ठरलंय. पण, मुख्यमंत्रिपदाबाबत तुमचं आणि भाजपचं काय ठरलंय, ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अगोदर जाहीर करायला सांगा. म्हणजे, युतीत मुख्यमंत्रिपदाचा वाद होणार नाही,’ अशा शब्दांत भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी आज शिवसेना आमदारांची फिरकी...
जून 24, 2019
मुंबई : वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक व सामाजिक दुर्बल (एसईबीसी) प्रवर्गातूनच प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसरकारने आणलेल्या अध्यादेशावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका आज (सोमवार) सर्वाच्च न्यायालयाने फेटाळली...
जून 24, 2019
सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे गेल्या पाच वर्षांत पर्यटकांची संख्या वाढू लागली; मात्र त्याच वेळी लगतच्या गोव्यातील पर्यटनात घसरण सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गोवा सरकार जागे झाले असून त्यांनी याचा अभ्यास सुरू केला आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता, ते लवकरच पुन्हा पर्यटन...
जून 23, 2019
मुंबई : पीक विमा कंपन्या मागील 5 वर्षांपासून शेतकऱ्यांची लूट आणि फसवणूक करत असताना शिवसेनेला कधी त्यांची मुंबईतील कार्यालये दिसली नाहीत. आता निवडणुकीच्या तोंडावरच कशी दिसत आहेत, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर मुंबईतील पीक...
जून 23, 2019
मुलांची शिक्षणातली रुची वाढावी आणि शिक्षकवर्गालाही शिकवण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी मुंबई आणि परिसरातल्या चारशेहून अधिक शाळांमध्ये एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे. "रोजनिशी' हा त्या उपक्रमातला मुख्य भाग. शिक्षणपद्धती सुधारावी यासाठी राबवल्या जात असलेल्या या उपक्रमाविषयी... भिवंडीला...
जून 22, 2019
चार वर्षांत बारा हजार शेतकऱ्यांनी जग सोडले मुंबई - राज्यात २०१५ ते २०१८ या चार वर्षांच्या काळात १२ हजार २१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली राज्य सरकारने विधानसभेत दिली आहे. यातील ५ हजार १६७  शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आत्महत्येनंतर मिळणारी मदतदेखील मिळाली नसून ते मदतीपासून वंचित...
जून 22, 2019
मुंबई  - महाराष्ट्र दिनाच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्‍यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक शैलेश काळे यांना निलंबित करीत असल्याची घोषणा गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत केली. सुरक्षेचे नियम...
जून 22, 2019
मुंबई - महाराष्ट्र भीषण दुष्काळाच्या संकटात असताना जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आयते कुरण उलपब्ध करून देण्यात आले आहे. या कार्यकर्त्यांनी जनावरांची बोगस संख्या दाखवून कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले. सरकारचे अनुदान लाटणाऱ्या या...
जून 21, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला आधीच भाजपाची 'बी टीम' म्हणून अपप्रचार केला आहे. त्यामुळे काँग्रेसने आधी त्याचे पुरावे द्यावे नाहीतर लोकसभेत मिळालेल्या 40 लाख मतदारांची माफी मागावी, असे ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसवर टीका केली....
जून 21, 2019
मुंबई : वानखेडे स्टेडिअमच्या भाडे कराराच्या नुतनीकरणाची 120 कोटी रुपयांची रक्कम मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे थकीत असल्याची बाब समोर आली आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला नोटीस बजावली आहे. मुंबई...
जून 21, 2019
मुंबई - राज्याच्या सरकारी सेवेत आगामी दोन वर्षांत तब्बल दीड लाख रिक्त पदे भरण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार विविध विभागांतील ७२ हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. आर्थिक पाहणी...
जून 21, 2019
पिंपरी - आज बहुतांश सुशिक्षित मध्यमवर्गीय तसेच उच्चभ्रू पालक आपल्या मुलांना कॉन्व्हेंट शाळेत दाखल करतात.  महापालिका शाळा हा पर्यायच स्वीकारण्याचे धारिष्ट्य नसते. मात्र या सार्वत्रिक स्थितीला वैशाली आणि दीपक जाधव हे शिक्षक दांपत्य अपवाद ठरले आहे. ते दोघेही खासगी शाळेत अध्यापन करतात....
जून 21, 2019
मुंबई - राज्यातील सरकारी रुग्णालयांतील शवविच्छेदनगृहांमध्ये महिलांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करताना डॉक्‍टर हजर असणे बंधनकारक आहे. शवविच्छेदनावेळी डॉक्‍टरांच्या उपस्थितीची नोंद "रजिस्टर' आणि "बायोमेट्रिक' पद्धतीने ठेवण्याचे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज (ता. 20...
जून 21, 2019
मुंबई - वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक व सामाजिक दुर्बल (ईसीबीसी) प्रवर्गातूनच प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने आज याबाबतचे विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर केले. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी यासाठी अध्यादेश काढला होता. या...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा...
जून 20, 2019
वैद्यकीय शिक्षणातील मराठा आरक्षणाबाबत सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय...काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष ठरला...हिमाचल प्रदेशात झाला मोठा बस अपघात...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - हिमाचल प्रदेशात बस कोसळली दरीत; 20 प्रवासी ठार -...
जून 20, 2019
 पुणे : स्वारगेट ते कात्रज दरम्यान मेट्रो मार्ग भुयारी होण्याची शक्यता आहे. मात्र, भुयारी मार्गाला 3600 कोटी तर एलिव्हटेड मार्गाला 1600 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे त्याचा निर्णय राज्य सरकार आणि पुणे महापालिकेने घ्यावा, असे महामेट्रोने स्पष्ट केले आहे.    महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक...
जून 20, 2019
मुंबई : धनगर समाजाच्या आरक्षणावरुन महाराष्ट्र यशवंत सेना आक्रमक झाली असून, महाराष्ट्र यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी विधिमंडळात आज घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी महाराष्ट्र यशवंत सैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे विधानभवन परिसर दुमदुमला होता. पुरंदरच्या बहिणीला न्याय...