एकूण 1080 परिणाम
जून 24, 2019
कोल्हापूर - चंद्रकांतदादा, तुम्ही तिकडे (मुंबई) असताना आमदार राजेश क्षीरसागर यांना मंत्रिपद मिळण्यात नेमकी तांत्रिक अडचण काय झाली, अशी विचारणा आमदार हसन मुश्रीफ यांनी करताच शिवसेनेची एवढी काळजी तुम्ही का करता? असा प्रतिप्रश्‍न करून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या (...
जून 23, 2019
मुंबई - मधुमेही रुग्णांसाठी वरदान असलेल्या ‘मेटफॉर्मिन’ गोळ्या मुंबई महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये १५ दिवसांपासून उपलब्ध नाहीत, त्यामुळे रुग्णांना खासगी औषध दुकानांमधून गोळ्या खरेदी कराव्या लागत आहेत. केंद्रीय खरेदी प्राधिकरणाकडून या गोळ्यांची खरेदी रखडल्याने पालिका...
जून 22, 2019
मुंबई : मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तातडीने तपासावे, पाण्याची टाकी, मंत्रालयात बसविलेले आरओ यंत्र आणि जलवाहिन्यांची तपासणी मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले. मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पाण्यामुळे उद्भवलेल्या...
जून 22, 2019
पुणे - शहरातून वाहणारी मुठा ही तुम्हाला खरंच नदी वाटते, हा स्वाभाविक प्रश्‍न प्रत्येकाच्या मनात येतो. कारण यातून फक्त सांडपाणीच वाहते. हे आपल्या अंगवळणी पडलेय. पण, हे चित्र बदलण्याची भीष्मप्रतिज्ञा महापालिकेने केलीय. नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा (एसटीपी) ५२...
जून 20, 2019
मुंबई : शिस्त आणि स्वच्छता याबाबतीत अजित पवार यांच्याशी कधीच कॉम्प्रमाईज नसतं... शिस्त मोडेल किंवा अस्वच्छता कोण करेल किंवा कुठे दिसली की दादांचा दट्ट्या पडलाच म्हणून समजा...असाच दट्टया लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या लोकांवर आज सभागृहात पडला. अजित पवार यांनी अशा लोकांना जन्मठेपेची...
जून 20, 2019
रेल्वे पोलिस भरती; महाराष्ट्रातील उमेदवारांची संख्या सर्वाधिक सोलापूर - रेल्वेच्या केंद्रीय भरती समितीने रेल्वे पोलिस दल (आरपीएफ) आणि रेल्वे पोलिस सुरक्षा दलाच्या (आरपीएसएफ) उपनिरीक्षक संवर्गाच्या एक हजार 117 जागांची भरती काढली. त्यासाठी दोन ते तीन लाखांपर्यंत अर्ज अपेक्षित होते, मात्र...
जून 20, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद-जळगाव महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी खोदून ठेवला आहे. परिणामी, जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची घटली आहे. याबाबत ‘सकाळ’ने बातमी प्रकाशित केली. त्याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश प्रसन्ना वराळे आणि...
जून 19, 2019
मुंबई - आदिवासी आरक्षणाला आणि आदिवासी समाजाच्या आर्थिक तरतुदीला स्पर्श न करता धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सर्व योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय, धनगर समाजातील बेघरांना पहिल्या टप्प्यात १० हजार घरकुल बांधून दिली जाणार आहेत. धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण...
जून 19, 2019
मुंबई - अवैधरीत्या आणि अनावश्‍यक शस्त्रक्रिया करून महिलांची गर्भपिशवी काढणाऱ्या डॉक्‍टर आणि रुग्णालयांवर कठोर कारवाई केली जाईल, कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी ग्वाही आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानपरिषदेत केली. बीड जिल्ह्यात अवैधरीत्या शस्त्रक्रिया करून विशेष...
जून 19, 2019
मुंबई - राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आज विधान परिषदेत धनंजय मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांना पूर्वमशागतीच्या कामासाठी हेक्‍टरी २५ हजार रुपयांची तातडीने मदत द्या, अशी मागणी केली. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांनी आज...
जून 19, 2019
नागपूर : बीएसस्सी नर्सिंग कॉलेजमध्ये प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापकाच्या पदभरतीची मार्च 2019 मध्ये जाहिरात प्रकाशित करण्यात आली. परंतु, ही जाहिरात रद्द करण्यासंदर्भातील आदेश नुकतेच वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने काढले. यामुळे 13 वर्षांपासून राज्यातील चार बीएसस्सी...
जून 18, 2019
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज (ता. १८) विधिमंडळात सादर करण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकारकडून कृषी, सिंचन यावर भर देत अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या.  विधिमंडळाच्या...
जून 16, 2019
मुंबई - एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशक्षमतेत वाढ करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे राज्यात वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी 3 हजार 670 जागा उपलब्ध होणार आहेत. सवर्ण आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे...
जून 15, 2019
औरंगाबाद - एकेकाळी बीजिंग हे जगातील सर्वांत प्रदूषित शहरांपैकी एक म्हणून ओळखले जायचे. मात्र, 2008 च्या ऑलिंपिकच्या निमित्ताने चीन सरकारने अनेक उपाययोजना केल्या आणि त्यामुळेच बीजिंगची हवा बऱ्याच अंशी शुद्ध झाली. त्यात झाडे लावणे, जुनी आणि धूर सोडणारी वाहने मोडीत काढणे या दोन मुद्द्यांवर खूप भर दिला...
जून 13, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. पावसामुळे दगड पडण्याची घटना काल रात्री घडली. यात कोल्हापूर येथील पर्यटकांच्या गाडीवर छोटे दगड पडले. दरम्यान मुंबई येथील भारतीय हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13 ते 17 जुन या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.  ...
जून 09, 2019
पदार्थ कसे शिजविले जातात, त्यात कोणते पोषक घटक आहेत, यावर त्यांचे पोषणमूल्य अवलंबून असते. फास्ट फूड, जंक फूडची चटक मुलांना लागण्याऐवजी घरचेच वैविध्यपूर्ण, रुचकर पदार्थ त्यांच्या वाढीची गरज पूर्ण करतात, नव्हे त्यांना सुदृढ बनवतात, त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, त्यांच्यातील ऊर्जा टिकवून ठेवतात......
जून 06, 2019
कोल्हापूर - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी पंचवीस लाखांचा निधी दिला जाणार आहे. लवकरच मुख्यमंत्री सहायता निधीकडे समितीच्या वतीने या निधीचा धनादेश दिला जाणार असल्याचे समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.  दरम्यान, अंबाबाई मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटवण्याची...
जून 04, 2019
मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महिंद्रा लॉजिस्टिक्‍स लिमिटेड (एमएलएल) या कंपनीने टेम्भा गावातील ठाकूरपाडा व भोसपाडा येथील कुटुंबांना एलपीजी सिलिंडर पुरवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. महिंद्रा लॉजिस्टिक्‍सने टेम्भा गाव दत्तक घेतले आहे. प्रधान मंत्री उज्ज्वला योजना (पीएमयूवाय) या...
जून 01, 2019
मुंबई : डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येच्या घटनेचा उलगडा होण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) या खासगी डॉक्‍टरांच्या संघटनेनेही तपास करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ तडवीच्या आत्महत्येच्या घटनेची पार्श्वभूमी तसेच इतर महत्त्वाचे टप्पे तपासण्यासाठी सत्यशोधक समितीची स्थापना आयएमने केली आहे...
मे 31, 2019
शिरोळचा कॅन्सर हा विषय आता केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित राहीलेला नाही, तर राज्य आणि देशपातळीवर हा चर्चेचा विषय ठरला आहे. शिरोळ तालुक्यात कॅन्सरचे अठऱा हजारावर रुग्ण आढळले आहेत. या विषयावर स्वाभिमान शेतकरी संघटनेचे डॉ. महावीर अक्कोळे यांच्याशी केलेली बातचित...  प्रश्न : शिरोळ तालुक्यामध्ये...