एकूण 1682 परिणाम
जून 24, 2019
मुंबई : काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची आज (सोमवार) विधानसभेच्या विरोधी पक्षनेते निवड करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले. वडेट्टीवर यांच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याने आज अधिकृत घोषणा करण्यात आली. विधानसभा अध्यक्षांकडून...
जून 24, 2019
मुंबई - मराठी भाषेच्या संवर्धनासाठी उद्या (ता. 24) ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात "मराठीच्या भल्यासाठी' या व्यासपीठाद्वारे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यात राज्यभरातील मराठीप्रेमी, लेखक आणि कवी सहभागी होणार आहेत. या माध्यमातून प्रथमच 25 संस्था...
जून 24, 2019
पंचवीस हजारांपर्यंतच्या लोकसंख्येसाठी असणार एक काझी सोलापूर - काझी अधिनियम १९८०च्या कलम दोनमधील तरतुदीनुसार राज्यातील मुस्लिम लोकसमूहाची लक्षणीय वस्ती असलेल्या भागातील पात्र व्यक्तीमधून एक किंवा अधिक काझींची नियुक्ती करण्याचे अधिकार राज्य शासनाला आहेत. या अधिकाराचा वापर करत काझींच्या पात्रतेचे निकष...
जून 24, 2019
"बायसिकल मेयर' ही आंतरराष्ट्रीय सायकलपटूंच्या संस्थेकडून दिली जाणारी मानद पदवी आहे. जगभर सायकलस्वारांची संख्या वाढावी, यासाठी ही पदवी दिली जाते. जागतिक स्तरावर दहा कोटी नवीन सायकलस्वार तयार व्हावेत, या उद्देशाने हा उपक्रम सुरू आहे. याचा उद्देश पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण...
जून 24, 2019
सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे गेल्या पाच वर्षांत पर्यटकांची संख्या वाढू लागली; मात्र त्याच वेळी लगतच्या गोव्यातील पर्यटनात घसरण सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गोवा सरकार जागे झाले असून त्यांनी याचा अभ्यास सुरू केला आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता, ते लवकरच पुन्हा पर्यटन...
जून 23, 2019
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील प्रत्येक मतदारसंघाला भेट देणार आहेत. ‘अब की बार २२० पार’ असे जागांचे लक्ष्य निश्‍चित करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री युतीचा होईल, शिवसेनेशी काय बोलायचे ते आम्ही पाहू, तुम्ही तयारी करा, असे...
जून 23, 2019
मुंबई - राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीचा प्रश्न विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मार्गी लावू, असा विश्वास राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी कर्मचारी संघटनेला दिला.  प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेली मानधनवाढही...
जून 23, 2019
मुंबई - लोकलच्या महिला डब्यावर बीयरची बाटली भिरकावल्याने तीन प्रवासी महिला जखमी झाल्या. शुक्रवारी (ता. २१) रात्री कळवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान हा प्रकार घडला. रुळांलगतच्या झोपडपट्टीनजीक असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा...
जून 23, 2019
मुलांची शिक्षणातली रुची वाढावी आणि शिक्षकवर्गालाही शिकवण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी मुंबई आणि परिसरातल्या चारशेहून अधिक शाळांमध्ये एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे. "रोजनिशी' हा त्या उपक्रमातला मुख्य भाग. शिक्षणपद्धती सुधारावी यासाठी राबवल्या जात असलेल्या या उपक्रमाविषयी... भिवंडीला...
जून 22, 2019
नागपूर :  राज्यातील 16 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांसहित मुंबई, ठाणे महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांत एकूण 970 एमबीबीएसच्या जागा वाढविण्यात आल्या आहेत. विशेष असे की, यातील तीनशे जागा विदर्भातील मेडिकल, मेयोसहित सहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वाढल्या...
जून 22, 2019
कोल्हापूर - अनेक महिन्यांपासून मागणी होत असलेल्या कोल्हापूर-मुंबई विमानसेवा १७ जुलैपासून सुरू होत आहे. ट्रु जेट एअरलाइन्सतर्फे ही सेवा शुक्रवार, शनिवार आणि रविवारी सुरू राहील.   कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू करताना मुंबईहून दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी विमान सुटेल आणि...
जून 22, 2019
मुंबई - वर्धापन दिन धडाक्‍यात साजरा केल्यानंतर शिवसेना आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. ग्रामीण भागात शिवसेनेची पाळेमुळे अधिक घट्ट रोवण्यासाठी शिवसेनेने महाराष्ट्रभरात एक लाख शाखाप्रमुख नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या नियुक्‍त्या येत्या ११ दिवसांमध्ये करण्याचे निर्देश...
जून 22, 2019
मुंबई - सोशल मीडियावरील ट्रोल्सना ज्याप्रकारे तू रोखठोक उत्तर दिले, त्यामुळे अनेक दबलेल्या आवाजांना व्यक्त होण्यासाठीची तू हिंमत दिलीस, त्याबद्दल तुझे अभिनंदन! अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेत्री केतकी चितळेचे कौतुक केले. केतकी चितळेवर काही...
जून 22, 2019
पुणे - शहरातून वाहणारी मुठा ही तुम्हाला खरंच नदी वाटते, हा स्वाभाविक प्रश्‍न प्रत्येकाच्या मनात येतो. कारण यातून फक्त सांडपाणीच वाहते. हे आपल्या अंगवळणी पडलेय. पण, हे चित्र बदलण्याची भीष्मप्रतिज्ञा महापालिकेने केलीय. नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा (एसटीपी) ५२...
जून 22, 2019
मुंबई  - महाराष्ट्र दिनाच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्‍यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक शैलेश काळे यांना निलंबित करीत असल्याची घोषणा गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत केली. सुरक्षेचे नियम...
जून 22, 2019
मुंबई - महाराष्ट्र भीषण दुष्काळाच्या संकटात असताना जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आयते कुरण उलपब्ध करून देण्यात आले आहे. या कार्यकर्त्यांनी जनावरांची बोगस संख्या दाखवून कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले. सरकारचे अनुदान लाटणाऱ्या या...
जून 21, 2019
मुंबई - राज्याच्या सरकारी सेवेत आगामी दोन वर्षांत तब्बल दीड लाख रिक्त पदे भरण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार विविध विभागांतील ७२ हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. आर्थिक पाहणी...
जून 21, 2019
पिंपरी - वायसीएममध्ये हेल्थकार्ड व पेशंट इन्फॉर्मेशन सिस्टीम केवळ बाह्यरुग्ण (ओपीडी) विभागासाठी राबविली आहे. गुणवत्तापूर्ण उपचार व पारदर्शक कारभारासाठी या यंत्रणेची व्याप्ती वाढविणे गरजेचे आहे. मात्र, प्रशासन व डॉक्‍टरांच्या उदासीनतेमुळे आंतररुग्ण, आपत्कालीन विभागासाह संपूर्ण रुग्णालयात लागू...
जून 21, 2019
मुंबई - महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ह्या तीन राज्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या गोदावरी नदीवरील तेलंगणा येथील जगातील सर्वात मोठ्या कालेश्वरम सिंचन प्रकल्पाचे लोकार्पण आज होणार आहे. दुष्काळाने होरपळून निघालेल्या मराठवाड्यातील जिल्ह्यांना या प्रकल्पाचा लाभ होणार आहे. ही बाब लक्षात...
जून 21, 2019
मुंबई - तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातील अनेक मौल्यवान दागदागिने, वाहिलेल्या वस्तू व पुरातन नाणी गैरव्यवहाराची राज्य गुप्तवार्ता विभाग (सीआयडी) मार्फत चौकशी केली जाणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली.  तुळजाभवानी देवस्थानचा खजिना व भिवंडी तालुक्‍...