एकूण 18 परिणाम
जून 25, 2019
पिंपरी - संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बुधवारी (ता. २६) पुण्याकडे मार्गस्थ होणार असल्याने वाहतुकीत बदल केला आहे. पालखी आकुर्डीतील विठ्ठल मंदिर ते खंडोबामाळ चौकातून जाईपर्यंत निगडी जकात नाका ते खंडोबा माळदरम्यान ग्रेड सेपरेटरमधील दोन्ही बाजू व पुण्याकडील सेवारस्ता वाहतुकीसाठी आवश्‍यकतेनुसार बंद...
ऑगस्ट 08, 2018
पिंपरी - ढोल-ताशांच्या खणखणाटात, रांगोळीच्या पायघड्या घालून जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे परतीच्या प्रवासात पिंपरीगाव येथे मंगळवारी जल्लोषात स्वागत करण्यात आले. ‘ज्ञानोबा.. तुकाराम’च्या गजरात पुणे-मुंबई महामार्गाने पिंपरी येथे दुपारी सव्वाचारच्या सुमारास पालखीचे आगमन झाले....
जुलै 09, 2018
नाशिक : पंढरपूरच्या आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या 3 हजार 781 बसगाड्या राज्यभरातून धावतील. 18 ते 30 जुलैला महामंडळाने त्यासाठी नियोजन केले आहे. त्याचवेळी भाविकांना देहू-आळंदीसह नजीकच्या धार्मिकस्थळांना भेट द्यायची असल्यास अशा भाविकांसाठी विशेष बसगाड्यांच्या उपलब्धतेची...
जुलै 07, 2018
पिंपरी - ‘बोलाऽ, पुंडलिका वरदेऽ हरी विठ्ठलऽ, श्री ज्ञानदेवऽ तुकारामऽ, पंढरीनाथ महाराज की जयऽऽ’ म्हणताच भागवत धर्माची भगवी पताका फडकवली गेली आणि ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स कंपनी’ यांच्यातर्फे आषाढी वारीनिमित्त आयोजित ‘साथ चल’ दिंडीला शनिवारी (ता. 7) सुरवात झाली.  ‘फिनोलेक्‍स केबल्स...
जुलै 03, 2017
वाखरी - संतांच्या पालख्यांच्या संगतीत रंगलेले उभे- गोल रिंगण, हा नयनरम्य सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी उसळलेल्या विराट गर्दीने जणू ‘विश्वरूप दर्शन’च घडल्याचा आनंद रविवारी वारकऱ्यांनी घेतला. वाखरीच्या तळावरील हे विलोभनीय दृश्‍य म्हणजे ‘आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे’ असेच...
जून 26, 2017
संभाजी महाराज सूर्यवंशी, अंबाजोगाई (जि. बीड) तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे काटेवाडीत धोतराच्या पायघड्यांनी झालेले स्वागत व दुपारच्या विसाव्यानंतर झालेले मेंढ्यांचे रिंगण माझ्यासारख्या वारकऱ्याला जगण्याचा मंत्र देऊन जाते. बारामतीतून सोहळा रविवारी सकाळी मार्गस्थ झाला. त्या वेळी वातावरण ढगाळ होते....
जून 25, 2017
मुंबई - पंढरीच्या वाटे पडले काटे... हे चित्र बदलून, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा...असे करण्याचा विडा ‘ब्रुक बाँड रेड लेबल चहा’ व ‘सकाळ’ वृत्तपत्रसमूह यांनी उचलला आहे. ब्रुक बाँडने बनवलेले, मातीत विघटन होणारे चहाचे कप वारीत वाटण्यात येतील. त्यात झाडांचे बीज असल्याने त्यातून यथावकाश झाडे...
जून 21, 2017
मुंबई - आषाढी वारीच्या काळात पंढरपूर शहरात आरोग्यदूत ही संकल्पना राबविण्यात येणार असून, 30 दुचाकींच्या सहायाने आरोग्यदूत भाविक तसेच वारकऱ्यांना आरोग्य सेवेबाबत सहाय करतील, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंगळवारी सांगितले.  मंत्रालयात झालेल्या बैठकीस सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री...
जून 20, 2017
पुणे - ज्येष्ठ वद्य दशमीचा दिवस... पुण्यनगरीत सर्वत्र ज्ञानोबा, तुकोबाचा जयघोष सुरू होता... वारकरीही विठ्ठल नामात रमले होते... पहाटेच्या काकड्याकरिता मठ-मंदिराकडे भाविकांची पावले वळत होती. संत ज्ञानेश्‍वर आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या दर्शनार्थ पालखी विठ्ठल मंदिर; तसेच निवडुंगा विठोबा...
जून 19, 2017
आळंदी - टाळ-मृदंगांचा निनाद... माउलीनामाचा अखंड गजर आणि भगव्या पताका उंचावत लाखो वैष्णवांचा पालखी सोहळा रविवारी सकाळी आळंदीतून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला. सोहळ्याला निरोप देण्यासाठी आळंदीकर आणि पंचक्रोशीतील भाविक थोरल्या पादुकापर्यंत आले होते.  संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीने शनिवारी समाधी...
जून 19, 2017
पिंपरी - मुखाने विठू नामाचा अखंड गजर आणि भगव्या पताका खांद्यावर घेऊन वैष्णवांचा मेळा संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासमवेत भक्तिमय वातावरणात रविवारी पहाटे पुण्याकडे मार्गस्थ झाला. श्री संत गवरशेठ लिंगायत वाणी पालखी आणि श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पालख्यांनाही पिंपरी-चिंचवडकरांनी निरोप दिला....
जून 18, 2017
पुणे - संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज पालख्यांचे पुण्यात रविवारी (ता. 18) आगमन होत असून, दोन दिवसांच्या मुक्कामानंतर त्या प्रस्थान करतील. या पालखी सोहळ्यानिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल केले आहेत. हे बदल रविवार ते मंगळवार (ता. 20)...
जून 17, 2017
पिंपरी - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे शनिवारी (ता. 17) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास पिंपरी- चिंचवड शहरात आगमन झाले. शहरवासीयांनी निगडीतील भक्ती-शक्ती चौकात उत्साही वातावरणात स्वागत केले. टाळ-मृदंगांचा गजर आणि मुखाने "ज्ञानोबा- तुकाराम'चा अखंड नामघोष सुरू होता. संत तुकाराम महाराज पालखी शहरात...
जून 14, 2017
पोलिस निरीक्षक अरुण मोरे यांची माहिती; ठिकठिकाणी टेहळणी नाके देहू - संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने देहूतील मुख्य देऊळवाड्यात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली जाणार आहे. प्रस्थानाच्या वेळी देऊळवाड्यातील भजनी मंडपात गर्दी होऊ नये याची काळजी घेतली जाणार आहे, अशी माहिती देहूरोडचे...
जून 09, 2017
हडपसर - जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला अवघे काही दिवस शिल्लक असताना पालखी मार्गाची देखभाल दुरुस्ती अद्यापही संबंधित विभागांनी केलेली नाही. पालखीपूर्वी सोलापूर व सासवड रस्त्यावरील अतिक्रमणे हटविणे आणि खड्डे दुरुस्त करण्याबाबत महापालिका व...
जून 05, 2017
पुणे - मोबाईल सेवा पुरविणाऱ्या सर्व कंपन्यांचे "मोबाईल टॉवर' दोन्ही पालख्यांसोबत दिले जाणार आहेत. तसेच आषाढी वारीसाठी पालखीतळ, रिंगण मैदाने आणि पालखी मार्गांवरील विकासकामे अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून शनिवारी देण्यात आली.  पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीची...
जून 05, 2017
पुणे - पंढरपूर आषाढी वारीसाठी दरवर्षी सुमारे दहा लाख वारकरी येतात. यंदा या सोहळ्यादरम्यान व्यवस्थापन, सुविधा आणि सूचनांसाठी जिल्हा प्रशासनाकडून "पालखी सोहळा 2017' हे मोबाईल ऍप विकसित केले आहे. यावर विठ्ठल-रखुमाईचे दर्शन चोवीस तास "लाइव्ह' करता येणार आहे. या ऍपचे उद्‌घाटन पालकमंत्री गिरीश बापट...
जून 05, 2017
भोसरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिघी ते आळंदीपर्यंतच्या पालिका हद्दीत सातशे झाडांचे पुनर्रोपण केले आहे. या झाडांना पालवी फुटून झाडे वाढू लागली आहेत. पावसाळ्यात आणखी एक हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट असल्याने पालखी मार्ग हिरवागार होणार आहे. त्याचप्रमाणे झाडांच्या शीतल छायेने पंढरीला जाणारा वारकरी...