एकूण 54 परिणाम
सप्टेंबर 26, 2018
मुंबई- गणपती बाप्पाच्या दहा दिवस चाललेल्या या आनंदोत्सवात सकाळ आणि सोनाटा वॉचेसने सादर केलेल्या गणेशोत्सव अॅपला भरघोस प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत 30000 हून अधिक लोकांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे. या दहा दिवसात दहा वेगवेगळ्या स्पर्धा या अॅपद्वारे घेण्यात आल्या. आपल्या प्रिय बाप्पाच्या...
सप्टेंबर 25, 2018
पुणे - गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत पारंपरिक वेशभूषा आणि ढोल-ताशांच्या निनादात रविवारी लाडक्‍या गणरायाला राज्यभरात ठिकठिकाणी वाजतगाजत निरोप दिला. मुंबई, पुण्यासह कोल्हापूर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद यासह प्रमुख शहरात निर्विघ्नपणे मिरवणुका पार पडल्याने...
सप्टेंबर 25, 2018
नवी मंबई - गणेश विसर्जनाची मिरवणूक म्हणजे डीजेचा दणदणाट असे समीकरण अनेक वर्षांपासून आहे. त्याला नवी मुंबईत हे वर्ष अपवाद ठरले. नाशिक ढोलसह टिमकी-ताशाच्या निनादात अनंत चतुर्दशीला रविवारी विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या. अनेक भक्तांनी कृत्रिम तलावात विसर्जनाला प्राधान्य दिले. विशेष म्हणजे तलावांतील...
सप्टेंबर 25, 2018
ठाणे - उच्च न्यायालयाने डीजे आणि लाऊड स्पीकरच्या वापरावर विसर्जन मिरवणुकीत बंदी कायम ठेवली असतानाही ठाण्यात काही ठिकाणी डीजेचा वापर करून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन झाल्याचे दिसले. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणांवर आवाजाची मर्यादा ओलांडली गेली. त्या ठिकाणांवर पोलिसांचा बंदोबस्त होता. त्यामुळे...
सप्टेंबर 25, 2018
पिंपरी -  "मोरया रे बाप्पा मोरया रे..' अशा गजरात आणि ढोल-ताशांच्या दणदणाटात पिंपरीत रविवारी लाडक्‍या बाप्पाला निरोप देण्यात आला. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि चैतन्य अनुभवण्यास आले. पावणेबारा तास चाललेल्या मिरवणुकीत 62 गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. काही निवडक मंडळांनी...
सप्टेंबर 23, 2018
नाशिक : गणपती विसर्जन मिरवणुकीत पालकमंत्री गिरीश महाजन आणि महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आज (रविवार) ठेका धरला. विसर्जन मिरवणूक सकाळी अकरा वाजता सुरू होणार होती. मात्र, ती दुपारनंतर सुरू झाली.  पालकमंत्री महाजन यांनी मिरवणुकीत सहभागी होऊन ताशा वादन केले. यावेळी महापौर रंजना...
सप्टेंबर 22, 2018
नांदेड : मागील दहा दिवसापासून गणेश भक्तांच्या घरी मुक्कामी आलेल्या गणरायाला रविवारी (ता. 23) निरोप देण्यात येणार आहे. यासाठी शहर व जिल्हाभरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला असून विसर्जन घाटावर क्रेन, तराफे, जीवरक्षक, सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेरा लक्ष ठेऊन राहणार आहे. शांतता बाधीत करणाऱ्यांच्या...
सप्टेंबर 22, 2018
पुणे : ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साऊंड सिस्टिमवर बंदी घातल्याच्या निषेधार्थ यंदा गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी न होण्याचा इशारा पुण्यातील काही मंडळांनी आज (शनिवार) दिला. तसेच, यंदा मूर्तीही विसर्जित न करण्याची भूमिका या मंडळांनी घेतली आहे. ...
सप्टेंबर 19, 2018
टाकवे बुद्रुक - मावळच्या मर्दानी ढोल लेझीमच्या खेळाला, शहरात मोठी मागणी आहे. पुणे जिल्ह्यातील ढोल लेझीम पथकांचा दणदणाट सातासमुद्रा पार गेला आहे. जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यातील या पारंपारीक वाद्यांना पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, नवी मुंबई नगरसह राज्यातील इतर शहरात...
सप्टेंबर 18, 2018
कोल्हापूर - सजग आणि सुज्ञ कोल्हापूरकरांनी यंदाही जिल्ह्यात पाच लाखांवर मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन केले. त्याशिवाय, सुमारे बाराशे ते दीड हजारांवर ट्रॅक्‍टर निर्माल्य संकलित झाले.  गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाही मूर्तींच्या संख्येत वाढ झाली असून, पर्यावरणपूरक विसर्जन हा उपक्रम लोकचळवळ बनत...
सप्टेंबर 14, 2018
पुणे - शहर, आपला परिसर स्वच्छ असावा, असे प्रत्येक पुणेकराला वाटतेच. त्यामुळेच गणेशोत्सवाचे औचित्य साधत सकाळ सोशल फाउंडेशन, सोनाटा गणेशोत्सव व पुणे महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे गृहनिर्माण सोसायट्या व काही शाळांमध्ये १५ ते १६ सप्टेंबरदरम्यान स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे...
सप्टेंबर 14, 2018
औरंगाबाद : गणरायाचे आगमन काल थाटात झाले. मात्र, आज दीड दिवसांच्या गणेशाचे विसर्जन करायला गेलेल्या नागरिकांची पंचाईत झाली. अस्वच्छ विहिरींमुळे नागरिकांनी विहिरीच्या बाजूला मूर्ती ठेऊन कोरडचे विसर्जन केले. ही बाब समजताच शुक्रवारी (ता. 14) सायंकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केले. यावेळी...
सप्टेंबर 13, 2018
जुन्नर : श्री क्षेत्र लेण्याद्री ता. जुन्नर येथे भाद्रपद गणेश चतुर्थी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी भाविक भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दिवसभरात 50 हजार भाविक भक्तांनी श्री गिरिजात्मजाच्या दर्शनाचा लाभ घेतला.  देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक...
सप्टेंबर 13, 2018
पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात, गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करत जगभरात अनेक ठिकाणी आज घरगुती आणि सार्वजनिक गणोशोत्सव मंडळात गणराय विराजमान झाले. 'ई सकाळ'च्या वाचकांसाठी आज दिवसभरातील खास व्हिडीओजचे विशेष बुलेटिन... #GyanGanesh कष्टाच्या रस्त्यावर ‘के. के.’चा महामार्ग मुंबई- 'वर्षा'वर...
सप्टेंबर 13, 2018
कोल्हापूर - शहरात गणेशोत्सवास गुरुवारी (ता.13) उत्साहात सुरुवात झाली. करवीर संस्थानच्या गणपती आगमनाची पालखी मिरवणूक पारंपारिक लवाजम्यासह पापाची तिकटी येथून नवीन राजवाड्याकडे सकाळी दहाच्या सुमारास मार्गस्थ झाली. महापालिका, सीपीआर चौक मार्गे महावीर कॉलेजपासून कसबेकरांच्या बंगल्यावर...
सप्टेंबर 13, 2018
मुंबई -  गणेशोत्सव आणि मोहरम या सणांच्या पार्श्‍वभूमीवर बंदोबस्तासाठी मुंबई पोलिस दल सज्ज झाले आहे. मुंबईत बंदोबस्तासाठी तब्बल 50 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणांवर पाच हजार सीसी टीव्ही आणि ड्रोनची करडी नजर असेल.  50 हजार पोलिसांसह राज्य...
सप्टेंबर 12, 2018
सावर्डे - मुंबई-गोवा महामार्गावर कामथे घाटात एका रिक्षात शर्ट पॅंट परिधान केलेली एक महिला रिक्षाचालक दिसली. ‘गणपती इलो, चला गावाक... कोकण आपलाच असा’, असे सांगत विजया विजय राणे रिक्षा चालवत मुंबई मालवण प्रवास करत होत्या. त्यांची जिद्द आणि धाडस पाहून चिपळूणच्या सभापती पूजा...
सप्टेंबर 12, 2018
पुणे - गणरायाची प्रतिष्ठापना व मूर्ती खरेदी करण्यासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक शाखेने बुधवारी (ता. १२) व गुरुवारी (ता. १३) वाहतुकीमध्ये बदल केला आहे. त्यानुसार वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन...
सप्टेंबर 12, 2018
मुंबई  - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढत आहे. ही गर्दी सामावून घेण्यासाठी मध्य रेल्वे गणपती विशेष गाड्यांना विनाआरक्षित तीन द्वितीय श्रेणीचे डबे जोडणार आहे. गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेने 232, तर पश्‍चिम रेल्वेने 50 विशेष गाड्या कोकणसाठी सोडल्या आहेत.  ता. 11 आणि 18...
सप्टेंबर 11, 2018
धार्मिकता आणि आधुनिकता यांचा सुंदर मिलाफ असलेल्या गणेशोत्सवातील चांगल्या आराशीपासून ते उत्साही मिरवणुकीपर्यंत आपण आनंदाने भाग घेऊ, पण त्याचबरोबर पुण्यातील तुमचं-आमचं जिणं अधिक सुसह्य बनवण्यासाठी कार्यकर्त्यांची सकारात्मक ऊर्जा कारणी लावली तर? पुण्याचे ग्रामदैवत असलेले कसबा गणपती मंडळ नदी स्वच्छता,...