एकूण 112 परिणाम
जून 25, 2019
शिक्षणाचे सार्वत्रीकरण आणि सर्वसमावेशकता वृद्धिंगत करण्यासाठी पाया मजबूत करण्याचे प्रयत्न बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातून झाले आहेत. त्याचे दूरगामी इष्ट परिणाम लक्षात घेता ते निश्‍चितच स्वागतार्ह आहेत.  मी गणित विषय घेऊन मुंबई विद्यापीठातून द्विपदवीधर झाले. नंतर शाळा-कॉलेजमध्ये अध्यापनही...
जून 22, 2019
पुणे : सिंहगड रस्त्यावर संतोष हॉलजवळ ब्रँड फॅक्‍टरीसमोरील पदपथावर वाहनांच्या पार्किंगबाबत 'सकाळ संवाद'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. पोलिस व महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊ कार्यवाही केली. 'सकाळ'चे मनापासून अभिनंदन!  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक...
जून 02, 2019
पुणे : विश्रांतवाडी येथील जुन्या जकात नाका परिसरातील सरकारी दवाखान्यासमोर वीजवाहिनीचे काम करण्यात आले; परंतु त्याचा राडारोडा तसचा पडून आहे. काही काम अर्धवट सोडण्यात आले आहे. याचा पादचाऱ्यांना नाहक त्रास करावा लागत आहे. वारंवार तक्रार करून कोणतीही दखल घेतली गेली नाही. महापालिका व...
जून 01, 2019
पुणे : येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या समोरील बाजूस पुणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड शहराकडे जाणाऱ्या प्रवाशांना दिशा दर्शवण्यासाठी उभारण्यात आलेल्या कमानीवर फ्लेक्‍स लावल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. काही दिवसांपूर्वी अशी बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकाशित झाल्यानंतर होती त्याची...
जून 01, 2019
कोथरूड : कर्वे रस्त्यावरील राहुलनगर डी 1 व डी 2 इमारतीसमोर ही बेवारस मोटार अनेक महिन्यांपासून उभी आहे. या मोटारीखाली साठलेला कचरा झाडता येत नाही. तसेच वाहतुकीसही अडथळा निर्माण होत आहे. आधीच हा रस्ता अरुंद आहे. कालवा रस्त्यावर अशा बेवारस गाड्या अनेक ठिकाणी पडून आहेत. या गाड्या चोरीच्याही असू शकतात....
जून 01, 2019
पुणे : सिंहगड रस्त्यावरील नरवीर तानाजी मालुसरे पथ, हिंगणे येथील विनोद मूर्ती प्रकाश इनामदार चौकाकडून सिंहगड कॉलेज वडगाव येथे जाणारा रस्ता नुकताच रुंदीकरण करण्यात आला. परंतु या रस्त्यावर बंद कचरागाडी गेले कित्येक दिवस पडून आहे. महापालिका याकडे लक्ष देईल अशी आशा आहे.   #WeCareForPune...
मे 21, 2019
पुणे : बिबवेवाडी येथील भारतज्योती सोसायटी बाहेर पदपथालगत चेंबरची जाळी धोकादायक झाली असून बदलायला हवी. उलट-सुलट दिशेनं येणारी वाहनांमुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत असून अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. तसेच तिथेच साठलेला कचरा चेंबरमध्ये पडून तुंबण्याची शक्यता आहे. संबंधित महापालिका...
मे 20, 2019
पुणे :  कोथरूड कर्वे रस्त्यावर किर्लोस्कर कंपाऊंड लगत एक नाला वाहतो. या नाल्यातून सांडपाणी वाहते. त्यामुळे येथे दहा पंधरा डुकरांच्या कळपाचा वावर असतो. ही डुक्करे नाल्यातून रस्त्यावर येतात व घाण करतात.   महापालिका दरवर्षी डुक्करे पकडण्याचे टेंडर काढते. मग ही डुक्करे येतात कुठून? ती...
मे 18, 2019
पुणे :  कोथरूड येथील कालवा रस्त्यावर करिश्मा सोसायटीलगत हे रस्त्यावरील विजेचे दिवे भर दुपारी चालू आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची व विजेची टंचाई असतांना हा विजेचा अपव्यय परवडण्यासारखा नाही. महापालिका वीज बचतीचे धडे देत असतांना स्वत:ही याबाबत दक्ष नाही. एप्रिल, मे, महिण्यात...
मे 11, 2019
शाळांना सुट्ट्या लागतात न लागतात तोच पालकांची मुलांना उन्हाळाच्या सुट्टीमध्ये कुठे नेऊ आणि कुठे नाही असे वाटू लागते. पर्यटन स्थळ शोधण्यापासून, बुकिंग पर्यंत अशा उत्साही मंडळीची लगबग सुरु होते. त्यात जर आपण महाराष्ट्रसारख्या संपन्न राज्यात राहत असू तर मग विचारायलाच नको, अगदी गड, किल्ले, समुद्र...
मे 03, 2019
पुणे : पाषाण येथील टेकडीवरील जैवविविधता टिकवण्यासाठी पर्यावरणप्रेमी नागरिक या भागात काम करत आहेत. मात्र काही दिवसापूर्वी टेकडीवर सुशोभीकरणाच्या नावाखाली महापालिकेच्या वतीने बांधकाम केल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत होता. या नाराजीतूनच बुधवारी (ता. 1) बहुसंख्य नागरिकांनी एकत्र येत मानवी...
एप्रिल 30, 2019
शनिवार पेठ : येथील तांबे बोळा शेजारील बांधकामामुळे अंदाजे 60 ते 70 वर्षांपूर्वीचा वृक्ष कोलमडून पडण्याच्या अवस्थेमध्ये आहे. त्यामुळे अनेक पक्ष्यांची आश्रयस्थाने नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. विकासाच्या नावाखाली असंख्य वृक्षतोड होत आहे. त्यामुळे जागतिक तापमान वाढीने अनेक आजारांमध्ये वाढ होत आहे....
एप्रिल 25, 2019
पुणे : कोंढवा येथील शहीद अब्दुल हमीद गार्डन येथे सुरक्षा रक्षक नेमण्यात यावे याबद्दल सकाळ संवाद मध्ये बातमी 24 एप्रिलला प्रसिद्ध झाली. सदर बातमीची दखल घेत पुणे महानगरपालिकेकडून सुरक्षा रक्षक नेमण्यात आले. बागेच्या प्रवेशद्वारासमोर वाहने पार्क करणे थांबवण्यात आले. त्यामुळे जेष्ठ नागरिक व लहान...
एप्रिल 24, 2019
पुणे : कोथरूड  येथील सिटी प्राइड रस्त्यावर एका झाडाच्या कुंडीला लोकांनी चक्क कचरा कुंडी बनवून टाकले आहे. उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या या परिसरात कचरापेटी नसल्याने हा प्रकार होत आहे. सिनेमा पाहायला येणारे तरुण मुलेमुली यात भर टाकत आहेत. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष्य द्यावे.    #...
एप्रिल 16, 2019
शिवाजीनगर : महापालिका भवन येथून पीएमटीच्या बस मोठया प्रमाणात शिवाजी पुतळ्यासमोरील बस थाब्यांवरून जातात. या बसथांब्यावर शेड नसल्याने प्रवाशांना भर उन्हात उभे राहावे लागत आहे. पहिला बस थांबा मागे होता त्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत असल्याने तो बस थांबा पोलिसांनी पुढे हलविला....
मार्च 30, 2019
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी अॅकडमी ऑफ ई-लर्निंग स्कूलच्या बाहेर रस्त्यावर सिमेंटचे पाईप धूळखात पडून आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे दुर्गंधी येऊन आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीं, प्रशासन मूग गिळून गप्प आहेत. याकडे महापालिका...
मार्च 25, 2019
पुणे : कोरेगाव पार्क येथील बंड गार्डन परिरसात नवीन प्रशासनकीय ईमारतीजवळ काउंसिल हॉलच्या विरुध्द बाजूच्या पदपथावर कित्येक स्टॉल धारकांनी अतिक्रमण केले आहे. हे लोक सार्वजनिक पदपथ वापरूच कसे शकतात? याबाबत महापालिका अतिशय बेजबाबदार आणि बेशिस्तपणे कार्यरत आहे. याकडे महापालिकेने लक्ष द्यायला...
मार्च 22, 2019
पुणे : कर्वे रस्त्यावर प्रत्येक विजेच्या खांबावर विनापरवाना जाहिराती लावून संपूर्ण परिसर आणि शहर विद्रूप केले आहे. या फ्लेक्‍स बहाद्दरांना कोणाचीही भीती राहिलेली नाही. त्यांच्यासाठी कोणतेही नियम नाहीत. कोणीही उठतो आणि सार्वजनिक मालमत्ता आपली खासगी मालमत्ता असल्यासारखा उपयोग करतो. जाहिरात लावली की,...
मार्च 21, 2019
पुणे : गेल्याच आठवड्यात वारजे महामार्ग परिसरातील सेवा रस्त्यावरील मोठ मोठी झाडे रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली तोडण्यात आली होती. परंतु, असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे महापालिका आणि महामार्ग प्राधिकरणाने सांगितले. तेव्हा ही बेकायदा वृक्षतोड नेमकी कोणी आणि का केली? हे समजायच्या आताच त्याच...
मार्च 18, 2019
गोकुळनगर : गोकुळनगर व सुखसागरनगर परिसरात सध्या पाण्याची मोठी समस्या भेडसावत आहे. पाणीपुरवठ्याची वेळ निश्‍चित नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पाणी रात्रीचे येत असल्याने ज्येष्ठ नागरिक व महिलांनी संताप व्यक्त केला आहे. आमचे पाणी टिळेकरनगर, कोंढवा व येवलेवाडीकडे वळवल्याचा आरोप नागरिकांनी केला....