एकूण 1215 परिणाम
जून 12, 2019
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाची बॅंक असलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेने आपल्या थकीत कर्जासंबंधी मोठाच खुलासा केला आहे. बॅंकेचे संपूर्ण देशातील एकूण थकीत कर्ज तब्बल 25,090.3 कोटी रुपयांवर पोचले आहे. यात 1,142 मोठ्या आणि इतर छोट्या कर्जदारांनी घेतलेल्या कर्जाचा समावेश आहे. या 1,142...
जून 12, 2019
मुंबई : देशातील खासगी क्षेत्रातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या एचडीएफसी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या आदित्य पुरी यांचे 2018-19 या आर्थिक वर्षातील वार्षिक वेतन 55.87 कोटी रुपये इतके होते. पुरी यांनी वर्षभरात वेतन, भत्ते आणि शेअरच्या माध्यमातून...
जून 12, 2019
मुंबई: म्युच्युअल फंडाच्या गंगाजळीने पुन्हा एकदा 25 लाख कोटींची पातळी गाठली आहे. इक्विटी आणि इक्विटीसंलग्न फंडांमधील योगदान वाढल्याने गंगाजळी 25.43 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. म्युच्युअल फंड उद्योगाची शिखर संस्था असलेल्या ‘अ‍ॅम्फी’ने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2019 अखेर देशातील सर्व...
जून 11, 2019
मुंबई:  वित्तीय समावेशनाच्यादृष्टीने बॅंकेत सुरू करण्यात आलेल्या बेसिक सेव्हिंग बॅंक डिपॉझिट अकाउंट असलेल्या ग्राहकांना चेकबुक आणि एटीएम कार्ड नि:शुल्क देण्याचे निर्देश रिझर्व्ह बॅंकेने सोमवारी (ता. 10) दिले. बेसिक सेव्हिंग बॅंक डिपॉझिट अकाउंट (बीएसबीडी) संदर्भातील नियमावली "आरबीआय'ने...
जून 10, 2019
बंगळूर: देशातील आघाडीची आयटी कंपनी विप्रोने कर्मचाऱ्यांना चालू वर्षात चांगली वेतनवाढ देऊ केली आहे. आयटी क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या तुलनेत विप्रोने कमर्चाऱ्यांच्या वेतनात सरासरी उच्च वेतन वाढ केली आहे. साधारण 6 ते 8 टक्क्यांच्या दरम्यान ही वाढ असणायचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. येत्या 1...
जून 09, 2019
राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) पुरविलेल्या को-लोकेशन सुविधेमुळे काही शेअर दलालांना "एनएसई'च्या "ऑर्डर बुक'ची पोझिशन "टिक-बाय-टिक' कळत असे. सर्वसामान्यतः शेअर बाजाराच्या "ऑर्डर बुक'ची पोझिशन सर्व सभासद दलालांना एकाच वेळी कळणे अपेक्षित असते. परंतु, को-लोकेशन सुविधा घेतलेल्या दलालांना ही महत्त्वाची...
जून 07, 2019
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणात बॅंकिंग क्षेत्रातील रोकडटंचाईबाबत ठोस निर्णय न झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात आज मोठी पडझड झाली. गुंतवणूकदारांनी बॅंकिंग, भांडवली वस्तू व ऊर्जा क्षेत्रातील शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री केल्याने सेन्सेक्‍स तब्बल ५५३ अंशांनी गडगडून ३९,५२९...
जून 07, 2019
मुंबई - मंदावलेल्या अर्थचक्राला गतिमान करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने गुरुवारी (ता. ६) रेपोदरात ०.२५ टक्‍क्‍याची कपात केली. सलग तिसऱ्या पतधोरणात व्याजदर कमी केल्याने रेपो दर ६ टक्‍क्‍यांवरून ५.७५ टक्के झाला आहे. रेपो दर गेल्या नऊ वर्षांतील नीचांकावर आला असून, यातून नजिकच्या काळात गृह आणि...
जून 07, 2019
मुंबई - चलनवाढीवर पुरेसे नियंत्रण मिळवल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने विकासाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सलग तिसऱ्यांदा प्रमुख व्याजदरात पाव टक्‍क्‍याची कपात केली. यामुळे बॅंकांसाठीचा आरबीआयचा कर्जदर ५.७५ टक्के झाला आहे. मागील तीन पतधोरणांत रेपो दर पाऊण टक्‍क्‍याने (०.७५ टक्के) कमी झाला...
जून 06, 2019
करिअर: जगातील एक तृतीयांश भाग हा पाण्याने व्यापलेला आहे .मात्र अजूनही प्रवासासाठी समुद्री मार्गांचा वापर केला जात नसला तरी पण व्यापारासाठी सर्वाधिक समुद्री मार्गाचाच वापर केला जातो. जागतिक पातळीवर सुमारे 80 टक्के माल वाहतूक समुद्री मार्गानेच होते. भारतातही बंदरांच्या विकासावर नवीन सरकारकडून मोठ्या...
जून 06, 2019
मागील तीन पतधोरणात पाऊण टक्क्याने रेपो दर कपात मुंबई: समाधानकारक मॉन्सूनचा अंदाज, महागाईवर पुरेसे नियंत्रण मिळवल्यानंतर रिजर्व्ह बँकेने अर्थ व्यवस्थेला प्रोत्साहन देण्याला प्राधान्य दिले आहे. त्यादृष्टीने रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीने गुरूवारी (ता. 6) दुसऱ्या द्वैमासिक पतधोरणात पाव...
जून 06, 2019
मुंबई: रिझर्व्ह बँकेने आता रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट अर्थात आरटीजीएस आणि नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजे एनईएफटीवरील शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच हा फायदा ग्राहकांपर्यंत पोचवण्याचे आदेश बँकांना दिले आहेत. रिझर्व्ह बँकेने आज (गुरुवार) रेपोदरात 0.25 टक्क्याची कपात...
जून 06, 2019
मुंबई : रिझर्व्ह बँकेने आज (गुरुवार) रेपोदरात 0.25 टक्क्याची कपात करण्याची घोषणा केली. कपातीनंतर रेपोदर 6 टक्क्यांवरून कमी होत 5.75 टक्क्यांवर आला आहे. परिणामी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे. रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या...
जून 05, 2019
सेन्सेक्‍समध्ये १८४ अंशांची घसरण; निफ्टीतही घट  मुंबई - शेअर बाजाराला मंगळवारी नफेखोरीचा फटका बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १८४ अंशांची घसरण होऊन ४० हजार ८३ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ६६ अंशांची घट होऊन १२ हजार २१ अंशांवर बंद...
मे 31, 2019
मुंबई : भारताच्या परकी गंगाजळीत या आठवड्यात 1.994 अब्ज डॉलरची सुधारणा झाली आहे. परकी चलनसाठा आता 419.990 अब्ज डॉलर इतका झाला आहे. रिझर्व बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. मागील आठवड्यात परकी चलनसाठा 2.05 अब्ज डॉलरने घसरून 417.99 अब्ज डॉलरवर पोचला होता. मागील...
मे 31, 2019
नवी दिल्ली: मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा सलग दुसरा शपथविधी पार पडल्यानंतर शेअर बाजाराने पुन्हा एकदा सलामी दिली आहे. मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने पुन्हा एकदा अनुक्रमे 40 हजार 122 आणि 12 हजार 039 अंशांची पातळी ओलांडली आहे. मोदी सरकारला पुन्हा स्पष्ट बहुमत...
मे 31, 2019
मुंबई -  बॅंका ‘केवायसी’साठी ग्राहकाच्या संमतीने आधारचा वापर करू शकतात, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. बॅंका आणि इतर वित्तीय सेवा कंपन्यांसाठी ‘केवायसी’चे सुधारित नियम रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केले आहेत. ग्राहकांची ओळख पटविण्यासाठी आवश्‍यक असलेल्या कागदपत्रांची यादी रिझर्व्ह बॅंकेने...
मे 30, 2019
मुंबई: केंद्रात स्पष्ट बहुमत मिळालेल्या भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारकडून बॅंकेतील रोख व्यवहारांवर कर लावण्याची शक्‍यता आहे. काळा पैसा रोखण्यासाठी आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी नव्या सरकारकडून बॅंकिंग कॅश ट्रॅन्झेक्‍शन टॅक्‍स (बीसीटीटी) अंमलात आणला जाईल, अशी...
मे 29, 2019
मुंबई:रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देत रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट अर्थात आरटीजीएसच्या वेळेत वाढ केली आहे. आता आरटीजीएसच्या माध्यमातून संध्याकाळी उशिरापर्यंत पैसे पाठविता येणार आहे. आरटीजीएसच्या वेळेत दिड तासांची वाढ करण्यात येणार आहे. येत्या 1 जूनपासून वेळ वाढविण्यात...
मे 23, 2019
मुंबई: लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीएच्या आघाडीचे सरकार येण्याची चिन्हे निर्माण झाल्याने शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजी दिसून येते आहे. बाजारात गुंतवणूकदारांवर अक्षरशः पैसाच पाऊस पडला आहे. त्यामुळे शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांच्या बाजारभांडवलात आज तब्बल 2.87 लाख कोटी रुपयांची भर पडली...