एकूण 779 परिणाम
जून 16, 2019
बेळगाव - कन्नड भाषेतील फलकांसाठी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आज बाजारपेठेतील व्यापाऱ्यांवर दादागिरी केली. आरपीडी आणि टिळकवाडी परिसरातील व्यापारी व दुकानदारांवर केलेल्या सक्तीने वादावादी व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेचा मराठी भाषिकांनी निषेध केला असून याबाबत तीव्र संताप व्यक्त...
जून 16, 2019
सांबरा - सांबरा विमानतळावरून स्पाईस जेट मुंबई विमानसेवा सुरू करणार आहे. त्याचबरोबर स्पाईस जेटकडून दिल्ली, मंगळूर, चेन्नई, सुरत, जबलपूर आदी शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेला प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यामुळे अवघ्या ४ ते ६ तासांत ही शहरे गाठणे शक्‍य होणार आहे. अत्यंत गरजेची असलेली ...
जून 13, 2019
मुंबई : बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी बिहारमधील तब्बल दोन हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे कर्ज फेडले आहे.  अमिताभ यांनी या शेतकऱ्यांचे कर्ज फेडल्याची माहिती स्वत: ब्लॉगच्या माध्यमातून दिली आहे. याबाबतचे आश्वासन त्यांनी यापूर्वीच दिले होते. अखेर त्यांनी बुधवारी माहिती उघड करत...
जून 12, 2019
मुंबई : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या वायू चक्रीवादळाची तीव्रता आज (बुधवार) वाढली असून, त्याचे रूपांतर अतितीव्र चक्रीवादळात झाले आहे. सध्या हे वादळ गोव्याच्या समुद्रावरून पुढे सरकत असून त्याच्या वाऱ्याचा वेग प्रतितास १३५ ते १४० किलोमीटर आहे. हा वेग १५५ पर्यंत वाढण्याची शक्यता आहे....
जून 07, 2019
मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोटाबाबत काही माहिती नाही, असा जबाब आज प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरने विशेष न्यायालयात दिला. तीनवेळा ताकीद दिल्यानंतर आज दुपारी अखेर ती न्या. विनोद पाडलकर यांच्या पुढे सुनावणीला हजर झाली. आता पर्यंत झालेल्या साक्षी जबाबातून मालेगाव मध्ये 29 सप्टेंबर...
जून 05, 2019
नवी दिल्ली : मुंबई हे जगातील सर्वात जास्त ट्रॅफीकचा भार पेलणारे शहर आहे. जगातील 56 देशातील 403 शहरातील ट्रॅफीक आणि गर्दी याआधारे तयार केल्या गेलेल्या रिपोर्टमध्ये ही बाब समोर आली आहे. मुंबईत गर्दीच्या वेळात लोकांना त्यांच्या अपेक्षित स्थळी पोहोचण्यासाठी 65 टक्के पेक्षा जास्त वेळ लागतो...
जून 05, 2019
भोपाळ : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वारंवार वादग्रस्त विधाने करुन भारती जनता पक्षाला अडचणीत आणणाऱ्या भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी यापुढे आपण पक्षशिस्त पाळणार असल्याचे म्हटले आहे. पक्षशिस्तीला अनुसरुनच आपला कारभार असेल, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा...
जून 03, 2019
मडगाव - गोव्याची आर्थिक राजधानी असलेल्या मडगाव शहरातील सोनसोडो येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आठवड्यापुर्वी आग लागली आहे. ती आग अद्यापही धुसमसत आहे. या आगीमुळे धुराने लोट परिसरात पसरले असून या धुराने त्रस्त झालेल्या कुडतरीवासीयांनी आज सकाळी मडगाव पालिकेचे कचरावाहू ट्रक अडवले. सोनसोडो कचरा व्यवस्थापन...
जून 02, 2019
नवी दिल्ली : अमेरिकेप्रमाणेच भारतातील विमानतळावर बॉडी स्कॅनर बसविण्यात येणार आहेत. या पद्धतीमुळे प्रवाशांचा वेळ वाचेलच; त्याचबरोबर तपासणीत अधिक निर्दोषपणा येणार आहे.  देशभरातील 84 विमानतळांवर मार्च 2020 पर्यंत बॉडी स्कॅनर बसविण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. सध्या विमानतळावर धातूच्या...
जून 02, 2019
मुंबई - देशात मुस्लीम भाडेकरू नव्हे तर वाटेकरी असे वक्तव्य करणारे एआयएमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी जर वाट्याची भाषा करायची असेल तर तो 1947 मध्येच दिला असल्याचे म्हटले आहे. भारतातील मुस्लीम देशाचा भाडेकरू...
मे 30, 2019
नवी दिल्ली : वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशामध्ये आर्थिक दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण देण्याच्या सराकरने काढलेल्या अध्यादेशावर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध आणल्याने सरकारला हा मोठा दणका समजला जात आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सरकारी सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याबाबत घटना...
मे 30, 2019
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात शिवसेनेचा कोणता खासदार असेल हे चित्र आता स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत हे आज शपथ घेतील हे आता स्पष्ट झालं आहे. आज (ता. 30) सकाळी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांचा फोन आल्याचे...
मे 27, 2019
मुंबई: अभिनेता अजय देवगणला पितृशोक झाला असून वीरू देवगण यांचे आज सकाळी (ता.27) निधन झाले. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विरू देवगण यांनी बॉलिवूडमध्ये अ‍ॅक्शन डायरेक्टर, दिग्दर्शक, निर्माते म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. वीरू देवगण यांना हृदयविकाराचा...
मे 25, 2019
मुंबई : "जेट एअरवेज'चे माजी अध्यक्ष नरेश गोयल व त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांना इमिग्रेशन ऍथॉरिटीकडून देश सोडण्याची परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. गोयल दांपत्य शनिवारी दुपारी मुंबई विमानतळावरून दुबईला जाण्यासाठी निघाले होते. हे विमान उड्डाण करणार इतक्‍...
मे 24, 2019
मुंबई : एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून अश्लिल मजकूरासह बलात्कार करण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला बलात्काराची धमकी दिली असून, अनुराग कश्यपने त्याच्या धमकीच्या ट्वीटचा स्क्रीन शॉट शेअर केला आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप हे विविध मुद्द्यावर...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूक मतमोजणीला आज (गुरुवार) सकाळी सुरवात झाल्यानंतर प्राथमिक फेरीपासूनच दिग्गज नेते आघाडी व पिछाडी दिसून येत होती. देशातील काही मतदार संघातील निकाल स्पष्ट झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून तर भाजपध्यक्ष अमित शाह यांचा गांधीनगरमधून विजय...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 मुंबई: मध्य प्रदेशातील 'सीहोर' मतमोजणी केंद्रावर कॉंग्रेसचे सीहोर जिल्हाध्यक्ष रतन सिंह ठाकुर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यृ झाला. ठाकुर हे 'सीहोर' मतमोजणी केंद्रवर गेले होते. मतमोजणी केंद्रातले निकाल पाहुन ते अचानक खुर्चीवर कोसळले. त्यांना तत्काळ दवाखान्यात...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. कोण जिंकणार? कोणता पक्ष सरकार स्थापन करणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल. आज सकाळी दहाच्या सुमारास आघाडी व पिछाडीवर असलेले उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे- सकाळी 10.00 वाजता नरेंद्र मोदी, राहुल गांधी आघाडीवर रायबरेली...
मे 21, 2019
मुंबई : एक्‍झिट पोल आणि अभिनेत्री ऐश्‍वर्या राय हिचे खासगी आयुष्य, यांची तुलना करणारे संदर्भहीन मिम अखेर विवेक ओबेरॉयने डिलीट केले असून त्याने त्याबाबत माफीही मागितली आहे.  ''एखादी गोष्ट पाहिल्यांदा पाहिल्यावर माझ्यासाठी हास्यास्पद वाटत असली तरी तीच सर्वांसाठी हास्यास्पद असेल असे नाही...
मे 16, 2019
मुंबई: ममता दीदी ‘सद्दाम हुसेन’सारख्या का वागत आहेत? असा प्रश्न बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याने केला आहे. भाजपचं समर्थन करत विवेकने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र सोडलं असून विवेक ओबेरॉयने ममता बॅनर्जी यांना इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेनची उपमा दिली....