एकूण 1342 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : बिग बॉसच्या घरामध्ये कधी काय होइल हे काही सांगता येणार नाही. प्रचंड लोकप्रियता या शोला लाभली असली तरी मात्र खेळाचा फॉरमॅट आणि नियम यांमुळे बिग बॉसचं घर नेहमीच चर्चेचा विषय ठरतं. शिवाय घरातील सदस्यांची भांडणे, अफेअर आणि मतभेद लोकांमध्ये अधिक रस निर्माण करतं. यावेळेचं बिग बॉस...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई ः बॉलीवूड अभिनेत्री आणि "धक धक गर्ल' म्हणून ओळख असलेली माधुरी दीक्षित आपला हटके अंदाज आणि सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या चित्रपटांपासून दूर असूनदेखील माधुरीचा बॉलीवूडमध्ये दबदबा पाहायला मिळतो. डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी यांच्या लग्नाला 20 वर्षे पूर्ण झाल्याने...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : बॉलिवूडचा फिटेस्ट हिरो जॉन अब्राहम आणि इलियाना डिक्रुझ ही जोडी यापूर्वी कधीच एकत्र दिसली नव्हती आता मात्र एका दमदार कास्टसह हे दोघं नव्या चित्रटातून झळकणार आहेत. 'पागलपंती' असं या चित्रपटाचं नाव असून त्याचा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यापूर्वी कधीच एकत्र न दिसलेले कलाकार...
ऑक्टोबर 18, 2019
अभिनेत्री आलिया भटच्या "उडता पंजाब', "राझी', "गली बॉय'सारख्या अनेक चित्रपटांनी बॉक्‍स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. आता लवकरच ती संजय भन्साळींच्या "गंगूबाई काठियावाडी' चित्रपटात झळकणार आहे. A name you’ve heard a story you haven’t. #GangubaiKathiawadi This ones going to be special!! Directed by #...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या नवोदित असून देखील सर्वत्र चर्चेत असणारी जोडी म्हणजे कार्तिक आर्यन आणि सारा अली खान. 'लव आज कल 2' चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. भलेही त्यांनी एकमेकांवरील प्रेमाची कबूली दिली नसली तरी देखील त्यांच्यातील ऑफ स्क्रिन केमिस्ट्रीमुळे...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : असं तर प्रत्येकाला वाटत असेल कि बॉलिवूडच्या कलाकारांची प्रेमकथा एखाद्या परिकथेसारखी असेल, परंतू असे काही घडत नाही. अशीच काहीशी कथा आहे जुही चावला आणि तिचा पती जय मेहता ह्यांच्याबद्दलची आहे. जुही चावलाकडे पाहून असंच वाटतं कि तिचे आयुष्य खूप सुंदर चालू असेल, तिचे सर्व खूप चांगलं...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : केबीसीचा ११ वा सिझन सध्या सुरु आहे. या सिझनमध्ये गौतम झा हे तिसरे करोडपती ठरलेत. आपली पत्नी जे सांगते ते ऐकलं तर काहीतरी छान होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे गौतम झा. कारण, गौताम यांनी आपल्या पत्नीचं मन राखण्यासाठी KBC या शोमध्ये भाग घेतला होता. या सिझनमध्ये गौतम झा हे तिसरे...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : बॉलिवूडचे 'परफेक्ट कपल' म्हणून ओळखले जाणारे दीपिका पादूकोन आणि रणवीर सिंह हे दोघेही नेहमी एकमेकांसोबत मस्ती करताना दिसून येतात. एखादे प्रिमीयर असो किंवा सोशल मीडियावरील व्हीडिओ नेहमीच दीपिका-रणवीर मजामस्तीच्या मूडमध्येच असतात. ब-याचदा ही जोडी एकमेंकाच्या फोटो आणि व्हीडिओवरील...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : एकेकाळीचा आघाडीचा अभिनेता अशी ओळख असणारा हा अभिनेता मागील काही दिवसांपासून चंदेरी पडद्यापासून दूर असला तरी आता तो थेट हॅालीवुडमध्ये झळकणार आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून बॅालीवुडमध्ये आपल्या कमालीच्या फिटनेससाठी प्रसिद्द असणारा सुनील शेट्टी आहे. सुनील हा हॅालीवुडच्या ‘...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : नवोदीत असूनही अल्पावधीत आपला मोठा चाहतावर्ग तयार केलेल्या बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊँटवर एक मजेदार पोस्ट शेअर केली  आहे. यात तिने आपल्या बालपणीच्या मैत्रीणीची चोरलेली एक गोष्ट अजूनही परत केलेली नाही, असे सांगितले आहे. साराने आपली 'पहिली' मैत्रीण...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : स्टाईल चित्रपटातून बॅालिवुडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता साहिल खान हा आपल्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतो. चित्रपटसृष्टीत जरी त्याने खास काही कामगिरी केली नसली तरी त्याचे फिटनेस सेंटर्सशी चर्चा देशभरात आहे. साहील नेहमीच आपल्या सोशल मीडियावरून वर्कआऊट करतानाचे फोटो, व्हिडीओ शेअर...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेते, दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांची कन्या अभिनेत्री श्रिया पिळगावकरने "एकुलती एक' चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ती बॉलीवूडमध्ये "फॅन' चित्रपटात तसेच "मिर्झापूर' या वेबसीरिजमध्येही झळकली. आता लवकरच ती "भंगडा पा ले' चित्रपटातून...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : जर एखाद्या यूजर्सला कोणी सोशल मीडियावर पसंत पडले तर त्यांचे कौतुक होते, परंतू जर कोणाला कोणती गोष्ट आवडत नसेल तर ते ट्रोल करतात. सेलिब्रिटीं ट्रोल होणे ही काही नवीन गोष्ट नाही. असेच काहीसे अभिनेत्री रकुल प्रीत सिंगच्या बाबतीत घडले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर रकुल प्रीतचा एक...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : हिंदी चित्रपटांनाही मागे टाकत सध्या एकाच तमिळ चित्रपटाची चर्चा सुरू आहे... तो चित्रपट म्हणजे बिगिल... तमिळ सुपरस्टार थालापथी विजयमुळेच या चित्रपटाची हवा सुरू आहे. केवळ चार दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. चार...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : 'तारक मेहता का उलटा चष्मा' या कार्यक्रमातील प्रसिध्द अभिनेत्री दयाबेन म्हणजेचं दिशा वाकानी. आपल्या अभिनयाच्या जोरावर घराघरात पोहचली आहे. मागील काही काळ तिने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. मात्र आता तब्बल दोन वर्षांनंतर दिशा वाकानी पुन्हा कम बॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे....
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : गायक के प्रतीकचं नवं गाणं "कैसा नशा'ची सोशल मीडियावर धूम पाहायला मिळतेय. शौर्य खरे आणि आकाश प्रताप सिंह यांनी हे गाणं लिहिलं आहे. शौर्य खरे या गाण्याचे निर्माते आहेत. हे गाणं अशा सुंदर जोडीची गोष्ट दाखवतं की ज्यात, आपसातील छोट्या भांडणांमुळे ते एकमेकांपासून दूर गेले होते....
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : अभिनेते-अभिनेत्रींनी शिव्या देणं काही नवीन नाही... हल्ली सामान्य तरूणाईच्या तोंडूनही सर्रास शिव्या ऐकायला मिळातात. पण सेलिब्रेटिंच्या तोंडून शिव्या ऐकायला मिळाल्या आणि ते ही जाहीर कार्यक्रमात तर ही गोष्ट प्रचंड व्हायरल होते. असंच काहीसं घडलंय आलिया भटच्या बातीतत... सत्ते पे...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई - मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये सध्या एकाच शिट्टीची चर्चा आहे. तमिळ सुपरस्टार थलपथी विजय याच्या शिट्टीने म्हणजेच बिगिलच्या नुसत्या ट्रेलरनेच सध्या सगळीकडे धूम माजवली आहे. नुकताच विजयच्या बिगिलचा ट्रेलर लाँच झाला. पण हे लॉंचिंग नेहमीसारखे नव्हते. थलपथीच्या ट्रेलरचे लॉंचिंग झाले...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : सोनाली कुलकर्णीचा लीड रोल असलेल्या हिरकणी सिनेमाची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. येत्या 24 ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होणार असला तरी, त्याच्या ट्रेलरच अंगावर काटा आणणारा आहे. हिरकणीची शिवकालीन कथा सगळ्यांनीच शालेय पुस्तकात वाचली आहे. पण, ही स्टोरी पडद्यावर पाहण्याची सगळ्यांनाच...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : रिंकू राजगुरु ही घराघरात पोहोचली ती 'सैराट' या चित्रपटामुळे. अख्ख्या महाराष्ट्राला ताल धरायला लावण्याऱ्या 'सैराट'ने लोकांना अक्षरश: झिंगाट केलं. रिंकू आणि आकाश ठोसर या दोन नव्या चेहऱ्यांना चित्रपटसृष्टीमध्ये जागा निर्माण करुन दिली ती 'सैराट'नेच. बॉलिवूडलाही याचा मोह आवरला नाही...