एकूण 6167 परिणाम
जून 16, 2019
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात नवीन 13 मंत्र्याचा आज(ता.16) समावेश करण्यात आला. तर जुन्या सहा मंत्र्यांना नारळ दिला. काही मंत्र्यांना नारळ देण्याची कारणेही तशीच आहेत. गृह निर्माणमंत्री प्रकाश महेता यांना भ्रष्टाचाराची प्रकरणे भोवली असून त्यांच्या कुकर्माच्या सुरस कहाण्या...
जून 16, 2019
मुंबई - सीईटी निकाल जाहीर होऊन 10 दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतर अखेर अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, आर्किटेक्‍चर आणि हॉटेल मॅनेजमेंट या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज भरण्यास सोमवार (ता. 17) पासून प्रारंभ होत आहे. या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक रविवारी सायंकाळपर्यंत...
जून 16, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना गेल्या पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर आज (ता. 16) मुहूर्त मिळाला. राजकीय लाभाचा विचार करून पक्षांतरे करणाऱ्या आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे देण्यात आले असून विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते...
जून 16, 2019
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अठरा खासदारांसह आज अयोध्येत असल्याने मंत्रिमंडळ विस्ताराच्या शपथविधीसाठी ते उपस्थित राहू शकले नाहीत.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. या वेळी उद्धव यांच्यासोबत शिवसेनेचे 18 खासदारही उपस्थित होते. या सर्वांनी...
जून 16, 2019
मुंबई: नुकतेच काँग्रेसमधून भाजपत आलेले राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाल्याने त्यांच्याविषयी भाजप आणि सेनेतील निष्ठावंताना डावलून मंत्रिपद दिल्याने नाराजी आहे.   बाहेरून आलेल्यांना थेट मंत्रिपद देण्यामुळे भाजप...
जून 16, 2019
मुंबई : अमित शहा आणि रावसाहेब दानवे यांचे अध्यक्षपद कायम असताना मुंबईत आशीष शेलार यांना मंत्रिपदाची शपथ देण्याअगोदरच त्यांची जबाबदारी मनोज कोटक यांना सोपवण्यात आली आहे. कोटक हे नुकतेच खासदार म्हणून निवडून आले आहेत. गुजराती चेहऱ्याला दुहेरी जबाबदारी देताना पराग अळवणी, अतुल भातकळकर यांना...
जून 16, 2019
मुंबई : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील भांडण मिटविण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज अपयश आले. संतप्त झालेले उदयनराजे बैठकीतून तावातावाने निघून गेले. बाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी रामराजे यांच्यावर...
जून 16, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना गेल्या पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर आजचा (ता. 16) मुहूर्त मिळाला. राजकीय लाभाचा विचार करून पक्षांतरे करणाऱ्या आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळण्याची शक्‍यता असून विधानसभेतील माजी विरोधी...
जून 15, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या (रविवार) होणार आहे. यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असून, काही विद्यमान मंत्र्यांना वगळण्यात येणार असल्याची शक्यता आहे. यामध्ये गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या नावांचा समावेश आहे. ...
जून 15, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार उद्या (रविवार) होणार आहे. यामध्ये काँग्रेसमधून बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह जयदत्त क्षीरसागर यांना कॅबिनेटमंत्रिपदी संधी मिळण्याची शक्यता आहे.   डॉ. संजय कुटे, डॉ. अनिल बोंडे, अतुल सावे, आशिष शेलार (भाजप) व...
जून 15, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या (रविवारी) सकाळी 11 वाजता राजभवन येथे होत असून, यामध्ये भाजप शिवसेनेच्या मंत्र्यासोबत रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस अविनाश महातेकर हे सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतील. त्यासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे महातेकर यांचे नाव अधिकृतरित्या मुख्यमंत्र्यांकडे...
जून 15, 2019
मुंबई - बहुचर्चित राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या रविवारी (ता. १६) होणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली असली, तरी अनिश्‍चितता कायम आहे. शिवसेनेतील धूसफूस आणि आयारामांना मंत्री केल्यास विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपातील निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरण्याच्या शक्‍यतेने मंत्रिमंडळ...
जून 15, 2019
मुंबई -  शांतता आणि नागरिकांच्या हक्कांबाबत दावा करणाऱ्या सत्ताधारी राजकीय नेत्यांनी ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी तपास यंत्रणांना सहकार्य करावे, असे खडे बोल न्यायालयाने शुक्रवारी सुनावले. तसेच दाभोलकर आणि पानसरे हत्याकांडातील काही समान...
जून 15, 2019
मुंबई - मराठा क्रांती मोर्चेकऱ्यांवर दाखल झालेले गंभीर गुन्हे वगळता अन्य गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येत आहे. ही प्रक्रिया जलदगतीने राबविण्यात येईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.  या संदर्भात केसरकर यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळासोबत...
जून 15, 2019
मुंबई - राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ जाहीर झाला असला, तरी अनेक शेतकरी पीकविमा योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शिवसेनेकडून 19 जून या पक्षाच्या वर्धापन दिनापासून 34 जिल्ह्यांत तालुका स्तरावर प्रत्येकी एक पीकविमा योजना मदत केंद्र उभारण्यात येईल, असा निर्णय...
जून 15, 2019
मुंबई - विधानसभेतील विरोधी पक्षांच्या सदस्य संख्येचा विचार केला तर सध्या रिक्‍त असलेल्या विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसच्या सदस्याचीच वर्णी लागणार असल्याचे निश्‍चित आहे. विधानसभेत काँग्रेसचे सध्या चाळीस, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ३९ सदस्य आहेत. त्यामुळे काँग्रेसला विधानसभेतील...
जून 14, 2019
मुंबई : मंत्रिमंडळ विस्ताराची चिंता सोडा, आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांना आणि जिल्हा प्रमुखांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. १६ जून रोजी उद्धव ठाकरे अयोध्येला जात असून, या दौऱ्याच्या आधी घेतलेल्या आजच्या...
जून 14, 2019
मुंबई: राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच मेहबुब शेख तर कार्याध्यक्षपदी रविकांत वरपे आणि सूरज चव्हाण यांची निवड करण्यात आली होती त्यानंतर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून जिल्हा प्रभारींच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्याच्या प्रभारीपदी अनिल पतंगे,...
जून 14, 2019
वीकएंड पर्यटन  पावसाळा सुरू झालाय. मुलांच्या शाळा सुरू होण्यापूर्वीचा शेवटचा विकएंड आहे. तर तरूणाईसाठी तर फिरण्याची सुरवात आता झालीय. अशा वेळी प्रश्न पडतो, तो कुठे जायचं? काहींचे ठिकाण आधीच ठरलेलं असतं, काही जण नवीन स्थळाच्या शोधात असतात... त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी अशाच काही खास पर्यटन स्थळांची...
जून 14, 2019
मुंबई : वायू चक्रीवादळामुळे मान्सूनचा वेग कमी झाला असून राज्यात आता मान्सून उशिराने दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या चक्रीवादळामुळे पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वाऱ्यामुळे जोरदार पाऊस झाला असून चक्रीवादळाने आता आपली दिशा ओमानकडे वळविली आहे.  आयएमडीचे वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ....