एकूण 56 परिणाम
मार्च 07, 2019
कोल्हापूर - खेळाच्या सरावासाठीचा आवश्‍यक व्यायाम खेळाडूच्या शरीररचनेला पूरक झाल्यास त्याच्या कामगिरीत सातत्य राहून त्याला यश मिळवता येऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारचा व्यायाम खेळाडूकडून करवून घेण्यासाठी बायोमेकॅनिकल ॲनालिसिस (जैव यांत्रिक विश्‍लेषण) तंत्राचा वापर होऊ लागला आहे. याद्वारे खेळाडूच्या...
फेब्रुवारी 09, 2019
आपण कोणाला सकाळी शिजलेले अन्न रात्री खायला दिले तर नक्कीच चेहरा पडलेला दिसेल आणि विशेष म्हणजे, हेच अन्न वर्षभरानंतर कोणी खायला दिले तर आपण धजावणारसुद्धा नाही, मात्र आता हे सहज शक्‍य आहे. एका विशिष्ट पद्धतीने जतन केलेले अन्न एक- दोन नव्हे, तर तब्बल तीन वर्षांनंतरही आहे त्या चवीसह खाणे आता शक्‍य झाले...
सप्टेंबर 19, 2018
मुंबई - सद्यस्थितीतील सर्वांत लोकप्रिय संदेश प्रणाली (इन्स्टंट मेसेजिंग) व्हॉट्‌सऍप नजीकच्या काळात आपल्या युजर्सना दोन नवीन फिचरची भेट देणार आहे. "स्वाईप टू रिप्लाय' आणि "डार्क मोड' अशी या फिचरची नावे आहेत. याआधारे युजर्सना व्हॉट्‌सऍपचा वापर करणे अधिक सोपे ठरणार आहे. ऍण्ड्रॉईड आणि...
सप्टेंबर 12, 2018
‘अ‍ॅपल’चा डय़ुएल सिम फोन येणार  मुंबई : अ‍ॅपलचा आयफोन आता डय़ुएल सिममध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कंपनीकडून लवकरच तीन आयफोन, मॅकबुक एअर-२, अ‍ॅपल वॉच-४, एअरपॉड-२, नव्या फेस-आयडी या तंत्रज्ञानासह आयपॅड एकाच वेळी बाजारात आणले जाण्याची शक्यता आहे. कसे असतील आयफोन?  कंपनीकडून आणले जाणारे...
जुलै 01, 2018
मुंबई - ‘व्हॉट्‌सॲप मॅसेंजर’ने आता ग्रुप ॲडमीनला संपूर्ण नियंत्रणाची सुविधा देणारे ‘सेंड मेसेज’ हे फीचर देण्यास सुरवात केली असून, यामुळे ॲडमिन अधिक सशक्त होऊन तो आता कोणत्याही व्हॉट्‌सॲप ग्रुपला ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये परिवर्तित करू शकणार आहे. अलीकडे बरेच ग्रुप मेंबर हे त्रासदायक मेसेज...
मे 17, 2018
मुंबई: वनप्लसचा बहुप्रतिक्षित OnePlus 6 स्मार्टफोन आज (गुरुवार) भारतात सादर करण्यात आला. भारतात लॉन्च करण्याआधी काल लंडनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात कंपनीने हा फोन सादर केला.  महागडा असलेल्या हा स्मार्टफोन अमेरिकी बाजारात तीन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध करण्यात आला असून 6 जीबी रॅम आणि 64...
एप्रिल 25, 2018
मुंबई - शाओमीचा बजेट स्मार्टफोन रेडमी नोट 5 हा विक्रीसाठी 24 तास उपलब्ध राहणार आहे. आतापर्यंत या फोनची विक्री फ्लॅश सेलमध्ये केली जात होती, मात्र आज संपूर्ण दिवसभर हा फोन खरेदी करण्याची संधी आहे.  रेडमी नोट 5 चे दोन व्हेरिएंट लाँन्च करण्यात आले होते. यामध्ये 3GB रॅम आणि 32GB इंटर्नल...
मार्च 14, 2018
मुंबई - अरे रे..एसी बंद करायचा राहिला.. आतल्या खोलीतला दिवाही बंद करायला विसरलो किंवा विसरले अशा आरोळ्या प्रत्येकांच्या कानावर अधूनमधून पडत असतात . मात्र अशा विसरण्याच्या सवयीला कायमचा पूर्ण विराम देण्यासाठी चेतन बाफना यांनी ‘लोकेटेड’ नावाचे अॅप विकसित केले आहे. या अॅपच्या मदतीने...
मार्च 04, 2018
मुंबई : फेसबुकमार्फत एड व्हॉइस क्‍लिप या नवीन फीचरची भारतात चाचपणी सुरू आहे. स्टेट्‌स अपडेटच्या मॅसेज कम्पोझिंग मेन्यूमध्ये हे फीचर दिसणार आहे. फेसबुक वापरकर्त्यांना छोटी ऑडिओ क्‍लिप रेकॉर्ड करण्याची सुविधा यामुळे मिळेल. महत्त्वाचे म्हणजे भारतीय वापरकर्त्यांनाच हे फीचर वापरण्यासाठी...
मार्च 02, 2018
मुंबई -  देशभरात होळी आणि धुळवडीचा उत्साह आहे. आजच्या दिवशी रंग खेळून देशभरात आनंद साजरा केला जातो. गुगलकडूनही हा आनंदोत्सव साजरा केला जात आहे. गुगुलने डुडलच्या माध्यमातून रंगांची उधळण करत देशवासीयांना आजच्या दिवळी शुभेच्छा दिल्या आहेत.  ढोल वाजवणारी, पिचकारी उडवणारी, रंगांची उधळण...
फेब्रुवारी 08, 2018
मुंबई -  लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप सातत्याने आपल्या युझर्सना नवनवे फीचर्स देते. आता व्हॉट्सअॅप ग्रुप व्हिडीओ आणि ऑडीओ कॉलिंगचे फिचर देणार आहे. या फिचर बाबात युझर्समध्ये चांगली चर्चा होती. मात्र, त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला...
नोव्हेंबर 07, 2017
पुणे - अंतराळातील न्यूट्रॉन्स ताऱ्यावरून उत्सर्जित होणाऱ्या क्ष किरणांचे (एक्‍स रे) ध्रुवीकरण टिपण्यात देशातील संशोधकांना यश आले आहे. यासंबंधी आधीच्या सिद्धांतांना छेद देणारे निष्कर्ष भारतीय संशोधकांनी टिपले आहेत. पुण्यातील आंतरविद्यापीठीय खगोलभौतिक आणि खगोलशास्र संस्था (आयुका), ‘मुंबई...
ऑक्टोबर 19, 2017
मुंबई - व्हॉट्‌सऍप वापरणाऱ्यांचे नेमके ठिकाण शोधण्याची सुविधा कंपनीने देऊ केली आहे. त्यामुळे मित्र, तसेच कुटुंबासोबत "रिअल टाईम लोकेशन' शेअर करण्याचा पर्याय वापरकर्त्यांना मिळेल. बुधवारपासून ही लाईव्ह लोकेशनची सुविधा वापरकर्त्यांना देऊ करत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे....
ऑक्टोबर 13, 2017
दहा गीगा बाईटस् प्रति सेकंद इतका अचाट वेग मोबाईलवर देऊ शकणारे इंटरनेट भारतात दाखल व्हायला आता फार काळ राहिलेला नाही. येत्या दोन वर्षांत, म्हणजे 2019 पर्यंत भारतात 5G सुरू होऊ शकेल आणि त्यानंतरच्या तीन वर्षांत म्हणजे 2020 पर्यंत भारत 5G मध्ये बदललेला असेल. गेल्या आठवडाभरात वेगवेगळे अहवाल, सरकारी...
सप्टेंबर 02, 2017
मुंबई : वाढत्या तंत्रज्ञानामुळे जगणे सुकर झाले असले तरी त्याने शारीरिक तोटेही वाढले आहेत; याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. टाटा कर्करोग रुग्णालयाच्या न्युरो ऑन्कोलॉजी विभागाचे डॉ. राकेश जलाली यांच्या मते मोबाईलच्या अती वापराने ब्रेन ट्युमर होण्याचा धोका मोठा आहे. 10 वर्षे दिवसाला 6...
जुलै 26, 2017
मुंबई : अगदी चिमुरड्यांपासून ते जेष्ठांमध्ये विंडोजमध्ये सर्वात लोकप्रिय फीचर असलेल्या एमएस पेंटची मायक्रोसॉफ्टने साथ सोडली आहे. सर्वांच कॉम्प्युटर वापरातली लहानपणातला सगळ्यात आवडत फीचर म्हणजे मायक्रोसॉफ्ट पेंट. विंडोजच्या पहिल्या व्हर्जनपासून गेली 32 वर्षे साथ देणार फीचर अखेर नामशेष...
जुलै 24, 2017
मुंबई : रिलायन्स जिओच्या 4जी फीचर फोनची प्रत्येकजण आतुरतेने वाट बघतोय. शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या वार्षिक बैठकी दरम्यान मोफत जिओ फोन देण्याची घोषणा करून सर्वत्र धमाका केला आहे. सर्वांच्या मनात जिओचा फोन कसा असेल याबद्दल सध्या उत्सुकता आहे....
जून 28, 2017
मुंबई - प्रवाशांना रेल्वेच्या सोई-सुविधांचा लाभ घेण्यासाठी आता ‘ऑल इन वन’ असलेले ‘एकीकृत प्रवासी तिकीट सुविधा ॲप’ आणले जाणार आहे. या ॲपवर तिकीट आरक्षणापासून ते टॅक्‍सीही बुक करता येईल. त्यामुळे प्रवाशांचा बराचसा वेळ वाचेल. हे ॲप दोन महिन्यांत सेवेत येईल, अशी माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ...
जून 06, 2017
मुंबई : निसर्गवाद्यांनी केलेल्या संशोधनात तब्बल 80 वर्षांनी अत्यंत दुर्मिळ असे अरिसामा ट्रान्सलुसन्स नावाचे फूल सापडले आहे. कोब्रा लिली या नावाने हे फूल ओळखले जाते. वनस्पतिशास्त्रज्ञ एडवर्ड बर्न्स यांनी प्रथम 1932 मध्ये भारताच्या दक्षिणेकडील निलगिरी पर्वतांमध्ये या फुलाचा शोध लावला...
जून 06, 2017
मुंबई : सुटीच्या दिवशी तुम्ही इतर दिवसांपेक्षा जास्त तास झोपता का? जर झोपत असाल तर ही सवय आजच मोडा, कारण सुटीच्या दिवशी जास्त झोपल्याने 'सोशल जेट लॅग' होण्याची शक्‍यता वाढते. आपल्या शरिराचे जैविक घड्याळ आणि अपल्या वास्तविक झोपेचे वेळापत्रक न जुळणे म्हणजे 'सोशल जेट लॅग' होय. 'सोशल जेट...