एकूण 1114 परिणाम
डिसेंबर 11, 2019
कोल्हापूर - ‘शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली, त्याचवेळी त्याचे नामकरण करताना सर्व बाजूंचा विचार करून करण्यात आला होता. राज्याचे पहिले मुख्यमंत्री (कै.) यशवंतराव चव्हाण यांनी फार विचाराअंती हा निर्णय घेतला होता. आता विद्यापीठाचा नामविस्तार करणे म्हणजे ती घोडचूकच ठरेल,’ असा इशारा ज्येष्ठ नेते डॉ....
डिसेंबर 10, 2019
नाशिक : लाल कांद्याची आवक वाढत चालली असल्याने भावातील घसरण सुरूच आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, चेन्नईमध्ये क्विंटलमागे एका दिवसात दोन हजार रुपयांनी भाव गडगडले आहेत. दुसरीकडे मात्र बंगळूरमध्ये कालच्याप्रमाणे (ता. 9) आज भाव राहिलेत. स्थानिक क्विंटलभर कांद्याला सात हजार, तर महाराष्ट्रातील...
डिसेंबर 10, 2019
अकोला : पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच नामांतरण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, असे करण्याची मागणी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ शिक्षण परिषदेचे सदस्य डॉ.संजय खडक्कार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे. ...
डिसेंबर 10, 2019
मिरज ( सांगली ) - मिरज ते लोंढा रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामामुळे या मार्गावरील सर्व पॅसेंजर गाड्या दोन दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत तर तिरुपती ते कोल्हापूर आणि हैदराबाद कोल्हापूर या दोन गाड्या पंढरपूर सोलापुर गदगमार्गे वळविण्यात आल्या आहेत. याशिवाय हुबळी...
डिसेंबर 10, 2019
कोल्हापूर - प्रकाश ऊर्फ पप्पू सावला, सलिम मुल्ला, सम्राट कोराणे, अग्रवाल बंधू आणि झाकिर मिरजकर यांच्यावर मटकाअंतर्गत कारवाई करण्यात आली. या तपासात पोलिसांनी या सर्वांचे आर्थिक व्यवहार आणि संपत्तीची माहिती घेतली. या सर्वांनी मटक्‍याच्या जोरावर एक हजार कोटींची मालमत्ता जमवली असल्याचे तपासात निष्पन्न...
डिसेंबर 09, 2019
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या नावात कोणताही बदल होऊ नये, अशी भूमिका ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी घेतली आहे. तशी विनंती खासदार संभाजीराजे यांना करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. डॉ. पाटील यांच्या भूमिकेनंतर संभाजीराजे यांनी पत्रकाद्वारे जो काही निर्णय घ्यायचा आहे तो इतिहासकारांनी...
डिसेंबर 09, 2019
सोलापूर : स्टॅण्डअप इंडिया योजनेअंतर्गत राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीने 2019-20 मध्ये सोलापूरसह राज्यभरातील महिला व एससी-एसटी संवर्गातील 23 हजार 222 नवउद्योजकांच्या अर्थसाहाय्याचे उद्दिष्ट बॅंकांना दिले. मात्र, मंदी अन्‌ मुद्रा योजनेतील वाढत्या थकबाकीचा विचार करून मागील नऊ महिन्यांत बॅंकांनी साडेपाच...
डिसेंबर 09, 2019
मुंबई  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव म्हणून विकास खारगे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आज कार्यभार स्वीकारला. 1994 च्या बॅचचे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असलेले विकास खारगे हे सध्या वन विभागाचे प्रधान सचिव होते. भारतीय प्रशासन सेवेत त्यांनी त्यांच्या बॅचमध्ये देशात...
डिसेंबर 09, 2019
कोल्हापूर - बापू ऊर्फ पांडुरंग धोंडीराम पाटील टेक्‍निकल माणूस. गावकऱ्यांत बापूंच्या नावाचा बोलबाला आहे. नाना करामती करताना ते कचरायचे नाहीत. शाळेत त्यांचं टक्कूर का चाललं नाही, हे कोडं गावकऱ्यांना सुटलेलं नाही. गणेशोत्सवात मात्र बापूंच्या ईर्ष्येला धग लागायची. पंचक्रोशीत मंडळाचं नाव चमकवण्यासाठी...
डिसेंबर 09, 2019
कोल्हापूर - विशांत मोरे याची महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात रणजी स्पर्धेसाठी निवड झाली. विशांत मोरे हा कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू आहे. यापुर्वी 2015 ते 2017 या दरम्यान महाराष्ट्र रणजी संघात निवड झाली होती. विशांत मोरेने यापुर्वी महाराष्ट्र 14, 15, 17, 19 वर्षाखालील संघाचे...
डिसेंबर 09, 2019
कोल्हापूर - आऊट हाऊस म्हणजे आऊट हाऊसच. त्याला बंगल्याची सर कधीच येत नाही. या आऊटमध्ये राहायचे नोकरचाकरांनी. असेच एक आऊटहाऊस कोल्हापुरातल्या मुलींच्या पहिल्या इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिका एस्तेर पॅटन यांच्या बंगल्याला होते, पण या आऊट हाऊसचे रूपांतर एका साध्या सुंदर घरात केले आहे आणि माणसाला...
डिसेंबर 09, 2019
मुरगूड ( कोल्हापूर ) - येथील पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून निलंबनाची कारवाई केली. या कारवाईमुळे मुरगूडसह कोल्हापूर पोलिस दलात खळबळ उडाली आहे.  सहायक पोलिस निरीक्षक...
डिसेंबर 09, 2019
कोल्हापूर - कळंबा मध्यवर्ती कारागृहातील बरॅकच्या मागील ड्रेनजमध्ये एक मोबाईल लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार  उघडकीस आला आहे. तसे कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले. याबाबत काल रात्री उशिरा अज्ञाताविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, कळंबा...
डिसेंबर 09, 2019
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठ म्हणूनच ओळखायचे, की छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा त्याचा नामविस्तार करायचा, या चर्चेला आता विद्यापीठाच्या स्थापनेनंतर 59 वर्षानंतर सुरुवात झाली आहे. फक्त शिवाजी हा शब्द म्हणजे शिवाजी महाराजांचा अनादर असल्याची काहींची...
डिसेंबर 07, 2019
मुंबई - कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार “छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ” असा करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरु करावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांना केली आहे.  छत्रपती शिवाजी महाराज हे...
डिसेंबर 07, 2019
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठ परिसरात राहणाऱ्या प्रियंका अधिकराव जाधव यांचे टाकाऊ कोषांपासून वैविध्यपूर्ण कलाकृती करण्यात नाव आहे. हौसेतून त्यांच्या कलेची जडणघडण झाली. फावल्या वेळेत छोट्या व्यवसायातून महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्याची त्यांची धडपड आहे. हजारावर महिलांनी त्यांच्या...
डिसेंबर 06, 2019
मुंबई : नवे काय अन्‌ जुने काय, सगळी सरकारे सारखीच आहेत. दिवसाढवळ्या अनुसूचित समाजाच्या बांधवांवर अत्याचार होतात. सामान्य माणसांचा आवाज ऐकला जात नाही. त्यामुळे या नव्या सरकारने सामान्य माणसाचा आवाज ऐकावा, अशी प्रतिक्रिया चैत्यभूमीवर आलेल्या आंबेडकरी जनतेने दिली.  चैत्यभूमीवर डॉ....
डिसेंबर 06, 2019
मुंबई - सामान्य कुटुंबात अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन खडतर अशी राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या खुल्या प्रवर्गातील ३६ महिला उमेदवारांची सध्या मंत्रालय ते न्यायालय अशी फरपट सुरू आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सामान्य प्रशासन विभागाने घेतलेल्या एका मनमानी...
डिसेंबर 05, 2019
नाशिक : डॉलरचा बुधवार (ता. 4)चा भाव 71 रुपये 57 पैसे असा राहिला असताना, या भावाला नवीन कांद्याने मागे टाकत किलोला शंभर रुपयांच्या दिशेने वाटचाल केली, तसेच केंद्राने देशातील कांदा टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांकडील साठवण मर्यादेत निम्म्याने घट केली असली, तरीही मागणीच्या तुलनेत...
डिसेंबर 05, 2019
मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आहे. आज (गुरुवारी) आणि उद्या (शुक्रवारी) ही स्थिती कायम राहण्याचे संकेत आहेत. यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर परिसरात तुरळक ठिकाणी हलका ते...