एकूण 34 परिणाम
November 18, 2020
मुंबई ता.18 : दिवाळीच्या हंगामात खासगी बस वाहतूकदारांकडून जादा भाडे वसूली करण्याच्या कारणावरून 69 खासगी बसेसवर कारवाई करण्यात आली आहे. 13 नोव्हेंबरपासून राज्यभरात 2195 वाहनांची तपासणी केली असून, त्यामध्ये 375 वाहने दोषी आढळले आहे. यामध्ये सर्वाधीक जागा भाडे वसूली करण्याच्या खासगी बसची...
November 16, 2020
औरंगाबाद : भारतीय प्राणी सर्वेक्षण या संस्थेकडून नुकताच अॅनिमल डिस्कव्हरी 2019 हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालात सन 2019 या वर्षभरात प्राण्यांच्या 480 प्रजाती आढऴून आल्या असून त्यात 360 प्राण्यांच्या प्रजाती नवीन आहेत. विशेष म्हणजे या अहवालात नोंद झाल्याप्रमाणे महाराष्ट्रात 21 नवीन प्रजाती...
November 16, 2020
सोलापूर : दिवाळीच्या अतिरिक्त प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन खासगी बस वाहतूकदार परिवहन विभागाने आखून दिलेल्या नियमांना धाब्यावर बसवत आहेत. शंभर टक्के प्रवासी वाहतुकीसाठीचे नियम डावलून सर्रास अतिरिक्त भाडे घेऊन प्रवासी वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी परिवहन विभागाला प्राप्त झाल्याने परिवहन...
November 16, 2020
मुंबई: दिवाळी हंगामाच्या अतिरिक्त प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन खासगी बस वाहतूकदार परिवहन विभागाने आखून दिलेल्या नियमांना धाब्यावर बसवत आहे. 100 टक्के प्रवासी वाहतुकीसाठीचे नियम डावलून सर्रास अतिरिक्त भाडे घेऊन प्रवासी वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी परिवहन विभागाला प्राप्त...
November 15, 2020
सोलापूर : कोरोनाच्या संकट काळात महात्मा फुले जनआरोग्य योजना गोरगरिब रुग्णांसाठी वरदान ठरली आहे. योजनेअंतर्गत कोविड केअर सेंटर व संबंधित रुग्णालयांमधून तब्बल 13 लाख 42 हजारांहून अधिक रुग्णांवर आठ हजार 420 कोटी रुपयांचे मोफत उपचार झाले आहेत. सोलापूर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, पुणे,...
November 13, 2020
मुंबई ; दिवाळीमध्ये फटाक्यांची विक्री तथा त्यांच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका (PIL) मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढली. राज्याने कोर्टाला सूचित केले की त्यांनी फटाक्यांचा वापर आणि विक्रीवरील बंदीची अधिसूचना राज्यात आधीच जारी केलेली आहे. याअंतर्गत...
November 13, 2020
निपाणी : दिवाळीला वसुबारसने गुरुवार (12) पासून प्रारंभ झाला. त्या पार्श्वभूमीवर निपाणी आगारातून मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, शिर्डीसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी जादा बससेवा सुरु केली आहे. या मार्गासाठी 25 बसेस राखीव ठेवल्या आहेत. त्यामुळे दिवाळी सणात माहेरवासिनींसह प्रवाशांची सोय...
November 13, 2020
पुणे : शहरात हिवाळ्यातील आजवरचे सर्वाधिक कमी तापमान शिवाजीनगर येथे नोंदविले गेले. सकाळी साडेआठ वाजता तापमान 9.8 अंश सेल्सिअस नोंदले गेल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. विशेष म्हणजे गुरुवारी (ता.12) राज्यातील सर्वाधिक कमी किमान तापमानाचे शहर म्हणून पुण्याची नोंद झाली. - कुणाल कामराच्या अडचणीत भर...
November 11, 2020
मुंबई: मुंबईसह उपनगरात गुलाबी थंडीचे आगमन झाले आहे. अनेक भागात किमान तापमान नोंदवले गेले.  सांताक्रूज, बोरिवली, कांदिवली, मुलूंडमध्ये किमान तापमान 20 अंशाच्या खाली घसरले आहे. पनवेलमध्ये देखील किमान तापमान 15 अंशाच्या खाली नोंदवण्यात आले आहे.  मुंबईत दिवसा कमाल तापमान 35 अंशाच्या...
November 07, 2020
नांदगाव (सिंधुदुर्ग) - कणकवली, देवगड व वैभववाडी अशा तीन तालुक्‍यातील अनेक गावांना जोडणारे महत्त्वाचे ठिकाण असलेले तळेरे बसस्थानक अजूनही दुर्लक्षित राहिले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वसलेल्या तळेरे बसस्थानकाचा समावेश राज्यातील मॉर्डन बसस्थानक यादीत समावेश झाला होता; मात्र अजूनही...
November 06, 2020
चिक्कोडी : एकीकडे शेती करणे नुकसानकारक ठरत असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. पण सुधारित पद्धतीने शेती करीत भीमा उदगट्टी या चिक्कोडी तालुक्यातील युवा शेतकऱ्याने शिरगाव येथे दहा गुंठ्यात पाच लाखाचा पाणमळ्यातून निव्वळ नफा मिळवला आहे. तसेच  तब्बल सात ते आठ फूट उंच तंबाखूची रोपे पिकवुन शेतकऱ्यांसमोर...
November 04, 2020
नागपूर  ः कोरोना काळात केलेल्या टाळेबंदीमुळे राज्यातील प्रदूषण पातळीमध्ये ३० ते ५५ टक्के घट झालेली आहे. मुंबई आणि चंद्रपूर हे दोन जिल्हे वायुप्रदूषण शहराच्या यादीत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावरच आहेत. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०१९-२०२० चा अहवाल नुकताच जाहीर झालेला आहे....
October 28, 2020
सोलापूर : कोरोना रुग्णाची सेवा करताना मृत्यू झालेल्यांना 50 लाखांचा विमा कवच जाहीर झाला. मात्र, त्यासाठी केंद्र सरकारने निकष ठरवून दिले. त्यानुसार कोविड रुणाला प्रत्यक्षात सेवा देताना तथा रुग्णाच्या संपर्कातून मृत्यू झालेल्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांनाच 50 लाखांचा विमा देण्याचा निकष ठरला. राज्यातून...
October 24, 2020
औरंगाबाद : ‘मराठा समाजाच्या शैक्षणिक व नोकरीविषयक आरक्षणास स्थगिती मिळाली. मंत्रिमंडळाच्या उपसमितीने निर्णयच न घेतल्यामुळे ही स्थगिती मिळाली आहे. यामुळे २७ ऑक्टोबरला होणाऱ्या स्थगितीबाबतच्या निर्णयासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर अवलंबून न राहता...
October 22, 2020
परभणी ः कोरोना विषाणु संसर्गामुळे बंद करण्यात आलेली महाराष्ट्राची लाडकी लालपरी आता परत एकदा रस्त्यावर दिमाखात पळतांना दिसत आहे. लालपरीची चाके जस - जसी पळताहेत तस - तसे महामंडळाच्या तिजोरीतही लक्ष्मीचे आगमन होत असल्याचे उत्पन्नाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. एकट्या परभणी विभागास दररोज 25 लाखाच्या...
October 21, 2020
नांदेड ः  दक्षिण मध्य रेल्वे विभाग मराठवाड्यातील प्रवाशांवर अन्याय कसा करतो आणि तोंडाला पाने कशी पुसतो, याचे ताजे उदाहरण म्हणजे सध्या सुरु केलेल्या किंवा घोषणा केलेल्या दिवाळी दसरा स्पेशल रेल्वे. ज्यामध्ये नांदेड विभागात मराठवाड्यातून केवळ सचखंड, नांदेड-मुंबई आणि पुर्णा-पाटना या रेल्वे...
October 17, 2020
मुंबई : परतीच्या पावसाने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचे सर्वाधिक नुकसान झाले असून, या नुकसानीची व्याप्ती पाहता ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने शेतकर्‍यांना थेट मदत देण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
October 16, 2020
मुंबई: राज्यात गेल्या वर्षभरापासून आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया लालफितीत अजकली असल्याने अपुर्ण संख्याबळात कर्मचा-यांना कोरोना सोबत दोन हात करावे लागत  आहेत. सध्या राज्यात आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञांसह 29 हजारांहून पदे रिकामी आहेत. कर्मचाऱ्यांच्या समस्यांसोबत...
October 13, 2020
सोलापूर : विदर्भातील नागपूर विभागाअंतर्गत नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, तसेच मराठवाड्यातील बीड, हिंगोली, जालना, औरंगाबाद, उस्मानाबाद, तर उत्तर महाराष्ट्रातील नगर, नंदूरबार, जळगाव, नाशिकसह पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सोलापूर या जिल्ह्यांना परतीच्या पावसाचा मोठा तडाखा...
October 12, 2020
 सोलापूर : राज्यात आतापर्यंत 15 लाख 37 हजार व्यक्‍तींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात 80 टक्‍क्‍यांपर्यंत रुग्णांना कोरोना झाला, परंतु त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. आतापर्यंत राज्यातील पावणेतेरा लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, एकदा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरात...