एकूण 87 परिणाम
डिसेंबर 05, 2019
मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आहे. आज (गुरुवारी) आणि उद्या (शुक्रवारी) ही स्थिती कायम राहण्याचे संकेत आहेत. यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर परिसरात तुरळक ठिकाणी हलका ते...
डिसेंबर 02, 2019
कणकवली ( सिंधुदुर्ग ) - रेल्वे तिकीट वैयक्तिक युझर आयडीवर ऑनलाईन काढून त्या तिकीटांची जादा दराने प्रवाशांना विक्री केल्याच्या संशयावरून कणकवलीतील एकास आज अटक करण्यात आली. चंद्रकांत अरविंद डेगवेकर (रा.नरडवे रोड, वरचीवाडी) असे त्याचे नाव आहे. त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली.  याबाबत...
नोव्हेंबर 14, 2019
महाड : मुंबई - गोवा महामार्गावर कोकणातील महत्त्वाचे मध्यवर्ती स्थानक असलेल्या महाड आगारात चालक आणि वाहकांच्या कमतरतेमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. अनेक चालक आणि वाहकांची बदली झालेली असताना त्याच्या जागी नव्याने भरती झाली नसल्याने एसटीच्या फेऱ्याही कमी झाल्या आहेत. त्यामुळे एसटीच्या...
नोव्हेंबर 11, 2019
कोल्हापूर - येथील मल्लविद्येचे केंद्र असणारे मोतीबाग तालीम मल्ल घडवणारे विद्यापीठ होण्याकडे वाटचाल करत आहे. या दृष्टीने पहिले पाऊल आज झालेल्या कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या चौवार्षिक सभेमध्ये टाकण्यात आले. या वेळी लोकवर्गणीतून 50 लाख निधी उभारून 200 मल्लांसाठीचे वसतिगृह...
नोव्हेंबर 09, 2019
पुणे : कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी शनिवारी हलक्‍या स्वरुपाचा पाऊस झाला. परंतु रविवार (ता. 10) पासून संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. तर, 'बुलबुल' चक्रीवादळाने अतितीव्र स्वरुप धारण केले असून, ते सध्या उत्तर-पश्‍चिम बंगालच्या उपसागरावर आहे. मात्र, या...
नोव्हेंबर 07, 2019
महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमाभागावर असलेल्या कवळेकट्टी येथील कायम प्रयोगशील असलेल्या महाराष्ट्र कृषी विज्ञान मंडळाच्या शेतकऱ्यांनी एकत्र येत सुमारे २८ साहिवाल देशी गायींचे संगोपन सुरू केले आहे. सध्या दररोज १२५ लिटरपर्यंत उपलब्ध होणाऱ्या देशी दुधाची मुख्य विक्री कोल्हापूर व काही विक्री बेळगाव...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : परतीच्या पावसामुळे सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाच्या सरी बरसत आहेत. मान्सूनने महाराष्ट्राचा निरोप घेतल्याचे जाणवत असतानाच बिगर मोसमी पावसाला सुरवात झाली आहे.  हवामान शास्त्र विभाग पुणेने दिलेल्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोकण,...
ऑक्टोबर 19, 2019
सोमवारी म्हणजेच 21 तारखेला मतदानाचा दिवस आहे. २१ तारखेला महाराष्ट्र पुढील पाच वर्ष कुणाला आपला नेता म्हणून निवडून देतो याचा कौल देणार आहे. दरम्यान, पुढचे तीन दिवस मुंबई, ठाणे याचसोबत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय. त्यामुळे सोमवारी...
ऑक्टोबर 16, 2019
कोल्हापूर - मोकांतर्गत कारवाई करण्यात आलेल्या संशयित सम्राट कोराणेच्या शिवाजी पेठेतील घराची झडती घेण्यात आली. तीन स्वतंत्र पथकांद्वारे त्याचा शोध सुरू असून, शहरासह जिल्ह्याबाहेर चार ठिकाणी पथकांकडून छापेही टाकल्याची माहिती शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी दिली.  कोल्हापूर जिल्ह्यात तोतया...
ऑक्टोबर 14, 2019
कोल्हापूर - रस्ते महामार्ग होण्यापूर्वी कोल्हापुरात व्यापारासाठी समुद्र मार्गाचाच म्हणजे कोकणातल्या बंदराचाच कसा आधार होता, याची प्रचिती पुन्हा जयगड बंदरामुळे येथील वाहतूक व व्यापारी क्षेत्राला आली आहे. जयगड येथील आंग्रे पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (चौगुले ग्रुप) च्या आंग्रे बंदरातून गेल्या वर्षात...
ऑक्टोबर 09, 2019
कणकवली - जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांत आज प्रचाराचे नारळ फुटले. शिवसेनेने कणकवलीतून प्रचाराचा प्रारंभ केला. भाजपने वैभववाडीत नारळ वाढवला. प्रचारासाठी अवघे दहा दिवस शिल्लक आहेत. या कालावधीत आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. एकमेकांचे कार्यकर्ते फोडून आपलीच ताकद अधिक दाखविण्याचेही...
ऑक्टोबर 06, 2019
जोतिबा डोंगर  - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निमित्ताने मतदाराला मात्र देवदर्शनाची आयती संधी मिळत आहे. परिणामी ठिकठिकाणच्या तीर्थक्षेत्रांनाही महत्त्व आले आहे. महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे असलेल्या श्री क्षेत्र जोतिबा डोंगर याठिकाणी तर दररोज दर्शनासाठी महाराष्ट्र...
सप्टेंबर 26, 2019
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या सहा वर्षांत मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढत असून, राज्यातील माता-पित्यांना लेकीचा जन्म आवडू लागल्याचे समाधानकारक चित्र आहे. मुलांच्या तुलनेत सरासरीने मुलींच्या जन्माची संख्या हळूहळू वाढत असल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागरी नोंदणी...
सप्टेंबर 22, 2019
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे राज्यातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांचे नवे प्रोफाइल तयार करण्यास महिन्याभरापासून सुरुवात झाली. मात्र, महिन्याभरात राज्यातील केवळ दहा टक्के शाळांनी प्रोफाइल तयार केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये नागपूर...
सप्टेंबर 04, 2019
मुंबई : हवामान ‍विभागाकडून पुढील 24 तासात मुंबई, पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच नाशिक, सातारा, कोल्हापूर घाटपरिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असल्याचे राज्य सरकारने कळविले आहे. मुंबईमध्ये सकाळी 8:30 पर्यंत कुलाबा वेधशाळा येथे 122.00 मी.मी...
सप्टेंबर 01, 2019
मुंबई - कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाकडून महापुराची भीषणता केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाईल. त्यानंतर केंद्राकडून महाराष्ट्राला आवश्यक ती मदत मिळेल, अशी आशा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. पूरग्रस्त भागाच्या...
ऑगस्ट 29, 2019
मुंबई - मुंबईतून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलीसांनी केले आहे.  रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या गणेशभक्तांनी पनवेल शहरातील वाहतूक कोंडी टाळण्याकरिता तसेच सुखकर प्रवासाकरिता पुढील ...
ऑगस्ट 29, 2019
मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आनंदाची बातमी आहे. मुंबई - कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना 30 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2019 पर्यंत टोल माफ करण्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणात खासगी वाहनांनी जाणाऱ्या वाहनचालकांनी पोलीस...
ऑगस्ट 24, 2019
नवीन पनवेल : पनवेल परिसरात दहीहंडी उत्सवाची मोठी परंपरा आहे; परंतु न्यायालयाने या उत्सवाला अनेक निर्बंध घातल्याने मुंबई आणि ठाणे शहराप्रमाणेच येथील अनेक मंडळांनी दोन वर्षांपूर्वीच माघार घेतली आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी पश्‍चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई: बोरिवलीमधील रिक्षावाले, फेरीवाले, मोची, किरकोळ व्यावसायिक, सामान्य नागरिकांनी आपापल्या कुवतीनुसार 10, 50, 100 रुपये देऊन जमा केलेला निधी म्हणजे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला मदतीचा हात आहे. मग ती रक्कम खासदार संभाजी राजे यांना भीक का वाटावी? असा प्रश्न...