एकूण 7 परिणाम
मे 25, 2019
मुंबई - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने आधीच्या जागा कायम राखल्याने त्यांची ताकद जैसे थे असल्याचे स्पष्ट झाले. मात्र या निवडणुकीत दिग्गजांचा पराभव झाल्यामुळे ते चिंतेत आहेत. लोकसभेच्या निवडणूक झालेल्या एकूण ५४२ जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ३५० हून अधिक...
एप्रिल 08, 2019
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्यभरात 10 सभा घेऊन, भाजपप्रणीत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वातावरण तयार करणार आहेत. राज ठाकरे यांनी या संदर्भात शनिवारी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्क येथील मेळाव्यात जाहीरपणे सांगितले होते....
मार्च 28, 2019
मुंबई - भ्रष्टाचार, काळा पैसा, बेरोजगारी, दहशतवाद व लोकपाल या प्रमुख मुद्द्यावरून दिल्लीच्या तख्तावर विराजमान झालेल्या मोदी सरकारने पाच वर्षांनंतर आता या प्रमुख मुद्द्यांना प्रचारातून बगल दिल्याचे चित्र आहे. केंद्रीय व राज्यस्तरीय नेत्यांनीही प्रचार ‘प्रखर राष्ट्रवाद’ या मुद्द्याभोवती...
मार्च 20, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या कोट्यातील २३ पैकी २० ते २१ जागा जिंकण्याचा शिवसेना नेत्यांना अंदाज आहे. यासाठी निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी आतापर्यंत ‘मातोश्री’ला दोन भेटी दिल्या असून, यापुढे त्यांचे मुंबई दौरे वाढणार असल्याचे शिवसेनेतील सूत्रांकडून सांगण्यात...
मार्च 14, 2019
मुंबई - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पश्‍चिम महाराष्ट्रातील पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातून शिवसेना-भाजप युतीच्या प्रचाराचे बाण सुटणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत येत्या २५ रोजी युतीची पहिली संयुक्त...
डिसेंबर 15, 2018
पुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या मतभेदांमुळे ते एनडीएमध्ये नाही. त्यामुळे ती जागा राजू शेट्टींना मिळेल असे मानेंना वाटले असेल. त्या ठिकाणी शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या...
ऑगस्ट 28, 2017
गडकरींची घोषणा, पालखी मार्गाचेही सहा महिन्यांत विस्तारीकरण पुणे - मुंबई - गोवा दरम्यान सिमेंटचा चौपदरी रस्ता आणि खंबाटकी घाटात सहापदरी नवा बोगदा उभारण्याची घोषणा केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी येथे केली. त्याचप्रमाणे पुणे - रायगडमार्गे दिघी बंदराचा...