एकूण 8 परिणाम
डिसेंबर 07, 2019
मुंबई - कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार “छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ” असा करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरु करावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांना केली आहे.  छत्रपती शिवाजी महाराज हे...
डिसेंबर 01, 2019
कोल्हापूर - येथून कोल्हापूर - हैदराबाद - तिरूपती विमानसेवा रोजची सुरू झाली. त्याला प्रवासी प्रतिसाद व सेवा चांगला आहे. मात्र कोल्हापूर - मुंबई विमानासाठी नाईट लॅण्डींग सुविधेपासून ते विमानांचे वेळापत्रक संभाळण्याची कसरत होत आहे. यासाठी ही सेवा येत्या 7 ते 27 डिसेंबर याकाळात बंद रहणार...
जुलै 18, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आठवड्यातून चार वेळा देण्यासाठी जीव्हीके आणि ट्रू जेट कंपनीने सकारात्मकता दर्शवली आहे. आज जीव्हीके, ट्रू जेट व विमानतळ संचालक कमलकुमार कटारिया यांची बैठक मुंबई येथे झाली. विमानसेवेचे दिवस तसेच वेळ निश्‍चित करण्यासाठी जुलैच्या शेवटच्या...
जुलै 17, 2019
कोल्हापूर - गेली अनेक वर्षे रखडलेली कोल्हापूर - मुंबई विमानसेवा सुरू करण्याबाबत ट्रु जेट एअरवेजला मुंबई विमानतळावर सद्या उपलब्ध असलेल्या 16 स्लॉटमध्ये आणखी एक स्लॉट वाढवून देण्याचा निर्णय आज मुंबईत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात...
मार्च 16, 2019
कोल्हापूर - अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेली कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा १२ मेपासून सुरू होत असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे. इंडिगो एअरलाईन कंपनीकडून दैनंदिन असणाऱ्या या विमानसेवेमुळे कोल्हापूरमधून आता दोन तासांत तिरुपतीला पोचता येणार आहे. यासाठी आजपासून...
एप्रिल 18, 2018
कोल्हापूर - कोल्हापुरी भगवा फेटा, धोतर नेसलेले आजोबा, कासोटा पद्धतीने हिरवी साडी नेसलेल्या आजी, ठेवणीतील साडी नेसलेल्या कचरा वेचणाऱ्या दोन महिला, दिव्यांग अशा सर्वसामान्य घटकांतील १७ जणांनी आज कोल्हापूर-मुंबई विमानसेवेतील विमानातून प्रवासाचा आनंद घेतला. याबरोबरच कोल्हापूरच्या विकासाचे...
एप्रिल 15, 2018
कोल्हापूर - कोल्हापूर-मुंबई विमानाचे अधिकृत टेक ऑफ मंगळवारी (ता. १७) दुपारी होत आहे. येत्या रविवार (ता. २२) पासून सुरू होणारी विमानसेवा पाच दिवस अगोदरच सुरू होणार आहे. त्याची तिकीट विक्रीही झाली आहे. उद्‌घाटनाचा कार्यक्रम न करता थेट विमानसेवाच सुरू करण्यात येत आहे.  बहुचर्चित कोल्हापूर...
एप्रिल 09, 2018
कोल्हापूर - तब्बल सहा वर्षे खंडित झालेली मुंबई-कोल्हापूर विमानसेवा सुरू होण्यासाठी आज झालेली चाचणी यशस्वी झाली. एअर डेक्कनचे मुंबईहून आलेल्या विमानाचे दुपारी ३.०५ मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावर ‘टेक ऑफ’ झाले. तत्पूर्वी अग्निशमन दलातर्फे ‘वॉटर शॉवर’ने विमानाचे स्वागत करण्यात आले....