एकूण 19 परिणाम
डिसेंबर 11, 2019
कोल्हापूर - ‘शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली, त्याचवेळी त्याचे नामकरण करताना सर्व बाजूंचा विचार करून करण्यात आला होता. राज्याचे पहिले मुख्यमंत्री (कै.) यशवंतराव चव्हाण यांनी फार विचाराअंती हा निर्णय घेतला होता. आता विद्यापीठाचा नामविस्तार करणे म्हणजे ती घोडचूकच ठरेल,’ असा इशारा ज्येष्ठ नेते डॉ....
डिसेंबर 09, 2019
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या नावात कोणताही बदल होऊ नये, अशी भूमिका ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी घेतली आहे. तशी विनंती खासदार संभाजीराजे यांना करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. डॉ. पाटील यांच्या भूमिकेनंतर संभाजीराजे यांनी पत्रकाद्वारे जो काही निर्णय घ्यायचा आहे तो इतिहासकारांनी...
डिसेंबर 07, 2019
मुंबई - कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार “छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ” असा करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरु करावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांना केली आहे.  छत्रपती शिवाजी महाराज हे...
डिसेंबर 04, 2019
कोल्हापूर - मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच कोल्हापुरातील 'शिवाजी विद्यापीठासाहित' फक्त शिवाजी असा उल्लेख असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच सार्वजनिक स्थळांचे नामकरण हे 'छत्रपती शिवाजी...
नोव्हेंबर 18, 2019
जळगाव ः मातीतील कुस्तीच्या आखाड्यात मल्लांची चितपट, कधी एखाद्यावर भारी पडलेला मल्ल दुसऱ्या कुस्तीत पट झालेला पाहावयास मिळाला. जळगावमधील कुस्तीच्या आखाड्यात रंगलेल्या अंतिम लढतीत अखेर कोल्हापूरचा भारतकेसरी भरत मदाने याने दिल्लीचा भारतकेसरी तेजवीरला पट देत बाजी मारली.      श्रीराम रथोत्सवानंतर...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई: बोरिवलीमधील रिक्षावाले, फेरीवाले, मोची, किरकोळ व्यावसायिक, सामान्य नागरिकांनी आपापल्या कुवतीनुसार 10, 50, 100 रुपये देऊन जमा केलेला निधी म्हणजे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला मदतीचा हात आहे. मग ती रक्कम खासदार संभाजी राजे यांना भीक का वाटावी? असा प्रश्न...
जुलै 18, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आठवड्यातून चार वेळा देण्यासाठी जीव्हीके आणि ट्रू जेट कंपनीने सकारात्मकता दर्शवली आहे. आज जीव्हीके, ट्रू जेट व विमानतळ संचालक कमलकुमार कटारिया यांची बैठक मुंबई येथे झाली. विमानसेवेचे दिवस तसेच वेळ निश्‍चित करण्यासाठी जुलैच्या शेवटच्या...
जुलै 17, 2019
कोल्हापूर - गेली अनेक वर्षे रखडलेली कोल्हापूर - मुंबई विमानसेवा सुरू करण्याबाबत ट्रु जेट एअरवेजला मुंबई विमानतळावर सद्या उपलब्ध असलेल्या 16 स्लॉटमध्ये आणखी एक स्लॉट वाढवून देण्याचा निर्णय आज मुंबईत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात...
जुलै 09, 2019
नाशिक - नाशिकच्या  निसर्गरम्य आणि आल्हाददायक वातावरणाची भुरळ दिल्लीकरांना पडली आहे. दिल्लीकर नाशिकमधील फार्महाउसमध्ये गुंतवणूक करत असून, त्यामुळे ‘वीकेंड’ पसंतीमध्ये नाशिक अग्रस्थानी आले आहे. पर्यटनाच्या नकाशावरही नाशिक चमकू लागल्याचे गौरवोद्‌गार पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी काढले. सर्वाधिक...
जुलै 02, 2019
कोल्हापूर - मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक, मागास गटातून आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले. विशेष म्हणजे, कोल्हापुरातील मराठा शिलेदारांनीही नेटाने ४२ दिवस आंदोलन करून राज्यात आदर्श ठरावे, असे आंदोलन केले....
जून 30, 2019
कोल्हापूर - मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने वैद्य ठरवल्यानंतर मुंबई येथे आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानत आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयातील लढ्यासाठी...
जून 20, 2019
कोल्हापूर - महालक्ष्मी एक्‍स्प्रेस रेल्वेमुळे कोल्हापूरसहित संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्र मुंबईशी जोडला आहे, परंतु आज गाडीचा प्रवास वेळ खाऊ आहे. ५१८ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी ११ तासांचा वेळ लागतो. म्हणजे गाडीचा सरासरी वेग केवळ ४७ किलोमीटर प्रतितास आहे. जो व्यवहार्य नाही. तो वेग वाढवून कमीत कमी ६०...
फेब्रुवारी 03, 2019
कोल्हापूर - येथील विमानतळाचे नामकरण छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असे राज्य आणि केंद्र सरकारतर्फे जाहीर करतो, अशी घोषणा केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथील विमानतळावर केली.  याच वेळी कोल्हापूर विमानतळावर कार्गो हब, नाईट लॅंडिंग, पार्किंगच्या व्यवस्थेबरोबर सर्व्हिसिंग सेंटर,...
फेब्रुवारी 03, 2019
कोल्हापूर - येथील राजर्षी शाहू महाराज टर्मिनसवर ६५ लाखांच्या खर्चातून प्रवाशांसाठी विश्रामगृहासह पादचारी पूल उभारण्यात आला आहे. याशिवाय, दोन रेल्वेमार्गांचे विस्तारीकरण, आणखी एक नवीन फलाट होत आहे. यासाठी दहा कोटींचा निधी मंजूर आहे. यातून पायाभूत सुविधांची कामे होत आहेत. त्याचे उद्‌घाटन केंद्रीय...
एप्रिल 18, 2018
कोल्हापूर - कोल्हापुरी भगवा फेटा, धोतर नेसलेले आजोबा, कासोटा पद्धतीने हिरवी साडी नेसलेल्या आजी, ठेवणीतील साडी नेसलेल्या कचरा वेचणाऱ्या दोन महिला, दिव्यांग अशा सर्वसामान्य घटकांतील १७ जणांनी आज कोल्हापूर-मुंबई विमानसेवेतील विमानातून प्रवासाचा आनंद घेतला. याबरोबरच कोल्हापूरच्या विकासाचे...
एप्रिल 17, 2018
कोल्हापूर - तब्बल सहा वर्षे खंडित झालेली कोल्हापूर मुंबई विमानसेवा आज पुन्हा एकदा नव्याने सुरुवात झाली. खासदार धनंजय महाडिक हे जिल्ह्यातील 18 उद्योजकांना घेऊन कोल्हापुरात दाखल झाले.  याच विमानाने कोल्हापुरातील कचरा वेचणाऱ्या महिला, दिव्यांग, अनाथ, शेतकरी, पत्रकार या आठ प्रवाशांसह अठरा...
मार्च 04, 2018
कोल्हापूर - येथील कोल्हापूर इक्वेस्टेरियम असोसिएशनतर्फे आजपासून पोलो मैदानावर ‘रॉयल कोल्हापूर हॉर्स शो’ला सळसळत्या उत्साहात प्रारंभ झाला. शोसाठी राज्यभरातून अश्‍वशौकिनांनी उपस्थिती लावली. विविध प्रकारांत अश्‍वांची चपळता आणि त्यांचा दिमाखदार डौल काय असतो, याची प्रचिती येथे मिळते. त्याशिवाय हॉर्स...
डिसेंबर 16, 2017
कोल्हापूर - नाशिक, जळगाव येथील विमानसेवा आठवड्यातील सहा दिवस सुरू केली; परंतु कोल्हापूरला केवळ तीन दिवस विमानसेवा सुरू करून पुन्हा एकदा दुजाभाव करण्यात आला आहे. विमानसेवा सहा दिवस सुरू राहिली तरच ती कायमस्वरूपी सुरू राहील, अशी शक्‍यता या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळे कोल्हापूरलाही...
डिसेंबर 13, 2017
कोल्हापूर -  गेली सहा वर्षे बंद असलेली कोल्हापूर मुंबई प्रवासी विमानसेवा येत्या २४ डिसेंबरपासून पुन्हा सुरु होणार आहे. ही सेवा दर मंगळवारी, बुधवारी व रविवारी असणार आहे. या विमानसेवेचे तिकीट बुकिंग गुरुवारपासून सुरु होत असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील व एयर...