एकूण 69 परिणाम
नोव्हेंबर 27, 2019
कोल्हापूर - तीन दिवसांतील राजकीय उलथापालथीतही "शरद पवार एके शरद पवार' म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतलेले राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते आमदार हसन मुश्रीफ यांना निष्ठेचे फळ मिळणार आहे. त्यांची मंत्रिमंडळातील वर्णी निश्‍चित असून, कॉंग्रेसकडून आमदार पी. एन....
नोव्हेंबर 05, 2019
मुंबई : राज्यात मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना-भाजपमध्ये जोरदार जुंपलीय. मुख्यमंत्री कोण हाच प्रश्न प्रत्येकाला पडलाय. या पार्श्वभूमीवर ट्विटरवरही नेटिझन्स मुख्यमंत्रिपदाबाबत आपली मतं व्यक्त करतायंत. त्यात देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ ट्विटरवर मोहीम सुरू करण्यात आली आहे. #...
ऑक्टोबर 09, 2019
कणकवली - जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांत आज प्रचाराचे नारळ फुटले. शिवसेनेने कणकवलीतून प्रचाराचा प्रारंभ केला. भाजपने वैभववाडीत नारळ वाढवला. प्रचारासाठी अवघे दहा दिवस शिल्लक आहेत. या कालावधीत आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. एकमेकांचे कार्यकर्ते फोडून आपलीच ताकद अधिक दाखविण्याचेही...
सप्टेंबर 30, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी कागल मतदार संघातून शिवसेनेने युतीची घोषणा होण्यापुर्वीच माजी आमदार संजय घाटगे यांची उमेदवारी जाहीर करून त्यांना पक्षाचा ए बी फॉर्म दिल्याने अस्वस्थ असलेले "म्हाडा' पुणेचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे कागलच्या मैदानात अपक्ष म्हणून उतरणार आहेत. या निवडणुकीच्या आड "...
सप्टेंबर 02, 2019
मुंबई - "कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाकडून महापुराची भीषणता केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाईल. त्यानंतर केंद्राकडून महाराष्ट्राला आवश्‍यक ती मदत मिळेल,' अशी आशा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केली. पूरग्रस्त...
सप्टेंबर 01, 2019
मुंबई - कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाकडून महापुराची भीषणता केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाईल. त्यानंतर केंद्राकडून महाराष्ट्राला आवश्यक ती मदत मिळेल, अशी आशा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. पूरग्रस्त भागाच्या...
ऑगस्ट 28, 2019
मुंबई : सह्याद्री गेस्ट हाऊसवर कोल्हापूरमधील शिवसेनेच्या चंद्रदीप नरके, उल्हास पाटील आणि जयप्रकाश मुंदडा या आमदारांना बैठकीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र त्या आमदारांना 'तुम्ही कोण' असा प्रश्न पोलिसांकडून करण्यात आला. तसेच आमदारांना आत सोडण्यास नकार मिळाल्याने पोलिस आणि आमदारांमध्ये...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई : कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात पुराने थैमान घातल्यानंतर आता उपाययोजनांवर भर देण्यासाठी सरकार व इतर राजकिय पक्ष सरसावले आहेत. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात अनुभव असणारे नेते शरद पवार यांनी या पुरग्रस्त भागात तळ ठोकून पुरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. आता राज्य...
ऑगस्ट 19, 2019
मुंबई : ''मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावली आहे, त्याबाबत मला काहीच माहिती नाही. त्यांना आलेल्या नोटीशीप्रकरणी मी पूर्ण अनभिज्ञ आहे," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  कोल्हापूर, सांगलीत आलेल्या पूरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले...
ऑगस्ट 17, 2019
मुंबई : मिरा-भाईंदर महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांनी राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी महापालिका फंडातून एक कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. कोल्हापूर, सांगली, सातारा व कोकण तसेच इतर भागात पूरस्थिती निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात...
ऑगस्ट 15, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २१ ऑगस्टपासून नंदूरबारमधून महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा सुरु करत आहेत. त्याआधीच मुख्यमंत्र्यांच्या या यात्रेला उत्तर देण्यासाठी काँग्रेस राज्यभरामध्ये पोलखोल यात्रा काढणार आहे. काँग्रसचे नेते नाना पटोले यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. पोलखोल...
ऑगस्ट 15, 2019
मुंबई : कोल्हापूर आणि सांगलीतील पुरामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा अर्ध्यावर सोडत मुंबई गाठली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करणार आहेत.  कोल्हापूर आणि सांगलीतील पुराचं पाणी ओसरलं असून...
ऑगस्ट 15, 2019
नवी मुंबई : पश्‍चिम महाराष्ट्राच्या सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त झालेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी माथाडी कामगारांच्या मजुरीतून तब्बल ६० लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अण्णासाहेब पाटील...
ऑगस्ट 13, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस वेलफेअर ट्रस्टच्यावतीने आज मुख्यमंत्र्यांकडे पूरग्रस्त मदत निधीचा सुमारे 50 लाखाचा धनादेश देण्यात आला शिवाय पुरग्रस्तांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे याबाबतच्या 25 विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. सांगली, कोल्हापूर, सातारा, कोकण, विदर्भ या जिल्हयात...
ऑगस्ट 12, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पुराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप म्हणजे राज्यातील पूरपरिस्थितीचे संकुचित राजकारण करण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टी प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव...
ऑगस्ट 12, 2019
मुंबई : कोल्हापूर, सांगलीतील पुरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचे हात पुढे असून, अभिनेता रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख यांनी मुख्यमंत्री सहायत निधीस 25 लाख रुपयांची मदत दिली आहे. गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूर आणि सांगलीला पुराने वेढले आहे. पाण्यात अडकलेल्या हजारो नागरिकांना सुरक्षित...
ऑगस्ट 08, 2019
मुंबई : राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग हे जिल्हे मोठ्या प्रमाणावर पुराचा सामना करत आहेत. दहा जिल्ह्यात पूर परिस्थिती असताना मुख्यमंत्री प्रचारात मग्न होते, हे बेजबाबदारपणाचे लक्षण असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. ...
ऑगस्ट 07, 2019
सांगली -  सांगलीत आलेल्या महापुराने आज सकाळी सर्वोच्च पातळीचे रेकॉर्ड मोडले. आयर्विन पुलाजवळ आज दुपारी तीन वाजता आजवरच्या सर्वोच्च ५५ फूट पाणीपातळीची नोंद झाली. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या पुरावेळी ५३ फूट नऊ इंच इतकी पाणीपातळी होती. या महापुरात निम्मे शहर पाण्यात आहे. एक नजर   जिल्ह्यातील १.२५ लाख...
ऑगस्ट 07, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवाऱ) कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग येथील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत पुर परिस्थिती आणि मदत कार्याची माहिती घेतली. तसेच त्यांनी सर्वोतोपरी मदत करण्याचे...
जुलै 10, 2019
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 01 ऑगस्टपासून विकास यात्रा काढणार आहेत. पण त्याआधीच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. आदित्य ठाकरे येत्या शुक्रवारपासून 'जन आशीर्वाद यात्रे'ला सुरुवात करणार आहेत. अंबाबाईच्या दर्शनानंतर कोल्हापूरातून या...