एकूण 68 परिणाम
डिसेंबर 09, 2019
सोलापूर : स्टॅण्डअप इंडिया योजनेअंतर्गत राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीने 2019-20 मध्ये सोलापूरसह राज्यभरातील महिला व एससी-एसटी संवर्गातील 23 हजार 222 नवउद्योजकांच्या अर्थसाहाय्याचे उद्दिष्ट बॅंकांना दिले. मात्र, मंदी अन्‌ मुद्रा योजनेतील वाढत्या थकबाकीचा विचार करून मागील नऊ महिन्यांत बॅंकांनी साडेपाच...
डिसेंबर 05, 2019
मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आहे. आज (गुरुवारी) आणि उद्या (शुक्रवारी) ही स्थिती कायम राहण्याचे संकेत आहेत. यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर परिसरात तुरळक ठिकाणी हलका ते...
नोव्हेंबर 20, 2019
कोळवण (पुणे)  : यंदा उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसाचा फटका सर्वच पिकांना बसला आहे. त्यातील मावळ-मुळशीचे प्रमुख खरीप पीक असलेल्या भात पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे येथील भातपिकाची प्रमुख जात असलेला सुवासिक इंद्रायणी तांदूळ 70 रुपये किलोने विका, असा संदेश सध्या व्हॉट्‌सऍपद्वारे व्हायरल होत...
नोव्हेंबर 14, 2019
मुंबई - राज्यातील २७ महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाच्या सोडती आज नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर- पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आल्या. बृहन्मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिकसह आठ महापालिकांचे महापौरपद खुल्या संवर्गासाठी असणार आहे. बृहन्मुंबईचे महापौर...
नोव्हेंबर 13, 2019
सातार : चंदीगढ येथे होणाऱ्या राष्ट्रीय आंतरशालेय बेसबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा 19 वर्षाखालील मुलांचा व मुलींचा संघ जाहीर करण्यात आला आहे. ही स्पर्धा 17 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत होईल. त्यासाठीचे स्पर्धापुर्व प्रशिक्षण शिबीरास नुकतेच येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूलात प्रारंभ झाला आहे....
नोव्हेंबर 04, 2019
सातारा : धवल शेलार, विवेक बडेकर, तेजराज मांढरे, यशराज राजेमहाडीक, दीप अवकीरकर, प्रिया कोळेकर, कोमल सिद, दिपाली खाबे यांच्या उत्कृष्ट खेळामुळे येथे आजपासून सुरु झालेल्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेत यजमान कोल्हापूर विभागाने मुलांच्या व मुलींच्या गटात...
नोव्हेंबर 04, 2019
सातारा : जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त येथे आजपासून (सोमवार) 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा गुरुवार पेठेतील श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राज्यात विधानसभेची निवडणूक लढविणाऱ्या तीन हजार २३७ उमेदवारांपैकी निम्म्यांहून कमी म्हणजे एक हजार ४११ उमेदवार पदवीधर आणि त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले आहेत. एक हजार ८२६ उमेदवारांचे शिक्षण पदवीपेक्षा कमी आहे. आठवी, दहावी आणि बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचीही संख्या...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 07, 2019
हवामान तज्ज्ञांचा इशारा; पुणे, नाशिक, मराठवाड्यात पर्जन्यवृष्टी मुंबई - ७ ते १२ ऑक्‍टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रातील काही भागांत दुपारनंतर ढगाळी हवामानासह वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला असल्याचे राज्य सरकारने कळविले आहे. दरम्यान, पुण्यातील काही भाग...
ऑक्टोबर 02, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने 68 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, यात नव्यानेच पक्षात प्रवेश केलेल्यांना तिकीट देण्यात आले आहे. शिवसेनेच्या या यादीत पाच महिला उमेदवारांचा समावेश आहे.  आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप व मित्रपक्षांची युती झाली...
सप्टेंबर 20, 2019
मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्‍यता पुणे - उत्तर मध्य महाराष्ट्रात चक्रवाती स्थितीमुळे राज्यात दमदार पाऊस पडत आहे. शुक्रवारी (ता. 20) राज्यात सर्वत्र पाऊस हजेरी लावणार असून, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार; तर कोकणातील काही जिल्ह्यांत अतिवृष्टी होणार आहे, असा अंदाज हवामान...
ऑगस्ट 29, 2019
मुंबई - मुंबईतून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलीसांनी केले आहे.  रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या गणेशभक्तांनी पनवेल शहरातील वाहतूक कोंडी टाळण्याकरिता तसेच सुखकर प्रवासाकरिता पुढील ...
ऑगस्ट 11, 2019
कोल्हापूर - पावसाचा जोर कमी झाल्याने जिल्ह्यातील पुरस्थिती नियंत्रणात येत आहे. बरेचसे मार्ग खुले झाले आहेत. पण अद्यापही पुणे - बंगळूर महामार्गावर पाणी असल्याने हा मार्ग अद्यापही बंद आहे. जिल्ह्यातील इतर मार्गावर काही ठिकाणी वाहतूक सुरू झाली आहे. मुंबईकडे जाणाऱ्यांना फोडा घाटातून कोकणात उतरून जाणे...
ऑगस्ट 09, 2019
कोल्हापूर - गेली सहा दिवस जिल्ह्याला पुराच्या पाण्याने घेरले आहे.  कोल्हापूर - सांगली - मिरज येथे परजिल्ह्यातून व परप्रांतातून आलेल्या एसटी गाड्या मध्यवर्ती बसस्थानक, संभाजीनगर, इचलकरंजीसह बारा आगारात थांबून आहेत. कोल्हापुरात १५० चालक - वाहक अडकून पडले आहेत. या सर्वाची कोणतीही दखल एसटी प्रशासनाने...
ऑगस्ट 01, 2019
पुणे - यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस पडलेला पुणे हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. पुण्यात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. त्या खालोखाल ५४ टक्के पावसाची नोंद ठाणे जिल्ह्यात झाली आहे.   गेल्या दहा वर्षांमधील सर्वाधिक पावसाची नोंद पुण्यात झाली आहे. १ जूनपासून...
जुलै 29, 2019
राज्यात पावणेतीन लाखांवर रुग्ण; अवघ्या पाच हजारांवर रुग्णांना मिळतेय सेवा नंदुरबार - ‘एचआयव्ही’ संसर्गित रुग्णांना महिन्यातून दोन वेळा औषधोपचार घेण्यासाठी त्यांच्या गावापासून जिल्हा रुग्णालयात यावे लागते. अशा रुग्णांना ‘एसटी’चा प्रवास महिन्यात केवळ दोन वेळा मोफत देण्याचा निर्णय राज्य परिवहन...
जुलै 29, 2019
पुणे - पुणे- मुंबई तसेच कोल्हापूर-मिरज, सोलापूर मार्गावरील रेल्वे वाहतूक पावसामुळे विस्कळित झाल्यामुळे मुंबई-पुणे-कोल्हापूर रस्त्यावरील वाहतूक गेल्या तीन दिवसांत सुमारे ३० टक्‍क्‍यांनी तर, द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुमारे २० टक्‍क्‍यांनी वाढली आहे. रस्त्यांवर वाहनांची...
जुलै 28, 2019
महामार्ग, रेल्वे, विमानसेवा विस्कळित; नद्या-नाले ‘ओव्हरफ्लो’ पुणे/मुंबई - मॉन्सून सक्रिय झाल्याने मुंबई, कोकणसह मध्य महाराष्ट्रात दमदार पाऊस पडत आहे. मुंबई-कोकणला झोडपल्याने अनेक सखल भागांत पाणी साचले, दरडी कोसळल्या, झाडे पडली, तसेच नद्यांचे पाणी रस्त्यावर...
जुलै 19, 2019
पिंपरी - भारतीय हवाईदल, महेश लांडगे स्पोर्टस फाउंडेशन आणि महेशदादा व्हिजन अकादमी यांच्या वतीने भोसरी येथे मंगळवारी (ता. २३) व शुक्रवारी (ता. २६) गरुड कमांडोपदासाठी भरती होणार आहे. अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोरील गावजत्रा मैदानावर सकाळी ६ ते १० या वेळेत ही भरती होणार आहे.  मंगळवारी पुणे, ठाणे,...