एकूण 9 परिणाम
जानेवारी 05, 2020
सोलापूर : महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील पाच महापालिकांच्या प्रभाग रचनेची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. बहुसदस्यीय एेवजी आता एकसदस्यीय पद्धतीने रचना केली जाणार आहे. रचना कशी करावी यासंदर्भात राज्य निवडणूक आयोग आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी तब्बल 43 पानांचे...
नोव्हेंबर 14, 2019
औरंगाबाद - महापौर तर व्हायचयं, निवडणुकीची तयारीही जोरात सुरू आहे, आता फक्‍त आरक्षणाचा घोळ लक्षात येईना झालायं, अरं ते बीसीसी म्हणजे काय रं ? असा सवाल बुधवारी (ता.13) आपापल्या खास शैलीत अनेक ठिकाणी उमेदवार आणि मतदारांमध्ये ऐकायला मिळाला. त्यामुळे अनेकजण याचा शोध घेण्याचे प्रयत्न करतानाही दिसून आले....
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ऍपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून,...
ऑक्टोबर 01, 2019
विधानसभा 2019  औरंगाबाद - केवळ सामाजिक प्रश्‍नांवर आंदोलने करून चालणार नाही, त्यासाठी सत्ता हवी, यासाठी संभाजी ब्रिगेड निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. आज (ता. एक) संभाजी ब्रिगेडने 15 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून, राज्यभरात आत्तापर्यंत 50 उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. महायुती, महाआघाडीसह...
मे 23, 2019
'व्हीव्हीपॅट' मोजणीमुळे निकाल सरासरी पाच तास उशिरा  मुंबई - विधानसभा मतदारसंघनिहाय कोणत्याही पाच मतदान केंद्रांवरील "ईव्हीएम' आणि "व्हीव्हीपॅट'ची मोजणी झाल्यानंतरच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकृत आणि अंतिम निकालासाठी सर्वांना प्रतीक्षा करावी लागेल....
जानेवारी 25, 2019
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातून निवडल्या जाणाऱ्या 48 खासदारांचे भवितव्य नवीन मतदारांच्या हाती असेल, राज्यात आजपर्यंत तब्बल 28 लाख 53 हजार 241 नवीन मतदारांनी या वेळी मतदानासाठी नाव नोंदणी केल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस...
जुलै 26, 2017
मुंबई  - नांदेड-वाघाळा महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक आणि मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर या महापालिकांच्या पोटनिवडणुसाठीची प्रारूप मतदार यादी 19 ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी मंगळवारी (ता. 25) येथे दिली.  मुंबई...
जुलै 23, 2017
मुरगुड-  मुरगूड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेखान कादरखान जमादार यांचा जातीचा दाखला बोगस असून तो बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवण्यात आला आहे, त्यांचा हा दाखला रद्द करण्यात यावा व नगराध्यक्ष पदाची निवडणूक रद्द ठरवावी यासाठी नगराध्यक्ष पदाचे तत्कालीन अपक्ष उमेदवार संदीप भारमल व सामाजिक कार्यकर्ते अमोल...
डिसेंबर 17, 2016
सांगली - जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघाच्या प्रभाग रचना, आरक्षण सोडतीत सांगली जिल्ह्यातील मतदारसंघांवर अन्याय झाला आहे, अशी याचिका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात आज दाखल केली. या याचिकेबाबतची प्राथमिक सुनावणी सोमवारी (ता. 19) होणार आहे....