एकूण 13 परिणाम
जानेवारी 12, 2020
मुंबई -विरोध आणि मैत्रीही  नागरिकत्व कायदा, जेएनयू- जामिया इथल्या घटनांवरून मुंबईत निघालेल्या मोर्चांमध्ये मुंबई विद्यापीठ, आयआयटी मुंबई, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीआयएसएस- टीस) संस्थांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होताहेत. या...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ऍपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून,...
सप्टेंबर 30, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी कागल मतदार संघातून शिवसेनेने युतीची घोषणा होण्यापुर्वीच माजी आमदार संजय घाटगे यांची उमेदवारी जाहीर करून त्यांना पक्षाचा ए बी फॉर्म दिल्याने अस्वस्थ असलेले "म्हाडा' पुणेचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे कागलच्या मैदानात अपक्ष म्हणून उतरणार आहेत. या निवडणुकीच्या आड "...
मे 24, 2019
राहुल गांधींच्या प्रचाराचा काँग्रेसला फायदा नाहीच  मुंबई - लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या राष्ट्रीय नेत्यांसह राज ठाकरे यांच्या सभा चर्चेचा विषय राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा निकाल हा शत प्रतिशत राहिला....
मे 24, 2019
पार्थ यांच्या रूपाने पवार घराण्यात पहिला पराभव मुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने आपले वर्चस्व कायम राखले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही कामगिरी समाधानकारक असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराण्याला पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला...
मार्च 17, 2019
कोल्हापूर - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात प्रादेशिक वाद पुन्हा उफाळला असून महामंडळाच्या कार्यालयासाठीच्या जागा खरेदीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अगोदर कोल्हापूर की पुणे कार्यालयासाठी जागा, या विषयावरून वादाला तोंड फुटले असून या साऱ्या घडामोडीत कार्यवाह रणजित जाधव यांचा राजीनामा मंजूर झाला आणि...
फेब्रुवारी 21, 2019
सांगली - जिल्ह्याच्या गरजांचा अभ्यास करुन त्या प्राधान्यांने सोडवल्या जातील. आजमितीला दुष्काळ, निवडणूक आणि शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास प्राधान्यचा संकल्प आहे, असे मत नवे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.  सांगलीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. चौधरी...
ऑगस्ट 15, 2018
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील चौदा जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज जाहीर केल्या. यासाठी पक्षांतर्गत निवडणूक घेण्यात आली होती. ठाणे शहर - आनंद परांजपे, कार्याध्यक्ष - संजय वढावकर, ठाणे ग्रामीण-...
एप्रिल 24, 2018
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) मध्यवर्ती द्विवार्षिक निवडणुकीत डॉ. आर. एच. पाटील (के. आर. पी. कन्या महाविद्यालय, इस्लामपूर) यांची अध्यक्ष, तर प्रा. डी. एन. पाटील (दूधसाखर महाविद्यालय) यांची प्रमुख कार्यवाहपदी बिनविरोध निवड झाली. कार्यालय कार्यवाह म्हणून प्रा. यू. ए...
मार्च 07, 2018
कोल्हापूर - जे काही स्वप्न बघायचे आहे, ते नेहमी मोठं बघा. मात्र त्याला दुसरा कुठलाही पर्याय अजिबात ठेवू नका. झपाटून कामाला लागा. सुरुवातीला अपयश आले तरी खचू नका. नेमके काय चुकते, याची उजळणी करा आणि पुन्हा यशोशिखर सर करण्यासाठी सज्ज व्हा. यशाचे शिखर नक्कीच तुम्ही पार कराल... भारतीय बनावटीचे पहिले...
जानेवारी 29, 2017
कोल्हापूर - राज्यातील शिवसेना व भारतीय जनता पक्षाची युती तुटली असली तरी तुर्तास राष्ट्रवादी कॉंग्रेसचा यापैकी कोणालाही पाठिंबा नसेल. हा निर्णय एकत्र बसून घेण्याचा असल्याची गुगली टाकत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर निवडणुका हाच...
नोव्हेंबर 28, 2016
मुंबई- राज्यातील 25 जिल्ह्यांमधील 147 नगरपालिका व 17 नगर पंचायतींसाठी रविवारी (ता. 27) मतदान झाले असून, आज (सोमवार) या निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. कोल्हापूरमध्ये आमदार हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांना तर इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांना धक्का बसला आहे. तासगावमध्ये भाजप नगराध्यक्ष...