एकूण 11 परिणाम
नोव्हेंबर 29, 2019
मुंबई  - कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड व हातकणंगले आणि यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी या नवनिर्मित तीन  नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक; तसेच 26 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील विविध 22 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 29 डिसेंबर रोजी मतदान; तर 30 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार...
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ऍपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून,...
जुलै 30, 2019
मुंबई : विविध 14 जिल्ह्यांतील 67 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर 2 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी, नवनिर्मित चंदगड (जि. कोल्हापूर) नगरपंचायतीच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 31 ऑगस्टला मतदान घेण्यात येणार आहे. 3 सप्टेंबरला मतमोजणी...
मे 21, 2019
मुंबई - राज्यातील विविध २० जिल्ह्यांमधील १४६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक ; तसेच ६२ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधील ६ हजार ७१९ सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी २३ जून २०१९ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली...
एप्रिल 12, 2019
एसटीच्या 8787 बस लोकसभा निवडणूक सेवेत  मुंबई - एसटी महामंडळाच्या ताफ्यातील एकूण 18 हजारांपैकी 8787 बसगाड्या लोकसभा निवडणुकीच्या कामांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या सुटीत प्रवाशांचे हाल होणार आहेत.  सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या एसटीला ग्रामीण भागात पसंती...
मार्च 16, 2019
मुंबई - उमेदवारांच्या जातीचा उल्लेख करत वंचित बहुजन आघाडीने ३७ उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. मात्र स्वतः अकोला की सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबतचा संभ्रम त्यांनी कायम ठेवला. तसेच काँग्रेससोबत आघाडीच्या चर्चेचे सर्व मार्ग बंद झाल्याचे सांगत ऊर्वरित जागांवरचे...
मार्च 15, 2019
अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर जातीचाही उल्लेख केला गेला आहे.  आघाडीकडून राज्यातील सर्व जागांवर निवडणूक लढविण्यात येणार आहे. उर्वरीत जागांची यादी येत्या 3 दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. ...
जानेवारी 25, 2019
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातून निवडल्या जाणाऱ्या 48 खासदारांचे भवितव्य नवीन मतदारांच्या हाती असेल, राज्यात आजपर्यंत तब्बल 28 लाख 53 हजार 241 नवीन मतदारांनी या वेळी मतदानासाठी नाव नोंदणी केल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस...
ऑगस्ट 15, 2018
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील चौदा जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज जाहीर केल्या. यासाठी पक्षांतर्गत निवडणूक घेण्यात आली होती. ठाणे शहर - आनंद परांजपे, कार्याध्यक्ष - संजय वढावकर, ठाणे ग्रामीण-...
मार्च 21, 2017
मुंबई - जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत सर्वच पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांचे आदेश झुगारत सोयीस्कर आघाड्यांचे "कडबोळे' करण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये भाजपला बाजूला ठेवत शक्‍य तिथे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशा नव्या राजकीय समीकरणांच्या आघाड्या...
मार्च 21, 2017
कॉंग्रेस-"राष्ट्रवादी'शी शिवसेनेची हातमिळवणी; भाजपला बगल मुंबई - जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत सर्वच पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांचे आदेश झुगारत सोयीस्कर आघाड्यांचे "कडबोळे' करण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये भाजपला बाजूला ठेवत शक्‍य तिथे शिवसेना-...