एकूण 8 परिणाम
नोव्हेंबर 14, 2019
औरंगाबाद - महापौर तर व्हायचयं, निवडणुकीची तयारीही जोरात सुरू आहे, आता फक्‍त आरक्षणाचा घोळ लक्षात येईना झालायं, अरं ते बीसीसी म्हणजे काय रं ? असा सवाल बुधवारी (ता.13) आपापल्या खास शैलीत अनेक ठिकाणी उमेदवार आणि मतदारांमध्ये ऐकायला मिळाला. त्यामुळे अनेकजण याचा शोध घेण्याचे प्रयत्न करतानाही दिसून आले....
ऑक्टोबर 25, 2019
मुंबई : ऐन दिवाळीच्या हंगामात खासगी वाहतूकदारांनी प्रवाशांची लूट चालवली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एसटीच्या तिकिटापेक्षा दीडपट भाडे घेण्याचा अधिकार खासगी  वाहतूकदारांना आहे; परंतु खासगी वाहतूकदार दुप्पट अथवा त्याहून अधिक भाडे घेऊन प्रवाशांची लूट करत आहेत.  विधानसभा निवडणूक...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राज्यात विधानसभेची निवडणूक लढविणाऱ्या तीन हजार २३७ उमेदवारांपैकी निम्म्यांहून कमी म्हणजे एक हजार ४११ उमेदवार पदवीधर आणि त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले आहेत. एक हजार ८२६ उमेदवारांचे शिक्षण पदवीपेक्षा कमी आहे. आठवी, दहावी आणि बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचीही संख्या...
ऑक्टोबर 14, 2019
प्रथमच मोदी, राहुल मैदानात; सर्वपक्षीयांचा ‘संडे स्पेशल’ प्रचार मुंबई  - राज्यात निवडणुकीचे रण पेटले असताना आज भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी या संघर्षात उडी घेतली. जळगाव येथील सभेत मोदींनी पुन्हा एकदा कलम ३७० चा उल्लेख करताना राष्ट्रवादाच्या...
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ऍपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून,...
ऑगस्ट 24, 2019
कोल्हापूर - केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांची वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड झाली. तर जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक यांची कार्यकारिणी समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली. नागपूर येथे झलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आला.   ...
मे 24, 2019
राहुल गांधींच्या प्रचाराचा काँग्रेसला फायदा नाहीच  मुंबई - लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या राष्ट्रीय नेत्यांसह राज ठाकरे यांच्या सभा चर्चेचा विषय राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा निकाल हा शत प्रतिशत राहिला....
एप्रिल 12, 2019
एसटीच्या 8787 बस लोकसभा निवडणूक सेवेत  मुंबई - एसटी महामंडळाच्या ताफ्यातील एकूण 18 हजारांपैकी 8787 बसगाड्या लोकसभा निवडणुकीच्या कामांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या सुटीत प्रवाशांचे हाल होणार आहेत.  सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या एसटीला ग्रामीण भागात पसंती...