एकूण 70 परिणाम
डिसेंबर 05, 2019
मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आहे. आज (गुरुवारी) आणि उद्या (शुक्रवारी) ही स्थिती कायम राहण्याचे संकेत आहेत. यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर परिसरात तुरळक ठिकाणी हलका ते...
नोव्हेंबर 20, 2019
कोळवण (पुणे)  : यंदा उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसाचा फटका सर्वच पिकांना बसला आहे. त्यातील मावळ-मुळशीचे प्रमुख खरीप पीक असलेल्या भात पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे येथील भातपिकाची प्रमुख जात असलेला सुवासिक इंद्रायणी तांदूळ 70 रुपये किलोने विका, असा संदेश सध्या व्हॉट्‌सऍपद्वारे व्हायरल होत...
नोव्हेंबर 13, 2019
                                                                              नांदेडः मराठवाड्यातील वाढती प्रवासी संख्या आणि त्या तुलनेत रेल्वेच्या अपुऱ्या फेऱ्या, कमी डब्बे, कमी आरक्षण कोटा आणि अजूनही महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी थेट रेल्वे नसल्याने प्रवाशांच्या मागण्या, प्रश्न प्रशासन दरबारी...
नोव्हेंबर 03, 2019
कोल्हापूर - कोल्हापुरी चप्पल परदेशवासीयांच्या मनावर कोरला गेलेला ब्रॅंड. पर्यटनाच्या निमित्ताने कोल्हापुरी चप्पलची खरेदी हा त्याला चढलेला साज आहे. लाल गोंडा, नक्षीदार कलाकुसर आणि डोळ्यांना मिळणारा गारवा हे या चपलांचे वैशिष्ट्य. यंदाच्या पावसाच्या वाढलेल्या हंगामामुळे चपलांना अक्षरश: बुरशी चढली आहे...
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. पण, अनेक ठिकाणी पावसामुळे मतदारांमध्ये कमी उत्साह असल्याचे दिसत आहे. विशेषतः शहरी भागांत मतदानाचा टक्का कमी आहे. निमशहरी भागात आणि ग्रामीण भागात चांगले मतदान होत आहे. सकाळपासून गडचिरोलीमध्ये मतदानाची टक्केवारी सर्वाधिक दिसत आहे....
ऑक्टोबर 21, 2019
कोल्हापूर -  विधानसभेसाठी जिल्ह्यातील दहा ही मतदार संघात चुरशीने मतदान सुरू आहे. दुपारनंतर जोरदार पाऊस आणि विजांचा कडकडासह पाऊस होत असल्याने मतदारांनी यावेळी सकाळीच मतदान करणे पसंत केले. जिल्ह्यात दुपारी 1 वाजून 10 मिनिटांपर्यंत 38.76 टक्के मतदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक कागल तालुक्‍यात 44.9, तर...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : परतीच्या पावसामुळे सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाच्या सरी बरसत आहेत. मान्सूनने महाराष्ट्राचा निरोप घेतल्याचे जाणवत असतानाच बिगर मोसमी पावसाला सुरवात झाली आहे.  हवामान शास्त्र विभाग पुणेने दिलेल्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोकण,...
ऑक्टोबर 17, 2019
कल्याण : महाराष्ट्रामध्ये विरोधक उरले नाहीत, अशी टीका भाजपवाले करतात. मग महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये राज्याबाहेरून भाजप नेते का येतात? जेव्हा कोल्हापूर, सांगलीमध्ये महापूर आला तेव्हा हे दिल्लीश्‍वर नेते कुठे होते, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. कल्याण पूर्व...
ऑक्टोबर 07, 2019
हवामान तज्ज्ञांचा इशारा; पुणे, नाशिक, मराठवाड्यात पर्जन्यवृष्टी मुंबई - ७ ते १२ ऑक्‍टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रातील काही भागांत दुपारनंतर ढगाळी हवामानासह वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला असल्याचे राज्य सरकारने कळविले आहे. दरम्यान, पुण्यातील काही भाग...
सप्टेंबर 26, 2019
सातारा : पुण्यात (बुधवारी , ता. 25) रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरु झाल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील पुण्याहून साताऱ्याकडे येणारी वाहतुक पुर्णतः खोळंबली होती. सध्या वाहतुक सुरळीत सुरु असली धिम्या गतीने असल्याची माहिती मुख्य बसस्थनाकातील नियंत्रण कक्षातून देण्यात आली. पुण्यात बुधवारी ता. 25...
सप्टेंबर 20, 2019
मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्‍यता पुणे - उत्तर मध्य महाराष्ट्रात चक्रवाती स्थितीमुळे राज्यात दमदार पाऊस पडत आहे. शुक्रवारी (ता. 20) राज्यात सर्वत्र पाऊस हजेरी लावणार असून, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार; तर कोकणातील काही जिल्ह्यांत अतिवृष्टी होणार आहे, असा अंदाज हवामान...
सप्टेंबर 09, 2019
पुणे - अखेरच्या टप्प्यात मॉन्सूनच्या पावसाने विदर्भ, कोकणात दमदार हजेरी लावली आहे. कोकणसह विदर्भात पावसाची मुसळधार कायम असल्याने नद्यांनी पात्र सोडले आहे. घाटमाथ्यावरील पावसाने कोल्हापूर, सांगलीत पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे.  रविवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोल्हापूरमधील गगनबावडा...
सप्टेंबर 04, 2019
मुंबई : हवामान ‍विभागाकडून पुढील 24 तासात मुंबई, पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच नाशिक, सातारा, कोल्हापूर घाटपरिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असल्याचे राज्य सरकारने कळविले आहे. मुंबईमध्ये सकाळी 8:30 पर्यंत कुलाबा वेधशाळा येथे 122.00 मी.मी...
सप्टेंबर 04, 2019
मुंबई : लांब पल्याच्या वाहतुकीला पावसाचा फटका बसला आहे. परिणामी अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला. 11041 सीएसएमटी-चैन्नई, 11019 सीएसएमटी-भुवनेश्वर,11081 एलटीटी-गोरखपुर,11007 सीएसएमटी-पुणे,12123 सीएसएमटी-पुणे,12125 सीएसएमटी-पुणे, 11023 सीएसएमटी-...
सप्टेंबर 01, 2019
मुंबई : श्री गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला दादर येथील फुलबाजारात मोगऱ्याचे दर 2000 रुपये किलोवर गेले होते, तर शेवंती, गुलछडी 320 रुपये प्रतिकिलो दराने विकली जात होती. फुलांची आवक घटल्याने या वर्षी फुलांच्या दरात जास्त वाढ झाली आहे.  फुलबाजारात शिरायला जागा मिळणे आज मुश्कील झाले होते....
सप्टेंबर 01, 2019
मुंबई - कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाकडून महापुराची भीषणता केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाईल. त्यानंतर केंद्राकडून महाराष्ट्राला आवश्यक ती मदत मिळेल, अशी आशा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. पूरग्रस्त भागाच्या...
ऑगस्ट 23, 2019
अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान, खरिपाचा पेरा ९५ टक्क्यांवर पुणे - राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे आत्तापर्यंत चार लाख हेक्टरवरील पिकांना तडाखा बसल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. प्रामुख्याने यात ऊस, भुईमूग, कापूस, ज्वारी, मका, भात, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, बाजरी, नागली आणि भाजीपालावर्गीय पिकांचा...
ऑगस्ट 15, 2019
कोल्हापूर - सलग सात दिवस धोक्‍याच्या पातळीपेक्षा ११ फूट जास्त पातळीवरून वाहणाऱ्या पंचगंचे रौद्र रूप कमी झाले असून, आज पंचगंगेची पातळी धोका पातळीपेक्षा कमी झाली. जिल्ह्यातील ५३ बंधारे अजूनही पाण्याखाली असून, शहरासह जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामासाठी शहरात...
ऑगस्ट 14, 2019
मुंबई - राज्याच्या विविध भागांत आलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी राज्य सरकार केंद्र सरकारकडे ६ हजार ८०० कोटी रुपयांच्या मदतीची मागणी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली...
ऑगस्ट 13, 2019
नवी मुंबई ः अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा आणि राज्याच्या इतर भागात पूर परिस्थितीमुळे लाखो नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सध्या पाऊस काहीसा थांबल्याने पूर ओसरत असून, आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साफसफाई करणे; तसेच अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन...