एकूण 108 परिणाम
नोव्हेंबर 30, 2019
इचलकरंजी ( कोल्हापूर ) - कोल्हापूर येथील शाहू मिलच्या जागेत छत्रपती शाहू महाराज पोलिस ॲकॅडमी विद्यापीठ व्हावे आणि मातंग वसाहतीकडील बाजूस शाहू स्मारक व्हावे, या मागणीसाठी पंचगंगा नदीपात्रात जल आंदोलन केले. ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्‍शन यांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत पोलिस ॲ...
नोव्हेंबर 29, 2019
कोल्हापूर - येथील विमानतळावर ‘नाइट लॅंडिंग’ची सुविधा नसल्याने  कोल्हापूरहून मुंबईला जाणारे विमान रद्द करण्याची वेळ आली. नियमित वेळेपेक्षा उशिरा आलेल्या या विमानाचे उड्डाण अंधूक सूर्यप्रकाशामुळे रद्द करून थांबवण्यात आले. या विमानातून सुमारे २५ प्रवासी मुंबईला जाणार होते. यांतील काही प्रवाशांनी या...
नोव्हेंबर 19, 2019
मुंबई : त्रिस्तरीय रचनेतील सर्वोच्च म्हणजेच जिल्हास्तरावर अस्तित्वात असणारी ग्रामीण प्रशासनातील प्रमुख संस्था मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत आज जाहीर झाली. राज्यात  मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून एकूण ३४ जिल्हा परिषद अस्तित्वात आहे...
नोव्हेंबर 17, 2019
कोल्हापूर - क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठेची मानली जाणारी अखिल भारतीय कुलगुरू चषक कर्मचारी टी -20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन यंदा शिवाजी विद्यापीठात केले आहे. स्पर्धेचे उद्‌घाटन सोमवारी (ता. 18) दुपारी 1 वाजता स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मधुकरराव गायकवाड यांच्या हस्ते होईल....
नोव्हेंबर 13, 2019
                                                                              नांदेडः मराठवाड्यातील वाढती प्रवासी संख्या आणि त्या तुलनेत रेल्वेच्या अपुऱ्या फेऱ्या, कमी डब्बे, कमी आरक्षण कोटा आणि अजूनही महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी थेट रेल्वे नसल्याने प्रवाशांच्या मागण्या, प्रश्न प्रशासन दरबारी...
नोव्हेंबर 12, 2019
ठाणे : औरंगाबाद येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्‍सिंग स्पर्धेत ठाणे बॉक्‍सिंग अकॅडमीच्या दीक्षा इंगळेने रौप्य तर खुशी यादवने कांस्य पदकाची कमाई केली. दीक्षाने 19 वर्षाखालील मुलींच्या 51 किलो वजनी गटात तर खुशीने 17 वर्षाखालील मुलींच्या 55 किलो वजनी गटाच्या लढतीत हे यश संपादन केले आहे. ...
नोव्हेंबर 04, 2019
कर्जत : नैसर्गिक आपत्तीमुळे खंडाळा घाट सेक्‍शनची मोठी दुरवस्था झाल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने दीड महिन्यांपासून येथील दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. पुढील सुमारे चार ते पाच महिने हे काम सुरू राहणार असून दुरुस्तीच्या कामात अडथळा येऊ नये यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने अनेक मेल-एक्‍स्प्रेस गाड्या रद्द...
नोव्हेंबर 02, 2019
पुणे : पुणे-मुंबई या दोन शहरादम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत. रेल्वे प्रशासनाने पूर्ण नोव्हेंबर महिन्यासाठी अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामध्ये पुणे-मुंबई-पुणे प्रगती एक्‍स्प्रेससह 22 लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या आहेत...
नोव्हेंबर 02, 2019
नेरळ (बातमीदार) : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील कर्जत-लोणावळा दरम्यान पावसाळ्यात हाती घेण्यात आलेली दुरुस्तीची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचे अद्याप हाल सुरूच आहे. दुरुस्तीच्या कामामुळे अनेक गाड्यांचे मार्ग बंद करण्यात आले असून, काही रद्दही करण्यात आल्‍या...
ऑक्टोबर 17, 2019
कल्याण : महाराष्ट्रामध्ये विरोधक उरले नाहीत, अशी टीका भाजपवाले करतात. मग महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये राज्याबाहेरून भाजप नेते का येतात? जेव्हा कोल्हापूर, सांगलीमध्ये महापूर आला तेव्हा हे दिल्लीश्‍वर नेते कुठे होते, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. कल्याण पूर्व...
सप्टेंबर 26, 2019
मुंबई : पश्‍चिम महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांच्या सुमारे ५४ कोटींच्या ठेवी हडप केल्याचा आरोप असलेल्या मेकर कंपनीच्या संचालकांसह प्रवर्तकांवर काय कारवाई केली, याचा खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिस प्रशासनाला दिले आहेत.  सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव...
सप्टेंबर 22, 2019
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे राज्यातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांचे नवे प्रोफाइल तयार करण्यास महिन्याभरापासून सुरुवात झाली. मात्र, महिन्याभरात राज्यातील केवळ दहा टक्के शाळांनी प्रोफाइल तयार केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये नागपूर...
सप्टेंबर 22, 2019
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाला इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टॅंडर्डायझेशन (आयएसओ) मानांकन मिळाले. ट्यू सूद साऊथ एशिया प्रा. लि. कंपनीने मूल्यांकन करून ‘आयएसओ ९००१: २०१५’ मानांकन दिले.  संपूर्ण विद्यापीठाला आयएसओ मानांकन मिळवणारे शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील पहिले आणि देशातील चौथे...
सप्टेंबर 01, 2019
मुंबई - कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाकडून महापुराची भीषणता केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाईल. त्यानंतर केंद्राकडून महाराष्ट्राला आवश्यक ती मदत मिळेल, अशी आशा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. पूरग्रस्त भागाच्या...
ऑगस्ट 24, 2019
नवीन पनवेल : पनवेल परिसरात दहीहंडी उत्सवाची मोठी परंपरा आहे; परंतु न्यायालयाने या उत्सवाला अनेक निर्बंध घातल्याने मुंबई आणि ठाणे शहराप्रमाणेच येथील अनेक मंडळांनी दोन वर्षांपूर्वीच माघार घेतली आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी पश्‍चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर...
ऑगस्ट 22, 2019
नालासोपारा : राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पूरस्थितीने लाखोंचे संसार उद्‌ध्वस्त झाले आहेत. या कुटुंबांना नव्याने संसार उभारण्यात हातभार लावण्यासह सामाजिक बांधिलकी म्हणून विरारमधील "आई साई मित्र मंडळा'ने यंदाचा दहीकाला उत्सव रद्द करून एक टेम्पो भरून विविध वस्तुरूपी मदत पूरग्रस्तांना...
ऑगस्ट 21, 2019
कोल्हापूर - ब्ल्यू लाईन, रेडझोनमध्ये गडबड करून मुंबई येथे झालेल्या बैठकीत बिल्डर लॉबीने ५०० एकर जागा सोडवून घेतल्याचा आरोप नगरसेवक भूपाल शेटे यांनी केला. महापूर आणि बांधकामे याबाबतची श्‍वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणीही महापालिका सभेत केली. सभेत अनेक नगरसेवकांनी शहरात मोठ्या...
ऑगस्ट 19, 2019
मुंबई : कोल्हापूर, सांगलीसह राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे भाज्यांच्या आवक मोठ्या प्रमाणात घटली असल्याने भाज्यांच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक भाज्या 100 रुपये किलोपेक्षा अधिक दराने मिळत आहेत. वाढलेल्या दरामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. भाज्यांसह...
ऑगस्ट 19, 2019
बदलापूर : स्वतःच्या घरात एकावेळी पन्नास किलो तांदूळ कधी भरले नाहीत; मात्र कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांसाठी पन्नास किलो तांदूळ तर दिलेच; त्यासोबत पाकिटात उरलेल्या शंभर रुपयांमधून तेलाचे पाकीटसुद्धा आणून दिले. घरकाम करून आपला संसार चालवणाऱ्या सरलाबाई काळे यांच्या या दातृत्वामुळे त्या...
ऑगस्ट 18, 2019
नालासोपारा : कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पूरग्रस्तांना सर्वच स्तरातून मदत केली जात असून पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांनीही जिल्ह्यातील महसूल विभागाला मदतीचे आवाहन केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत वसईचे तहसीलदार किरण सुरवसे आणि उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी डॉ. दीपक क्षीरसागर...