एकूण 14 परिणाम
October 28, 2020
सोलापूर : कोरोना रुग्णाची सेवा करताना मृत्यू झालेल्यांना 50 लाखांचा विमा कवच जाहीर झाला. मात्र, त्यासाठी केंद्र सरकारने निकष ठरवून दिले. त्यानुसार कोविड रुणाला प्रत्यक्षात सेवा देताना तथा रुग्णाच्या संपर्कातून मृत्यू झालेल्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांनाच 50 लाखांचा विमा देण्याचा निकष ठरला. राज्यातून...
October 28, 2020
कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणात महाराष्ट्रातील एकही प्रश्‍न नव्हता. केवळ विरोधकांना शिव्याशाप देणारे ते भाषण होते. राज्यपालांसारख्या घटनाधिष्ठित पदाचाही सन्मान ठाकरे यांनी भाषणात ठेवला नाही. विरोधकांना शिव्या देणारे त्यांचे भाषण हे दसऱ्याचे नव्हते, तर शिमग्याचे होते, असा टोला आज...
October 24, 2020
कोल्हापूर :  मुलींचे संगोपन आणि कौशल्यवर्धक प्रगती ही सामाजिक जबाबदारी म्हणून पाहण्याची गरज असल्याचे मत मुंबई येथील ज्येष्ठ विचारवंत डॉ. विभूती पटेल यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या बेटी बचाओ अभियानांतर्गत समाजशास्त्र अधिविभाग, विद्यार्थी विकास विभागातर्फे ‘गर्ल चाईल्ड इन...
October 16, 2020
नाशिक/येवला : येवल्याच्या मुक्ती भूमीवरील धर्मांतर घोषणेची क्रांती परिवर्तन घडवणारी आहे. यामुळे आजची येथे धर्मांतर घोषणेचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्यांच्या विचारांची चळवळ पुढे घेऊन जाण्याची गरज असून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश जागृतीचा विस्तव कधीही विझू देऊ नका....
October 15, 2020
कोल्हापूर - भारताला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या भानुमती राजोपाध्ये तथा भानू अथय्या (वय 91) यांचे आज मुंबई येथे निधन झाले. भानू अथय्या मुळच्या कोल्हापूरच्या. त्यांच्या निधनानंतर येथील विविध स्मृतींना उजाळा मिळाला. महापौर निलोफर आजरेकर यांनी कलापुरात त्यांच्या कलात्मक स्मारकासाठी...
October 12, 2020
इस्लामपूर (जि. सांगली) : वाळवा पंचायत समितीतील गटनेते राहुल महाडीक यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली. मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी निवडीचे पत्र स्विकारले.  जिल्ह्यात सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात कमी काळात छाप...
October 10, 2020
येवला (जि.नाशिक) : ऐतिहासिक धर्मांतर घोषणेच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार (ता.१०)पासून मंगळवार (ता.१३)पर्यंत यू-ट्यूब ऑनलाइन-मुक्ती महोत्सव होणार असल्याची माहिती मुक्ती महोत्सवाचे निमंत्रक तथा प्रवर्तक शरद शेजवळ यांनी दिली.  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ ला येथे ही...
October 08, 2020
उजळाईवाडी  (कोल्हापूर) : कोरोनामुळे खंडित झालेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा नव्याने सुरू होणार आहे. दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सेवा सुरू राहील. २७ ऑक्‍टोबरनंतर सेवा सुरू होण्याचे संकेत विमानतळ प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. कोरोनाच्या काळात देशांतर्गत विमानसेवा बंद...
October 06, 2020
कोल्हापूर : मिरज महाविद्यालयाच्या कामकाजात अनियमितता असल्याचे सांगून महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाच्या वर्गांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला होता. मात्र यासाठी नेमलेल्या समितीने मान्यता रद्द न करण्याचा अहवाल आज झालेल्या व्यवस्थापन परीषदेत सादर केला. हा अहवाल...
October 05, 2020
कोल्हापूर : ‘‘सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला असलेली स्थगिती खटल्याच्या गुणवत्तेच्या जोरावर निश्‍चितपणे उठेल. तोपर्यंत राज्य शासनाने मराठा समाजाच्या अनुषंगाने असलेल्या योजनांची तातडीने अंमलबजाणी करावी. २०१४ पासून ज्या नियुक्‍त्या रखडलेल्या आहेत त्या तातडीने द्याव्यात,’’ असा सूर सकल मराठा...
September 19, 2020
सोलापूर : बिग-वन ते कलबुर्गीपर्यंत विद्युतीकरण व दुहेरीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. डिसेंबर 2021 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर गाड्यांच्या वेग वाढणार असून सोलापूर- पुणे, सोलापूर- मुंबईसह अन्य मार्गांवरील प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. मेल, एक्‍स्प्रेस, सुपरफास्ट आणि...
September 19, 2020
कोल्हापूर : पायाला भिंगरी कशी बांधायची, हे या नेत्याला सांगावं लागत नाही. यांचं शिक्षण बी. ई. सिव्हिलपर्यंतचे. आंदोलनातला हा आक्रमक चेहरा. करवीर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केलंय. त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट आहे. रोज सकाळी रंकाळ्याला यांची...
September 18, 2020
कामठी (जि. नागपूर) : पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील कुलगुरू डाॅ. देवानंद शिंदे यांचा कार्यकाळ १७ जूनला संपला आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमअंतर्गत नवीन कुलगुरू पदासाठी यथोचित व्यक्तीची शिफारस करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले...
September 17, 2020
इचलकरंजी : येथील डीकेटीईच्या अंतिम वर्ष इलेक्‍ट्रॉनिक्‍स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन मधील वैभव सूर्यवंशी, वैभव बाडकर व यश बाहेती या विद्यार्थ्यांनी वायरलेस, आय. ओ. टी. इमेज प्रोसेसिंग व स्पायडर कॅम कार्यप्रणालीचा वापर करून ‘डाटा ड्रीवन ॲग्रीकल्चर युजींग ऐंबेडेड सिस्टीम, आय.ओ.टी. ॲन्ड इमेज प्रोसेसिंग’ असा...