एकूण 76 परिणाम
नोव्हेंबर 16, 2019
जम्मू/कोल्हापूर  - जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतचा सर्वच घटकातील शेतकरी अस्मानी व सुल्तानी संकटांनी कोलमडला आहे. सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये वाढ होत आहे. जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांच्याबाबतही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सध्या काश्मीरमधील सफरचंद, आक्रोड, केशर...
नोव्हेंबर 16, 2019
कोल्हापूर - भाविकांना व प्रेमी युगुलांना निर्जनस्थळी लुटणाऱ्या आप्पा मान्या टोळीतील चौघांवर मोकातंर्गत कारवाई करण्यास विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी मंजुरी दिली. यात टोळीचा म्होरक्‍या आप्पा ऊर्फ सुभाष मानेसह चौघांचा समावेश आहे. या टोळीवर जबरीचोरी, खंडणीसाठी अपहरण, मारामारीचे गंभीर...
नोव्हेंबर 14, 2019
महाड : मुंबई - गोवा महामार्गावर कोकणातील महत्त्वाचे मध्यवर्ती स्थानक असलेल्या महाड आगारात चालक आणि वाहकांच्या कमतरतेमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. अनेक चालक आणि वाहकांची बदली झालेली असताना त्याच्या जागी नव्याने भरती झाली नसल्याने एसटीच्या फेऱ्याही कमी झाल्या आहेत. त्यामुळे एसटीच्या...
नोव्हेंबर 10, 2019
मुंबई : देशात वाढत जाणारी प्रदूषणाची समस्या, त्यामुळे उद्‌भवणाऱ्या विविध आजारांचा परिणाम नागरिकांच्या कार्यक्षमतेवर होतो. त्या अनुषंगाने "प्रदूषणमुक्त भारता'चा संदेश देण्यासाठी मुंबई व पुण्यातील सात युवकांनी मुंबई ते कन्याकुमारी असा 1,700 कि.मी.चा प्रवास...
नोव्हेंबर 09, 2019
कोल्हापूर - धरमतर ग्रुपचे मितूर प्रवीणकांत शहा यांच्या पत्नी मीनल शहा (वय ५३) यांना मेंदूत रक्तस्रावामुळे उपचारासाठी ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल केले; मात्र त्यांच्या मेंदूचे कार्य थांबल्याने शहा परिवाराने मीनल यांचे अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार चार अवयवांचे आज दान केले. हे अवयव...
नोव्हेंबर 07, 2019
महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमाभागावर असलेल्या कवळेकट्टी येथील कायम प्रयोगशील असलेल्या महाराष्ट्र कृषी विज्ञान मंडळाच्या शेतकऱ्यांनी एकत्र येत सुमारे २८ साहिवाल देशी गायींचे संगोपन सुरू केले आहे. सध्या दररोज १२५ लिटरपर्यंत उपलब्ध होणाऱ्या देशी दुधाची मुख्य विक्री कोल्हापूर व काही विक्री बेळगाव...
ऑक्टोबर 14, 2019
कोल्हापूर - रस्ते महामार्ग होण्यापूर्वी कोल्हापुरात व्यापारासाठी समुद्र मार्गाचाच म्हणजे कोकणातल्या बंदराचाच कसा आधार होता, याची प्रचिती पुन्हा जयगड बंदरामुळे येथील वाहतूक व व्यापारी क्षेत्राला आली आहे. जयगड येथील आंग्रे पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (चौगुले ग्रुप) च्या आंग्रे बंदरातून गेल्या वर्षात...
ऑक्टोबर 09, 2019
कणकवली - जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांत आज प्रचाराचे नारळ फुटले. शिवसेनेने कणकवलीतून प्रचाराचा प्रारंभ केला. भाजपने वैभववाडीत नारळ वाढवला. प्रचारासाठी अवघे दहा दिवस शिल्लक आहेत. या कालावधीत आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. एकमेकांचे कार्यकर्ते फोडून आपलीच ताकद अधिक दाखविण्याचेही...
सप्टेंबर 26, 2019
सातारा : पुण्यात (बुधवारी , ता. 25) रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरु झाल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील पुण्याहून साताऱ्याकडे येणारी वाहतुक पुर्णतः खोळंबली होती. सध्या वाहतुक सुरळीत सुरु असली धिम्या गतीने असल्याची माहिती मुख्य बसस्थनाकातील नियंत्रण कक्षातून देण्यात आली. पुण्यात बुधवारी ता. 25...
सप्टेंबर 11, 2019
कोल्हापूर - बेकायदा शस्त्रांची तस्करी आणि वापर करणाऱ्या तीन अट्टल तस्करांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. त्यांच्याकडून 6 गावठी पिस्टल, 11 राऊंड व रोख रक्कम असा सुमारे 3 लाख अकरा हजार 310 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शुभम शांताराम शिंदे (वय 25 रा. अर्जुनवाड, ता. गडहिंग्लज),...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
ऑगस्ट 31, 2019
पुणे : मुंबई-पुण्यात नोकरीनिमित्त स्थायिक चाकरमानी गणेशोत्सवानिमित्त आपल्या गावी घरी जाण्यासाठी निघाले आहेत. त्यातच सलग दोन दिवसांची सुटी. त्यामुळे पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाक्‍याजवळ शनिवारी पहाटेपासून वाहतूक कोंडी झाली. परंतु मुंबई-पुणे द्रुतगती...
ऑगस्ट 29, 2019
मुंबई - मुंबईतून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलीसांनी केले आहे.  रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या गणेशभक्तांनी पनवेल शहरातील वाहतूक कोंडी टाळण्याकरिता तसेच सुखकर प्रवासाकरिता पुढील ...
ऑगस्ट 16, 2019
रत्नागिरी - रत्नागिरीतून जाणाऱ्या मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 ची सिमेंटने बांधणी व चौपदरीकरण सुरू आहे. हे काम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात 165 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे. यातून जलवाहतूक सुरू करण्यासाठी गेल्या 5 वर्षात बंदरांचा विकास...
ऑगस्ट 11, 2019
कोल्हापूर - पावसाचा जोर कमी झाल्याने जिल्ह्यातील पुरस्थिती नियंत्रणात येत आहे. बरेचसे मार्ग खुले झाले आहेत. पण अद्यापही पुणे - बंगळूर महामार्गावर पाणी असल्याने हा मार्ग अद्यापही बंद आहे. जिल्ह्यातील इतर मार्गावर काही ठिकाणी वाहतूक सुरू झाली आहे. मुंबईकडे जाणाऱ्यांना फोडा घाटातून कोकणात उतरून जाणे...
ऑगस्ट 11, 2019
कोल्हापूर, सांगली या राज्यातील मोठ्या शहरांसह शेकडो गावे एक-दोन दिवस नाही, तर तब्बल पाच-पाच दिवस अक्षरशः पाण्याखाली जातात; मुंबई-बंगळूर हा दळण-वळणासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक ४) अनेकानेक दिवस ठप्प होतो, या सर्वामागे एकच कारण म्हणजे कृष्णा, पंचगंगा आणि...
ऑगस्ट 10, 2019
पिंपरी : पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली परिसरांत आलेल्या पुरामुळे मुंबई-बंगळूर महामार्गावरील वाहतूक चार दिवसांपासून ठप्प झाली आहे. त्यामुळे दक्षिणेकडे जाणारे सोळाशे ट्रक निगडीमधील ट्रान्स्पोर्टनगरीत अडकून पडले आहेत. पुराचे पाणी ओसरल्यानंतरच या वाहनांना कोल्हापूर, बेळगाव,...
ऑगस्ट 10, 2019
पुणे - मुंबई-बंगळूर महामार्गावर पुराचे पाणी आल्यामुळे तीन दिवसांपासून एक ते दीड लाख वाहने अडकून पडली आहेत. त्यामुळे पूर ओसरल्यानंतर या महामार्गावर वाहनांचा पूर येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे वाहने टप्प्याटप्प्याने सोडण्याचे नियोजन सुरू आहे. गेल्या दहा दिवसांत पश्‍चिम महाराष्ट्रात...
ऑगस्ट 09, 2019
मिरज - पुराने वेढलेल्या कोल्हापूर आणि कोकण भागात डिझेल-पेट्रोलचे टँकर पाठवण्याचे शर्थीचे प्रयत्न तेल कंपन्यांकडून सुरु आहेत. पुरामुळे रस्ते बंद झाल्याने मिरजेतील इंडियन आॅईल व भारत पेट्रोलियम डेपोसमोर टँकर खोळंबले आहेत. पूरग्रस्त भागात, विशेषतः कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंधनाची...
ऑगस्ट 09, 2019
पुणे : पुणे-कोल्हापूर रस्त्यावरील वाहतुकीची परिस्थिती गेल्या तीन दिवसापासून 'जैसे थे'च आहे. पुण्यावरून कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्या कराडच्या पुढे किणी टोलनाक्यापर्यंतच जात आहेत. महामार्गावर साचलेल्या पाण्यामुळे कोल्हापूर शहरातून अजून एकही गाडी पुण्यात येऊ शकलेली नाही. बेंगलोरवरून येणाऱ्या गाड्या...