एकूण 544 परिणाम
जानेवारी 26, 2020
कोल्हापूर: भारतीय लोकशाहीचा संविधान (राज्यघटना) हा आत्मा आहे. हे संविधान देशातील प्रत्येक नागरिकाच्या विकासाचा भाग आहे. भारतीय संविधान व त्यातील मूल्ये लोकांना समजावून सांगत, ती मूल्ये त्यांच्या जीवनपद्धतीचा भाग बनावीत, हे ध्येय कोल्हापूर जिल्ह्यातील युवा अभियंत्याने समोर ठेवले आहे. राजवैभव शोभा...
जानेवारी 25, 2020
नाशिक : आदिवासी विकासच्या कल्याणकारी योजनेतील अनियमिततेसंबंधीच्या न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड समितीने सादर केलेल्या चौकशी अहवालात नमूद असलेल्या राज्यातील 105 खासगी पुरवठादार-संस्थांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. त्यामध्ये नाशिकच्या पाच संस्था अन्‌ कंपनीचा समावेश आहे.  खासगी पुरवठादार आणि...
जानेवारी 24, 2020
अकोला : रेल्वे गाड्या उशिरा धावण्याचे सत्र अजूनही कायम आहे. धुक्यांच्या समस्येमुळे उत्तरेकडून येणाऱ्या रेल्वे गाड्यांची गती कमालीची मंदावली आहे. नियोजित स्थळी पोहोचण्यात उशीर होत असल्याने परतीचा प्रवासही विलंबाने सुरू आहे. बुधवारी अकोला स्थानक मार्गे जाणाऱ्या जवळपास डझनभर गाड्या वेळेपेक्षा उशिरा...
जानेवारी 23, 2020
नाशिक : कांद्याची आवक वाढताच, दोन दिवसांमध्ये भावात मोठी घसरण झाली आहे. लासलगावमध्ये चार हजार 855 रुपये प्रतिक्विंटलने विकलेला कांदा बुधवारी (ता. 22) तीन हजार 900 रुपये या भावाने शेतकऱ्यांना विकावा लागला. ही घसरण 955 रुपयांची आहे. दिल्लीतील राजधानी भागात नाशिकचा कांदा घाऊक स्वरूपात साडेपाच हजार...
जानेवारी 23, 2020
उत्तूर : येथील उत्तूर विद्यालयातील विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची संधी शाळेने उपलब्ध करून दिली. 26 जानेवारीला होणारे दिल्लीतील ध्वजारोहण व ध्वजसंचलन पहाण्यासाठी ही सहल आयोजित करण्यात आली आहे. दिल्ली ते मुंबई हा परतीचा प्रवास ते विमानाने करणार आहेत. मंगळवारी हे विद्यार्थी दिल्लीकडे...
जानेवारी 22, 2020
सोलापूर : होटगी रस्त्यालगतच्या विमानतळवरून विमानसेवेसाठी होत असलेली अडथळ्यांची शर्यत अद्याप संपली नाही. त्यामुळे आता बोरामणी विमानतळ सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. 28 हेक्‍टर जमिनीच्या थेट खरेदीस 30 कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला आहे. दरम्यान, संबंधित शेतकऱ्यांची यादी बनवून...
जानेवारी 22, 2020
जयसिंगपूर (कोल्हापूर ) : गुटख्याची पोती चोरल्याच्या संशयावरुन एकाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. आणखी दोघे जण गंभीर जखमी झाले असून शॉक देऊन, चटणीचे पाणी जखमांवर टाकून लाकडी दांडके, हॉकी स्टिकने मारहाण करत ही हत्या करण्यात आली. दानोळी (ता. शिरोळ) येथे हा धक्कादायक प्रकार घडला असून अर्जुन (...
जानेवारी 22, 2020
मालवण (सिंधुदूर्ग) : तालुक्‍यातील कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार सूर्यकांत ऊर्फ आबा फोंडेकर यांच्या बागेतून हापूस आंब्याची पहिली पेटी कोल्हापूरला रवाना झाली आहे. जिल्ह्यात प्रथमच जानेवारीत हापूसची पहिली पेटी कोल्हापूर मार्केटला पाठविली आहे.अवकाळी पावसामुळे यंदा आंब्याचे पीक उशिराने येण्याची शक्‍यता...
जानेवारी 21, 2020
नगरः ""रसिक नगरकरांवरील प्रेमापोटी उद्योजक नरेंद्र फिरोदिया व त्यांच्या परिवाराने अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धा सुरू केली. नगरमधील कलाकारांना त्यामुळे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले. फिरोदिया यांच्या उपक्रमाने नगरमधील कलाक्षेत्राला नवी ऊर्जा देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा उपक्रम नक्कीच...
जानेवारी 21, 2020
मुंबई - मुंबईहून कोल्हापूरला जाण्यासाठी प्रवाशांची पहिली पसंती कोयना एक्सप्रेसला असते. मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी देखील कोयना एक्सप्रेस अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अशात मुंबई पुणे आणि मुंबई कोल्हापूर प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची...
जानेवारी 21, 2020
कोल्हापूर : कोकण आणि घाटप्रदेशाला जोडणारे जिल्ह्यात अनेक मार्ग असून त्यात आता नव्यानेच गारगोटी-शिवडाव या मार्गाची भर पडणार आहे. गारगोटीमार्गे कडगाव, शिवडाव येथून सोनवडे (ता.कुडाळ, जि.सिंधुदूर्ग) मार्गे 10 किलोमीटरवर असलेल्या पंडुरतिट्टा या गावातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय...
जानेवारी 20, 2020
नांदेड : नांदेड- तिरुपती रॉयलसीमा एक्सप्रेस रेल्वे लवकरच सुरु करण्याचे आश्‍वासन दक्षिण मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर गजानन मल्ल्या यांनी दिले असल्याची माहिती खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली आहे. खासदार चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ दक्षिण मध्य रेल्वेचे जनरल...
जानेवारी 18, 2020
गडहिंग्लज : युवा फुटबॉलपट्टूंना प्रोत्साहन देण्यासाठी अखिल भारतीय फुटबॉल संघटनेतर्फे (एआयएफएफ) विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून इंडियन सुपर लीग (आयएसएल), इंडियन फुटबॉल लिग (आय लीग), संतोष ट्रॉफी अशा अव्वल राष्ट्रीय स्पर्धातून युवा खेळाडूंना घेणे बंधनकारक केले आहे. त्याच धर्तीवर...
जानेवारी 17, 2020
कोल्हापूर : शासकीय विश्रामगृहात चार तास चाललेल्या नाट्यपूर्ण घडामोडीत शिवसेनेचा मुंबई येथून आलेला लखोटाच भारी ठरला. तत्पूर्वी शिवसेनेच्या प्रत्येक गटाने सभापतीपदावर दावेदारी केली होती. शिवसेना नेत्यांमधील आपापसातील वाद मिटत नसल्याने अखेर मुंबईतून आलेली चिठठी उघडण्यात आली. त्यात...
जानेवारी 17, 2020
सोलापूर : राज्यात सध्या 8 विभागीय आणि 5 लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा (फॉरेन्सिक लॅब) आहेत. फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून वर्षभरात जवळपास अडीच लाख प्रकरणांची तपासणी केली जात आहे. सोलापूरच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये रक्त, विष आणि व्हिसेरा तपासणी होणार आहे. भविष्यात फॉरेन्सिक लॅबमध्ये अल्कोहोल...
जानेवारी 16, 2020
जळगाव : अन्य मोठ्या शहरांमधील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलप्रमाणे जळगाव जिल्ह्यातही अशाप्रकारचे डोळ्यांचे हॉस्पिटल असावे, या मोठ्या भाऊंच्या (कै. भवरलाल जैन) आशीर्वादातून कांताई नेत्रालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. अत्याधुनिक यंत्रणेसह जागतिक दर्जाच्या सर्व सुविधा एकाच छताखाली "कांताई'त उपलब्ध आहेत. चार...
जानेवारी 16, 2020
रायगड : कोल्हापूर, वसईनंतर मटण भाववाढीचा मुद्दा रायगड जिल्ह्यात पेटण्याची शक्‍यता आहे. सध्या जिल्ह्यात त्याचा प्रति किलो भाव ६०० रुपये आहे. गेल्या वर्षी मकर संक्रांतीपर्यंत हा भाव अवघा ५०० रुपये होता. दर महिन्याला १० ते २० रुपयांनी भाववाढ ही लूट असल्याची तीव्र प्रतिक्रिया जिल्ह्यातील मटणप्रेमी...
जानेवारी 14, 2020
पुण - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सहायक प्राध्यापक या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या "राज्यस्तरीय पात्रता परीक्षे'साठी (सेट) 27 हजार 280 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यासाठी 21 जानेवारीपर्यंत मुदत आहे. विद्यापीठाची सेट परीक्षा 28 जून रोजी होणार आहे.  मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर...
जानेवारी 12, 2020
सोलापूर : खासगी वाहतुकीला स्पर्धा करीत दररोज सुमारे 65 लाख प्रवाशांना सेवा देणारी आणि सव्वाएक लाख कुटुंबांचा उदरनिर्वाह भागविणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाने आता प्रवाशांसाठी गडचिरोली ते रत्नागिरीपर्यंत स्लिपर कोच सेवा सुरू केली आहे. त्यासाठी 200 बस सुरू करण्यात येणार असून त्यापैकी 80 बस रस्त्यावर...
जानेवारी 12, 2020
मुंबई -विरोध आणि मैत्रीही  नागरिकत्व कायदा, जेएनयू- जामिया इथल्या घटनांवरून मुंबईत निघालेल्या मोर्चांमध्ये मुंबई विद्यापीठ, आयआयटी मुंबई, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीआयएसएस- टीस) संस्थांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होताहेत. या...