एकूण 65 परिणाम
जानेवारी 18, 2020
गडहिंग्लज : युवा फुटबॉलपट्टूंना प्रोत्साहन देण्यासाठी अखिल भारतीय फुटबॉल संघटनेतर्फे (एआयएफएफ) विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून इंडियन सुपर लीग (आयएसएल), इंडियन फुटबॉल लिग (आय लीग), संतोष ट्रॉफी अशा अव्वल राष्ट्रीय स्पर्धातून युवा खेळाडूंना घेणे बंधनकारक केले आहे. त्याच धर्तीवर...
जानेवारी 12, 2020
मुंबई -विरोध आणि मैत्रीही  नागरिकत्व कायदा, जेएनयू- जामिया इथल्या घटनांवरून मुंबईत निघालेल्या मोर्चांमध्ये मुंबई विद्यापीठ, आयआयटी मुंबई, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीआयएसएस- टीस) संस्थांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होताहेत. या...
जानेवारी 09, 2020
उजळाईवाडी (कोल्हापूर) ः प्रवाशांच्या सर्वोत्तम प्रतिसादामुळे ट्रु जेट विमान कंपनी आता कोल्हापूरकरांसाठी विमान सेवेचे जाळे विस्तारित असून त्यामुळे कोल्हापूरकरांना आता मुंबई सोबतच बेळगाव -तिरुपती, हैदराबाद, म्हैसूर कालिकत, कोचीन या शहरांना शनिवार (ता. 11)पासून सेवा सुरू होत...
जानेवारी 04, 2020
नांदेड : मागील एका आठवड्याभरापासून शहरात सुरू असलेल्या ४७ व्या अखिल भारतीय श्री गुरू गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी स्पर्धेचा अंतिम सामना पाचविरुद्ध दोन असा जिंकून आर्टलरी नाशिक हॉकी संघाने शुक्रवारी (ता.तीन) अजिंक्यपद पटकावले. स्पर्धेत संघर्षपूर्ण खेळ करणाऱ्या कर्नाल हरियाणा हॉकी संघाला...
डिसेंबर 28, 2019
उदगीर : पानिपत हा मराठ्यांचा धगधगता इतिहास...हा इतिहास जागृत व्हावा, नवीन पिढीला याची माहिती व्हावी यासाठी कोल्हापूरच्या इतिहास प्रेमी युवकांनी पुढाकार घेवुन उदगीर ते पानिपत मराठा पराक्रमाची अनुभूती देणाऱ्या पानिपत शौर्ययात्रेचे 7 ते 14 जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.  शनिवारी (ता.28)...
डिसेंबर 28, 2019
नांदेड : येथील खालसा हायस्कुलच्या मिनी स्टेडियमवर शुक्रवारी (ता. २७) ४७ वी अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट स्पर्धेचे उदघाटन झाले. या सामन्यात नांदेड, पुणे, नागपूर, हैद्राबादच्या संघाने विजयी सलामी दिली. या स्पर्धेचे उदघाटन गुरुद्वारा तख्त सचखंड हजुरसाहेबचे...
डिसेंबर 21, 2019
पुणे : देशाच्या दक्षिण भागात येत्या 26 डिसेंबरला कंकणाकृती सुर्यग्रहण पार पडणार आहे. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू वगळता उर्वरीत भारतात खंडग्रास अवस्थेतील सुर्यग्रहण दिसेल. अर्थात पुण्यात सकाळी 8 वाजून 4 मिनीटांनी खंडग्रास सुर्यग्रहण सुरु होईल, त्याचा मध्य 9 वाजून 23 मिनीटांनी होईल तर ग्रहणाचा शेवट...
डिसेंबर 16, 2019
सोलापूर : गतविजेत्या ठाणे व उपविजेत्या रत्नागिरीस नमवून पुण्याच्या महिलांनी वरिष्ठ गटाच्या 56व्या राज्य अजिंक्‍यपद खो-खो स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. तर, पुरुष गटात मुंबई उपनगरने विजेतेपद कायम ठेवले.  ह. दे. प्रशालेच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात पुण्याने ठाण्याचा 11-9 असा 2.40...
डिसेंबर 15, 2019
येत्या २६ तारखेला एक दुर्मिळ आणि अद्‌भुत असा निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळणार आहे. या दिवशी चंद्र-सूर्याचा लपंडाव रंगणार असून, त्यामुळं आपल्याला ‘कंकणाकृती सूर्यग्रहणाचा’ आविष्कार अनुभवता येईल. भारतात फक्त केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यातल्या अवघ्या शे-सव्वाशे किलोमीटर रुंदीच्या पट्ट्यातून...
डिसेंबर 09, 2019
मुंबई  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव म्हणून विकास खारगे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आज कार्यभार स्वीकारला. 1994 च्या बॅचचे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असलेले विकास खारगे हे सध्या वन विभागाचे प्रधान सचिव होते. भारतीय प्रशासन सेवेत त्यांनी त्यांच्या बॅचमध्ये देशात...
डिसेंबर 01, 2019
कोल्हापूर - येथून कोल्हापूर - हैदराबाद - तिरूपती विमानसेवा रोजची सुरू झाली. त्याला प्रवासी प्रतिसाद व सेवा चांगला आहे. मात्र कोल्हापूर - मुंबई विमानासाठी नाईट लॅण्डींग सुविधेपासून ते विमानांचे वेळापत्रक संभाळण्याची कसरत होत आहे. यासाठी ही सेवा येत्या 7 ते 27 डिसेंबर याकाळात बंद रहणार...
नोव्हेंबर 29, 2019
मुंबई : दादर रेल्वेस्थानकाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस’ असे नामांतर करावे, या मागणीसाठी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतून निवेदने देण्यात आली आहेत. महापरिनिर्वाण दिन म्हणजे ६ डिसेंबरपूर्वी नामांतर न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा भीम आर्मीने दिला आहे....
नोव्हेंबर 23, 2019
अकोला ः डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 19 ते 23 नोव्हेंबर दरम्यान खेळल्या गेलेल्या भारतीय आंतर विद्यापीठ पश्चिम विभागीय महिला खो-खो स्पर्धेत सर्वोच्च खेळीचे प्रदर्शन करत, मुंबर्ई विद्यापीठ संघाने प्रथम रँक आणि विजेतेपद पटकाविले. पूणे विद्यापीठ संघाने...
नोव्हेंबर 21, 2019
गांधीनगर ( कोल्हापूर ) - जेमस्टोन व्यापारी संकुलातील गाळे विकत देतो, असे सांगून कर्जाऊ रक्कम घेऊन ४ कोटी ११ लाख ५६ हजार ६५६ रुपयांची फसवणूक केल्या तक्रार व्यापारी सुरेश भगवानदास आहुजा (सिद्धिविनायक क्‍लासिक अपार्टमेंट, हिंमत बहादूर परिसर, ताराबाई पार्क) यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात दिली. ही फसवणूक...
नोव्हेंबर 20, 2019
सोलापूर ः जैवविविधतेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी जैव विविधता समिती स्थापन करण्याचे आदेश देऊनही महापालिकेने त्यावर कार्यवाही केली नाही. त्यामुळे फेब्रुवारी 2020 पासून महापालिकेस दरमहा 10 लाख दंड होणार आहे. तसे पत्र महापालिकेस मिळाले आहे. हेही वाचा... सुशीलकुमार शिंदेंना `का` वाटली काळजी समिती...
नोव्हेंबर 13, 2019
मुंबई : दैनंदिन जीवनातील ताण तणाव आणि अनियमित जीवनशैलीमुळे वजन वाढण्याच्या समस्येला प्रत्येकालाच तोंड द्यावे लागत आहे. दिवसातून केवळ दोन तास उभे राहिल्याने या समस्येचे निवारण होऊ शकते असा दावा व्हीएलसीसीच्या अध्यक्ष वंदना ल्युथर यांनी केला आहे. भारतीयांच्या जीवनातील हा लठ्ठपणा कमी...
नोव्हेंबर 13, 2019
                                                                              नांदेडः मराठवाड्यातील वाढती प्रवासी संख्या आणि त्या तुलनेत रेल्वेच्या अपुऱ्या फेऱ्या, कमी डब्बे, कमी आरक्षण कोटा आणि अजूनही महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी थेट रेल्वे नसल्याने प्रवाशांच्या मागण्या, प्रश्न प्रशासन दरबारी...
नोव्हेंबर 10, 2019
मुंबई : देशात वाढत जाणारी प्रदूषणाची समस्या, त्यामुळे उद्‌भवणाऱ्या विविध आजारांचा परिणाम नागरिकांच्या कार्यक्षमतेवर होतो. त्या अनुषंगाने "प्रदूषणमुक्त भारता'चा संदेश देण्यासाठी मुंबई व पुण्यातील सात युवकांनी मुंबई ते कन्याकुमारी असा 1,700 कि.मी.चा प्रवास...
नोव्हेंबर 01, 2019
नागपूर : भारतीय वारसा जोपासण्यात संग्रहालय संस्कृतीचे मौलिक योगदान आहे. या समृद्धीचे दर्शन घ्यायचे असल्यास प्रत्यक्ष तेथे जाण्यावाचून पर्याय नसतो. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने हीच बाब ओळखून चालते-फिरते संग्रहालय स्थापन केले. तब्बल 28 हजार 340 किलोमीटरचा प्रवास करून संग्रहालय...
ऑक्टोबर 31, 2019
गडहिंग्लज ( कोल्हापूर ) - येथील युनायटेड फुटबॉल असोसिएशनमार्फत लोकवर्गणीतून होणाऱ्या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. एम. आर. हायस्कूल मैदानावर मंडपासह लाकडी कठडे उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. उद्या शुक्रवार (ता. १) पासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत केरळ गोकुलम एफ.सी.,...