एकूण 64 परिणाम
जानेवारी 29, 2020
परभणी ः येथे झालेल्या सबज्युनिअर गटाच्या राज्य अजिंक्यपद रग्बी स्पर्धेत मंगळवारी (ता. २८) साताऱ्याने मुलींच्या, तर ठाण्यानेच्या मुलांच्या गटाने विजेतेपद पटकावले. जिल्हा रग्बी संघटनेच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात ठाणे संघाने विजेतेपद, कोल्हापूर संघाने उपविजेतेपद...
जानेवारी 26, 2020
कोल्हापूर: भारतीय लोकशाहीचा संविधान (राज्यघटना) हा आत्मा आहे. हे संविधान देशातील प्रत्येक नागरिकाच्या विकासाचा भाग आहे. भारतीय संविधान व त्यातील मूल्ये लोकांना समजावून सांगत, ती मूल्ये त्यांच्या जीवनपद्धतीचा भाग बनावीत, हे ध्येय कोल्हापूर जिल्ह्यातील युवा अभियंत्याने समोर ठेवले आहे. राजवैभव शोभा...
जानेवारी 25, 2020
नाशिक : आदिवासी विकासच्या कल्याणकारी योजनेतील अनियमिततेसंबंधीच्या न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड समितीने सादर केलेल्या चौकशी अहवालात नमूद असलेल्या राज्यातील 105 खासगी पुरवठादार-संस्थांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. त्यामध्ये नाशिकच्या पाच संस्था अन्‌ कंपनीचा समावेश आहे.  खासगी पुरवठादार आणि...
जानेवारी 22, 2020
सोलापूर : होटगी रस्त्यालगतच्या विमानतळवरून विमानसेवेसाठी होत असलेली अडथळ्यांची शर्यत अद्याप संपली नाही. त्यामुळे आता बोरामणी विमानतळ सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. 28 हेक्‍टर जमिनीच्या थेट खरेदीस 30 कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला आहे. दरम्यान, संबंधित शेतकऱ्यांची यादी बनवून...
जानेवारी 17, 2020
कोल्हापूर : शासकीय विश्रामगृहात चार तास चाललेल्या नाट्यपूर्ण घडामोडीत शिवसेनेचा मुंबई येथून आलेला लखोटाच भारी ठरला. तत्पूर्वी शिवसेनेच्या प्रत्येक गटाने सभापतीपदावर दावेदारी केली होती. शिवसेना नेत्यांमधील आपापसातील वाद मिटत नसल्याने अखेर मुंबईतून आलेली चिठठी उघडण्यात आली. त्यात...
जानेवारी 10, 2020
मुंबई -  कॉंग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांची नाराजी अखेर दूर झाली असून त्यांच्याकडे मदत व पुनर्वसन खात्याची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे वडेट्टीवार यांनी आज मंत्रालयात मंत्रीपदाचा कार्यभार स्विकारला.  कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात रात्री उशिरा बाळासाहेब थोरात दिल्लीत...
जानेवारी 06, 2020
मुंबई : केंद्र सरकारचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आणि आर्थिक मंदीमुळे महाराष्ट्रातील रिअल इस्टेट कंबरडे मोडल्याचे गाऱ्हाणे "महाकॉन 2020' अधिवेशनात मांडण्यात आले. जीएसटीमुळे घरांची निर्मिती रोडावली असून, किमतीत मोठी वाढ झाली आहे. या प्रश्‍नी सरकारने वेळीच लक्ष घालून मार्ग काढावा, अशी...
जानेवारी 02, 2020
सोलापूर : महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पहिल्या टप्यात शिवभोजन योजनेंतर्गत रोज 1800 थाळ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ही योजना राबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियु्क्त करण्यात आली असून, महापालिकेचे आयु्क्त समितीचे सदस्य, तर जिल्हा पुरवठा अधिकारी सदस्य सचिव...
डिसेंबर 31, 2019
 सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आयोजित 23 व्या राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद 250 गुणांसह मुंबई विद्यापीठ, मुंबईच्या संघाने पटकाविले. तर, उपविजेतेपद 170 गुणांसह शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरने...
डिसेंबर 30, 2019
सत्ता स्थापन होऊन साधारण एका महिन्यापेक्षा जास्त काळ उलटलाय. अशातच अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.  या विस्तारात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचे एकूण 36 मंत्री शपथ घेणार आहेत. या सोहळ्यादरम्यान शिवसेनेचे 13,...
डिसेंबर 28, 2019
मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालंय. मात्र सध्या राज्यात फक्त सहा मंत्री सर्व खात्यांचा कारभार सांभाळतायत. सत्ता स्थापनेनंतर तब्बल एक महिना उलटला तरीही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. अशात आता येत्या 30 तारखेला म्हणजेच सोमवारी मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त...
डिसेंबर 27, 2019
 सांगली : अमेरिकेत जाऊन स्थिरस्थावर झालेल्या सांगलीकरांनी अजूनही गावच्या मातीशी आपली नाळ घट्‌ट असल्याचे महापुरात नुकसान झालेल्यांना मदत देऊन दाखवून दिले आहे. सांगलीकर पुरात अडकल्याचे समजताच अस्वस्थ झालेल्या अमेरिकन सांगलीकरांनी आपल्या जन्मगावच्या मदतीसाठी सातासमुद्रापार आवाहन केले आणि बघता बघता...
डिसेंबर 23, 2019
कोल्हापूर - जिल्हा परिषदेत सत्ता आणण्याची महाविकास आघाडीला मोठी संधी चालून आली आहे. मात्र, राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांची धडपड सुरू असल्याने जिल्हा परिषदेतील संधी हुकणार की काय?, अशी चर्चा सदस्यांत सुरू आहे.  भाजपकडून कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे...
डिसेंबर 18, 2019
सातारा : साता-यातील (कै.) रणजित गुजर बास्केटबॉल अकादमीचे एकाच वेळी एक-दोन नव्हे ... तब्बल 11 खेळाडू देशभरात विविध ठिकाणी होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धांतून चमकत आहेत. यातील यश राजेमहाडिक 19 वर्षांखालील मुलांच्या संघाचे नेतृत्व करत आहे. साता-यातील रणजीत बास्केटबॉल अकादमीची अवघ्या तीन  वर्षांतील...
डिसेंबर 09, 2019
मुंबई  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव म्हणून विकास खारगे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आज कार्यभार स्वीकारला. 1994 च्या बॅचचे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असलेले विकास खारगे हे सध्या वन विभागाचे प्रधान सचिव होते. भारतीय प्रशासन सेवेत त्यांनी त्यांच्या बॅचमध्ये देशात...
डिसेंबर 06, 2019
मुंबई : नवे काय अन्‌ जुने काय, सगळी सरकारे सारखीच आहेत. दिवसाढवळ्या अनुसूचित समाजाच्या बांधवांवर अत्याचार होतात. सामान्य माणसांचा आवाज ऐकला जात नाही. त्यामुळे या नव्या सरकारने सामान्य माणसाचा आवाज ऐकावा, अशी प्रतिक्रिया चैत्यभूमीवर आलेल्या आंबेडकरी जनतेने दिली.  चैत्यभूमीवर डॉ....
नोव्हेंबर 29, 2019
मुंबई  - कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड व हातकणंगले आणि यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी या नवनिर्मित तीन  नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक; तसेच 26 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील विविध 22 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 29 डिसेंबर रोजी मतदान; तर 30 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार...
नोव्हेंबर 27, 2019
कोल्हापूर - तीन दिवसांतील राजकीय उलथापालथीतही "शरद पवार एके शरद पवार' म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतलेले राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते आमदार हसन मुश्रीफ यांना निष्ठेचे फळ मिळणार आहे. त्यांची मंत्रिमंडळातील वर्णी निश्‍चित असून, कॉंग्रेसकडून आमदार पी. एन....
नोव्हेंबर 13, 2019
सातार : चंदीगढ येथे होणाऱ्या राष्ट्रीय आंतरशालेय बेसबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा 19 वर्षाखालील मुलांचा व मुलींचा संघ जाहीर करण्यात आला आहे. ही स्पर्धा 17 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत होईल. त्यासाठीचे स्पर्धापुर्व प्रशिक्षण शिबीरास नुकतेच येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूलात प्रारंभ झाला आहे....
नोव्हेंबर 10, 2019
मुंबई : देशात वाढत जाणारी प्रदूषणाची समस्या, त्यामुळे उद्‌भवणाऱ्या विविध आजारांचा परिणाम नागरिकांच्या कार्यक्षमतेवर होतो. त्या अनुषंगाने "प्रदूषणमुक्त भारता'चा संदेश देण्यासाठी मुंबई व पुण्यातील सात युवकांनी मुंबई ते कन्याकुमारी असा 1,700 कि.मी.चा प्रवास...