एकूण 95 परिणाम
जानेवारी 18, 2020
गडहिंग्लज : युवा फुटबॉलपट्टूंना प्रोत्साहन देण्यासाठी अखिल भारतीय फुटबॉल संघटनेतर्फे (एआयएफएफ) विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून इंडियन सुपर लीग (आयएसएल), इंडियन फुटबॉल लिग (आय लीग), संतोष ट्रॉफी अशा अव्वल राष्ट्रीय स्पर्धातून युवा खेळाडूंना घेणे बंधनकारक केले आहे. त्याच धर्तीवर...
जानेवारी 12, 2020
सचिवांनी दिलेल्या सूचनेनुसार न वागता ‘तसं असेल तर मग तुमच्या पातळीवर तुम्ही सुधारित प्रस्ताव पाठवावा’ असं त्यांना सांगणं हे ‘वरिष्ठांचं न ऐकणं’ या सदरात मोडत होतं याची मला जाणीव होती. मात्र, त्यासाठी येईल त्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारी मी ठेवली होती. मात्र, सद्‌सद्विवेकबुद्धी आणि व्यापक...
जानेवारी 06, 2020
मुंबई : केंद्र सरकारचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आणि आर्थिक मंदीमुळे महाराष्ट्रातील रिअल इस्टेट कंबरडे मोडल्याचे गाऱ्हाणे "महाकॉन 2020' अधिवेशनात मांडण्यात आले. जीएसटीमुळे घरांची निर्मिती रोडावली असून, किमतीत मोठी वाढ झाली आहे. या प्रश्‍नी सरकारने वेळीच लक्ष घालून मार्ग काढावा, अशी...
जानेवारी 06, 2020
पुणे : महाराष्ट्र कुस्ती केसरी खुल्या गटातील मॅट विभागात चौथ्या फेरीत मॅट विभागात अभिजित कटके, सागर बिराजदार, हर्षवर्धन सदगीर, सचिन येलभर, तर माती विभागात बाला रफीक शेख, माऊली जमदाडे, गणेश जगताप व शैलेश शेळकेने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत पाचव्या फेरीत प्रवेश केला. आज सायंकाळच्या सत्रात पाचव्या...
जानेवारी 05, 2020
सोलापूर : महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील पाच महापालिकांच्या प्रभाग रचनेची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. बहुसदस्यीय एेवजी आता एकसदस्यीय पद्धतीने रचना केली जाणार आहे. रचना कशी करावी यासंदर्भात राज्य निवडणूक आयोग आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी तब्बल 43 पानांचे...
जानेवारी 04, 2020
आमचे गुणवंत विद्यार्थी भविष्यात युरोपियन युनियनमध्ये जर्मनी, पोलंड, लाटविया, फिनलंड, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क विद्यार्थी विनिमय कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात : डॉ. अमित कामले प्रत्येक पालक आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याबद्दल काळजीत असतो , विशेषत: विज्ञानशाखेत स्पर्धेमुळे आणि भारतभरातील शासकीय...
जानेवारी 03, 2020
सोलापूर : महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने घोषित केलेली शिवभोजन योजना प्रत्यक्षात कधी सुरु होईल तेंव्हा होईल, त्याअगोदरच सोलापुरातील देवीदास कोळी या शिवसैनिकाने कोणत्याही प्रकारच्या अनुदानाची अपेक्षा न करता दहा रुपयांत शिवभोजन योजना सुरु केली आहे. नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांच्या उपस्थितीत या ...
जानेवारी 02, 2020
सोलापूर : महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पहिल्या टप्यात शिवभोजन योजनेंतर्गत रोज 1800 थाळ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ही योजना राबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियु्क्त करण्यात आली असून, महापालिकेचे आयु्क्त समितीचे सदस्य, तर जिल्हा पुरवठा अधिकारी सदस्य सचिव...
डिसेंबर 31, 2019
 सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आयोजित 23 व्या राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद 250 गुणांसह मुंबई विद्यापीठ, मुंबईच्या संघाने पटकाविले. तर, उपविजेतेपद 170 गुणांसह शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरने...
डिसेंबर 29, 2019
मुंबई : महाराष्ट्र एकीकरण समितीबाबत कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या नेत्याने केलेले वादग्रस्त वक्तव्य आणि बेळगावात कन्नड संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केल्यानंतर त्याचे पडसाद दोन्ही राज्यांत उमटले. त्यामुळे कर्नाटक सीमा भागातून महाराष्ट्रात ये-जा करणारी...
डिसेंबर 29, 2019
सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या मैदानांवर सुरू असलेल्या क्रीडा महोत्सावाच्या तिसऱ्या दिवशी सूवर्णपदकांचे सोलापूर विद्यापीठचे खाते उघडले. आज झालेल्या मैदानी स्पर्धेतील थाळीफेक स्पर्धेत विद्यापीठाची स्टार खेळडू संतोषी देशमुख हिने वैयक्‍तीकमध्ये पहिले सूवर्णपदक पटकाविले. तर,...
डिसेंबर 28, 2019
मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालंय. मात्र सध्या राज्यात फक्त सहा मंत्री सर्व खात्यांचा कारभार सांभाळतायत. सत्ता स्थापनेनंतर तब्बल एक महिना उलटला तरीही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. अशात आता येत्या 30 तारखेला म्हणजेच सोमवारी मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त...
डिसेंबर 28, 2019
सोलापूर : नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर मध्य रेल्वे विभागाने महत्त्वपूर्ण बदल करण्याचे निर्णय घेतले आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनल-विशाखापट्टणम एक्‍स्प्रेसला आता गाणगापूर स्थानकावर एक मिनिटाचा थांबा दिला जाणार आहे. तर कोल्हापूर-नागपूर महाराष्ट्र एक्‍स्प्रेसला जोडला जाणारा स्लिपर कोच रद्द करण्याचाही...
डिसेंबर 28, 2019
सोलापूर : 23व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठला दुसऱ्या दिवशी एक रौप्य व दोन ब्रॉंझ पदक मिळाले आहेत.  सोलापूर विद्यापीठाच्या ऍथलेटिक्‍स मैदानावर स्पर्धा सुरू आहेत. डी. बी. एफ दयानंद महाविद्यालयाच्या रितेश इतपे याने 400 मीटर धावण्यात (50....
डिसेंबर 27, 2019
नाशिक : महाराष्ट्र तसेच गोवा राज्यात सहायक प्राध्यापक होण्यासाठी आवश्‍यक असलेल्या महाराष्ट्र स्टेट इलिजिब्लीटी टेस्ट (सेट) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार इच्छुक पात्र उमेदवारांना परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी 1 जानेवारी 2020 पासून ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. 21 जानेवारीपर्यंत अर्जाची...
डिसेंबर 21, 2019
पुणे : देशाच्या दक्षिण भागात येत्या 26 डिसेंबरला कंकणाकृती सुर्यग्रहण पार पडणार आहे. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू वगळता उर्वरीत भारतात खंडग्रास अवस्थेतील सुर्यग्रहण दिसेल. अर्थात पुण्यात सकाळी 8 वाजून 4 मिनीटांनी खंडग्रास सुर्यग्रहण सुरु होईल, त्याचा मध्य 9 वाजून 23 मिनीटांनी होईल तर ग्रहणाचा शेवट...
डिसेंबर 20, 2019
सातारा : विश्रांतवाडीतील (पुणे) एकतानगरातील स्नेहगंध अपार्टमेंटच्या इमारतीत कचऱ्याच्या डब्यात आज सकाळी एक दिवसाचे स्त्री जातीचे नवजात अर्भक सापडले. या अर्भकाला जीवदान देतानाच 18 वर्षांपर्यंत तिच्या पालन पोषणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याचे दातृत्व पोलिस निरीक्षक रवींद्र कदम यांनी दाखवले. या प्रकारातून...
डिसेंबर 18, 2019
सातारा : साता-यातील (कै.) रणजित गुजर बास्केटबॉल अकादमीचे एकाच वेळी एक-दोन नव्हे ... तब्बल 11 खेळाडू देशभरात विविध ठिकाणी होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धांतून चमकत आहेत. यातील यश राजेमहाडिक 19 वर्षांखालील मुलांच्या संघाचे नेतृत्व करत आहे. साता-यातील रणजीत बास्केटबॉल अकादमीची अवघ्या तीन  वर्षांतील...
डिसेंबर 17, 2019
नाशिक ः अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) या संस्थेतर्फे दरवर्षी साहित्य व समाजकार्यासाठी पुरस्कार दिले जातात. 2019 या वर्षासाठी साहित्यातील चार आणि समाजकार्यातील चार अशा एकूण आठ पुरस्कारांची घोषणा आज झाली. यामध्ये नाशिकच्या दत्ता पाटील लिखित "...
डिसेंबर 16, 2019
सोलापूर : गतविजेत्या ठाणे व उपविजेत्या रत्नागिरीस नमवून पुण्याच्या महिलांनी वरिष्ठ गटाच्या 56व्या राज्य अजिंक्‍यपद खो-खो स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. तर, पुरुष गटात मुंबई उपनगरने विजेतेपद कायम ठेवले.  ह. दे. प्रशालेच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात पुण्याने ठाण्याचा 11-9 असा 2.40...