एकूण 41 परिणाम
जानेवारी 18, 2020
गडहिंग्लज : युवा फुटबॉलपट्टूंना प्रोत्साहन देण्यासाठी अखिल भारतीय फुटबॉल संघटनेतर्फे (एआयएफएफ) विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून इंडियन सुपर लीग (आयएसएल), इंडियन फुटबॉल लिग (आय लीग), संतोष ट्रॉफी अशा अव्वल राष्ट्रीय स्पर्धातून युवा खेळाडूंना घेणे बंधनकारक केले आहे. त्याच धर्तीवर...
जानेवारी 11, 2020
चिपळूण   ः येथील जयपूर फूट शिबिरात अनेक गरजू दिव्यांग येताना दुसऱ्याच्या आधाराने आले. त्यांना जयपूर फूट बसविल्यानंतर आधाराविना स्वतः चालत गावी परतल्याचा आनंद शिबिरात सहभागी झालेल्या दिव्यांगांना मिळाला. येथील डाऊ केमिकल्स इंटरनॅशनल, भगवान महावीर विकलांग समिती व फ्रीडम फॉर यू या संस्थांच्यावतीने...
डिसेंबर 23, 2019
कोल्हापूर - जिल्हा परिषदेत सत्ता आणण्याची महाविकास आघाडीला मोठी संधी चालून आली आहे. मात्र, राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांची धडपड सुरू असल्याने जिल्हा परिषदेतील संधी हुकणार की काय?, अशी चर्चा सदस्यांत सुरू आहे.  भाजपकडून कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे...
डिसेंबर 20, 2019
कोल्हापूर - मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे पाठपुरावा करा आणि अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतुद करा, या मागणीचे निवेदन सहा जिल्ह्यातील आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज दिले. शिष्टमंडळाचे...
डिसेंबर 20, 2019
सोलापूर : महापरीक्षा सेलच्या महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून 2017-18 पासून घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये घोळ झाल्याच्या तक्रारी राज्यभरातील विद्यार्थ्यांनी केल्या. त्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार महापरीक्षा पोर्टलसंदर्भातील तक्रारीचे लेखापरीक्षण करण्यात येणार आहे...
डिसेंबर 20, 2019
सातारा : विश्रांतवाडीतील (पुणे) एकतानगरातील स्नेहगंध अपार्टमेंटच्या इमारतीत कचऱ्याच्या डब्यात आज सकाळी एक दिवसाचे स्त्री जातीचे नवजात अर्भक सापडले. या अर्भकाला जीवदान देतानाच 18 वर्षांपर्यंत तिच्या पालन पोषणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याचे दातृत्व पोलिस निरीक्षक रवींद्र कदम यांनी दाखवले. या प्रकारातून...
डिसेंबर 18, 2019
सातारा : साता-यातील (कै.) रणजित गुजर बास्केटबॉल अकादमीचे एकाच वेळी एक-दोन नव्हे ... तब्बल 11 खेळाडू देशभरात विविध ठिकाणी होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धांतून चमकत आहेत. यातील यश राजेमहाडिक 19 वर्षांखालील मुलांच्या संघाचे नेतृत्व करत आहे. साता-यातील रणजीत बास्केटबॉल अकादमीची अवघ्या तीन  वर्षांतील...
डिसेंबर 17, 2019
नाशिक ः अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) या संस्थेतर्फे दरवर्षी साहित्य व समाजकार्यासाठी पुरस्कार दिले जातात. 2019 या वर्षासाठी साहित्यातील चार आणि समाजकार्यातील चार अशा एकूण आठ पुरस्कारांची घोषणा आज झाली. यामध्ये नाशिकच्या दत्ता पाटील लिखित "...
डिसेंबर 04, 2019
लातूर ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुलात ता. 4 ते 6 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय किक बॉक्‍सिंग स्पर्धेचे उद्‌घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी...
डिसेंबर 03, 2019
मुंबई : एसटी महामंडळाच्या गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचे तीनतेरा वाजले असताना एसटीच्या नियोजन व पणन उपमहाव्यवस्थापकांनी ब्रिस्क कंपनीच्या स्वच्छतेचे थकीत बिल सात दिवसांत अदा करण्याचे आदेश राज्यातील विभाग नियंत्रकांना दिले आहेत. एसटीच्या स्वच्छतेसाठी सुमारे साडेचारशे कोटींचे कंत्राट...
डिसेंबर 02, 2019
कणकवली ( सिंधुदुर्ग ) - रेल्वे तिकीट वैयक्तिक युझर आयडीवर ऑनलाईन काढून त्या तिकीटांची जादा दराने प्रवाशांना विक्री केल्याच्या संशयावरून कणकवलीतील एकास आज अटक करण्यात आली. चंद्रकांत अरविंद डेगवेकर (रा.नरडवे रोड, वरचीवाडी) असे त्याचे नाव आहे. त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली.  याबाबत...
डिसेंबर 01, 2019
औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर तीन दिवसांपासून राज्यस्तरीय आंतरशालेय हॅन्डबॉल स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत 542 खेळाडू सहभागी झाले असून, त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कुठे अस्वच्छ स्वच्छतागृह, निकृष्ट जेवण, तर कुठे पाणीदेखील नाही. मुलींच्या वसतिगृहात सुरक्षारक्षकच नाही, अशी...
नोव्हेंबर 29, 2019
मुंबई : दादर रेल्वेस्थानकाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस’ असे नामांतर करावे, या मागणीसाठी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतून निवेदने देण्यात आली आहेत. महापरिनिर्वाण दिन म्हणजे ६ डिसेंबरपूर्वी नामांतर न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा भीम आर्मीने दिला आहे....
नोव्हेंबर 20, 2019
सातारा : चंदीगढ येथे होणाऱ्या राष्ट्रीय आतंरशालेय तलवारबाजी स्पर्धेसाठी महाराष्ट्रच्या 19 वर्षाखालील मुलांचा आणि मुलींचा संघ जाहीर करण्यात आला आहे. नाईक यांनी जाहीर केलेल्या संघात मुलांत फॉईल प्रकारात ः जय खंडेलवाल (रुस्तमजी ज्युनिअर कॉलेज, मुंबई), जयदीप पांढरे (वसंतराव नाईक...
नोव्हेंबर 18, 2019
सातारा ः जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाद्वारे छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात सुरू असलेल्या 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय मैदानी स्पर्धेत कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वाईतील किसन वीर कॉलेजमधील सुशांत मनोहर जेधे याने तीन हजार मीटर धावणेचे अंतर नऊ मिनिटांत पूर्ण करून प्रथम क्रमांक...
नोव्हेंबर 17, 2019
सातारा ः जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाद्वारे येथील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात आजपासून 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय मैदानी क्रीडा स्पर्धेस प्रारंभ झाला. या स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींच्या गटातील 100 मीटर धावणे क्रीडा प्रकारात कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साताऱ्यातील...
नोव्हेंबर 16, 2019
कोल्हापूर - भाविकांना व प्रेमी युगुलांना निर्जनस्थळी लुटणाऱ्या आप्पा मान्या टोळीतील चौघांवर मोकातंर्गत कारवाई करण्यास विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी मंजुरी दिली. यात टोळीचा म्होरक्‍या आप्पा ऊर्फ सुभाष मानेसह चौघांचा समावेश आहे. या टोळीवर जबरीचोरी, खंडणीसाठी अपहरण, मारामारीचे गंभीर...
नोव्हेंबर 14, 2019
औरंगाबाद - महापौर तर व्हायचयं, निवडणुकीची तयारीही जोरात सुरू आहे, आता फक्‍त आरक्षणाचा घोळ लक्षात येईना झालायं, अरं ते बीसीसी म्हणजे काय रं ? असा सवाल बुधवारी (ता.13) आपापल्या खास शैलीत अनेक ठिकाणी उमेदवार आणि मतदारांमध्ये ऐकायला मिळाला. त्यामुळे अनेकजण याचा शोध घेण्याचे प्रयत्न करतानाही दिसून आले....
नोव्हेंबर 13, 2019
सातार : चंदीगढ येथे होणाऱ्या राष्ट्रीय आंतरशालेय बेसबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा 19 वर्षाखालील मुलांचा व मुलींचा संघ जाहीर करण्यात आला आहे. ही स्पर्धा 17 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत होईल. त्यासाठीचे स्पर्धापुर्व प्रशिक्षण शिबीरास नुकतेच येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूलात प्रारंभ झाला आहे....
नोव्हेंबर 13, 2019
                                                                              नांदेडः मराठवाड्यातील वाढती प्रवासी संख्या आणि त्या तुलनेत रेल्वेच्या अपुऱ्या फेऱ्या, कमी डब्बे, कमी आरक्षण कोटा आणि अजूनही महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी थेट रेल्वे नसल्याने प्रवाशांच्या मागण्या, प्रश्न प्रशासन दरबारी...