एकूण 5 परिणाम
नोव्हेंबर 07, 2019
महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमाभागावर असलेल्या कवळेकट्टी येथील कायम प्रयोगशील असलेल्या महाराष्ट्र कृषी विज्ञान मंडळाच्या शेतकऱ्यांनी एकत्र येत सुमारे २८ साहिवाल देशी गायींचे संगोपन सुरू केले आहे. सध्या दररोज १२५ लिटरपर्यंत उपलब्ध होणाऱ्या देशी दुधाची मुख्य विक्री कोल्हापूर व काही विक्री बेळगाव...
ऑक्टोबर 12, 2018
कोल्हापूर ही ऊसशेती व त्याचबरोबर गूळ व्यवसायाचीही पंढरी मानली जाते. गूळ म्हटले की तो कोल्हापूरचाच, असेच समीकरण मानले जाते. कोल्हापूर बाजार समिती आवारातील गूळ मार्केटदेखील प्रसिद्ध आहे. याच आवारात दीपक गूळ उत्पादक सहकारी सोसायटी कार्यरत आहे. कै. दीपक जाधव हे गोकाक (कर्नाटक) येथे गुळाचे प्रसिद्ध...
ऑगस्ट 05, 2018
जावळी तालुक्यातील पश्चिम विभागातील मोठ्या प्रमाणात अल्प भूधारक शेतकरी आहेत. संस्थेने शेतकऱ्यांचे संघटन करून बचत गट तयार केले. बचत गटाच्या माध्यमातून तांत्रिक चर्चासत्रे, शिवार फेरीच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचू लागले. यामुळे हळूहळू व्यावसायिक शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू...
जून 29, 2017
मॉन्सूनची सध्याची परिस्थिती आशादायक आहे. महाराष्ट्रावर काही दिवस रेंगाळल्यानंतर मॉन्सूनने पुन्हा आपली आगेकूच सुरू केली आहे. आता मॉन्सूनच्या वाऱ्यांनी आणि ढगांनी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला गेला आहे. त्याच्या पुढील प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल होत चालली आहे.  नैॡत्य मॉन्सूनचे आगमन केरळवर एक जूनच्या...
जून 27, 2017
पुणे - कोकणात जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी ओढे व बंधारे भरून वाहू लागले अाहेत. तुलसी, भांडूप, विहार, वैतरणा, भातसा, तानसा या धरणांतील साठ्यातही वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर, कोल्हापूर भागात जोरदार पावसामुळे नद्यांना पाणी येऊन धरणातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे. सोमवारी (ता...