एकूण 1 परिणाम
मे 17, 2018
पुणे: ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी (डीएसके) यांनी 2 हजार 43 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे उघड आहे. पुणे शहर पोलिसांच्य आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने डीएसकेंविरोधात आज (गुरुवार) न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. डीएसकेंविरोधात सुमारे 36 हजार 800 पानांचे...