एकूण 19 परिणाम
जानेवारी 06, 2020
पुणे : महाराष्ट्र कुस्ती केसरी खुल्या गटातील मॅट विभागात चौथ्या फेरीत मॅट विभागात अभिजित कटके, सागर बिराजदार, हर्षवर्धन सदगीर, सचिन येलभर, तर माती विभागात बाला रफीक शेख, माऊली जमदाडे, गणेश जगताप व शैलेश शेळकेने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत पाचव्या फेरीत प्रवेश केला. आज सायंकाळच्या सत्रात पाचव्या...
डिसेंबर 15, 2019
मालवण ( सिंधुदुर्ग ) - सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना आणि मालवण पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने चिवला बीच येथील समुद्रात आज आयोजित केलेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत पुरुषांच्या गटात कोल्हापूरच्या पृथ्वीराज डांगे तर महिलांच्या गटात नागपूरच्या हिमानी फडकेने वेगवान जलतरणपटूचा बहुमान पटकाविला....
नोव्हेंबर 17, 2019
सातारा ः जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाद्वारे येथील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात आजपासून 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय मैदानी क्रीडा स्पर्धेस प्रारंभ झाला. या स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींच्या गटातील 100 मीटर धावणे क्रीडा प्रकारात कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साताऱ्यातील...
नोव्हेंबर 17, 2019
सातारा ः राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमधून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धक तयार होत असून, राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना राज्याचे तसेच देशाचे नाव उज्वल करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. या स्पर्धेतील सहभागी खेळाडूंनी कशाचीही तमा न बाळगता जिद्दीने खेळावे विजय...
नोव्हेंबर 13, 2019
सातार : चंदीगढ येथे होणाऱ्या राष्ट्रीय आंतरशालेय बेसबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा 19 वर्षाखालील मुलांचा व मुलींचा संघ जाहीर करण्यात आला आहे. ही स्पर्धा 17 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत होईल. त्यासाठीचे स्पर्धापुर्व प्रशिक्षण शिबीरास नुकतेच येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूलात प्रारंभ झाला आहे....
नोव्हेंबर 06, 2019
सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवा निमित्त जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सातारा आणि यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्रीमंत छत्रपती संभाजीराजे क्रीडा संकूल येथे 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेतील सर्व सामने संपन्न झाल्यानंतर त्याच...
नोव्हेंबर 06, 2019
सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजिलेल्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात यजमान कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या...
नोव्हेंबर 05, 2019
सातारा ः कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या विवेक बडेकर आणि तेजराज मांढरे यांनी दीप अवकीरकर, यशराज राजेमहाडीक, धवल शेलार, प्रथमेश मनवे यांच्या साथीने येथे सुरु असलेल्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल...
नोव्हेंबर 04, 2019
सातारा : जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त येथे आजपासून (सोमवार) 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा गुरुवार पेठेतील श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज...
नोव्हेंबर 03, 2019
सातारा  जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सोलापूर आणि शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल ऍन्ड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने अकूलज येथील विजयसिंह मोहिते क्रीडा संकूल येथे राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा 14 वर्षाखालील मुले आणि मुली तसेच 17...
ऑक्टोबर 31, 2019
गडहिंग्लज ( कोल्हापूर ) - येथील युनायटेड फुटबॉल असोसिएशनमार्फत लोकवर्गणीतून होणाऱ्या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. एम. आर. हायस्कूल मैदानावर मंडपासह लाकडी कठडे उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. उद्या शुक्रवार (ता. १) पासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत केरळ गोकुलम एफ.सी.,...
ऑक्टोबर 14, 2019
सांगली - येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय १९ वर्षांखालील मुले-मुली यांच्या खो-खो स्पर्धेतून राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी राज्याचा संघ निवडण्यात आला. निवड समिती सदस्य सुधीर चपळगावकर, सत्येन जाधव, प्रशांत पवार यांच्या समितीने संघ जाहीर केला. मुलांचा संघ असा : दिलीप खांडवी (नाशिक), जयदीप देसाई...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : पुण्यासह महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. आधी सांगली, कोल्हापूर, नाशिक तर आता पुणे, बारामतीसारख्या ठिकाणी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे याने महाराष्ट्रातील नागरिकांना पाठींबा देणारे ट्विट...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई L सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचा फटका बसलेल्या खो-खो खेळाडू, पंच तसेच मार्गदर्शकांना राज्य संघटनेने आर्थिक साह्य केले आहे. भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव चंद्रजित जाधव यांनी राज्यातील खो-खो परिवाराला मदतीचे आवाहन केले. त्यास चांगला प्रतिसाद लाभला आणि सात लाखांचा...
एप्रिल 24, 2018
कोल्हापूर - वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आयोजित महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा महिला फुटबॉल स्पर्धेत के.एस.ए. कोल्हापूर जिल्हा महिला फुटबॉल संघाने अंतिम फेरीत आज प्रवेश केला. कोल्हापूर जिल्हा संघाने बलाढ्य मुंबई संघावर टायब्रेकरवर १-०ने विजयाची नोंद केली. त्यांच्या प्रतीक्षा मिठारी...
जानेवारी 24, 2018
कोल्हापूर - तुम्ही गोलंदाज असा की फलंदाज. तुमची चूक तुम्हाला कळतच नसेल, तर तुम्ही चांगले क्रिकेटपटू कसे होणार? क्रिकेट स्कोअरर स्वप्नील रमेश कदम याच्याकडे मात्र या चुका दुरुस्त करण्याचा जबरदस्त ‘फॉर्म्युला’ आहे. व्हिडिओ ॲनॅलेसिसमधून त्याने अनेक खेळाडूंना तंत्रशुद्ध क्रिकेटच्या टिप्स दिल्या असून,...
डिसेंबर 03, 2017
मुंबई - पुण्यासह मुंबई शहर, उपनगर आणि कोल्हापूर या पुरुष संघांनी राज्य अजिंक्‍यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतील बाद फेरीतील आपले स्थान निश्‍चित केले. महिलांत पुणे, सातारा, उपनगर, शहर यांनीही आपले बाद फेरीतील स्थान जवळपास निश्‍चित केले.  ‘अ’ गटातून पुण्याने परभणीचा ६५-१४ असा...
जानेवारी 16, 2017
मुंबई - तमिळनाडूच्या जी लक्ष्मणने सचिन पाटील आणि दीपक कुंभार या कोल्हापूरकरांना हरवत बाजी मारली खरी; पण पायलट हा सचिनसोबत असल्यामुळे मी त्याला मागे टाकू शकलो नाही, असा दावा गतविजेत्या दीपक कुंभारने केला; मात्र त्याने याबाबत तक्रार करणे टाळले. तोही कोल्हापूरचाच आहे, असे त्याचे...
डिसेंबर 13, 2016
पुणे :  प्रतिष्ठेच्या "महाराष्ट्र केसरी' किताबापासून पुणे शहर संघास दूर राहावे लागले असले, तरी राज्य कुस्तीगीर परिषदेच्या 60व्या अधिवेशनात पुणे संघाने 94 गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. राज्य कुस्तीगीर परिषद आणि पुणे राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने सचिन दोडके क्रीडा प्रतिष्ठानने या स्पर्धेचे...