एकूण 78 परिणाम
जानेवारी 14, 2020
पुण - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सहायक प्राध्यापक या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या "राज्यस्तरीय पात्रता परीक्षे'साठी (सेट) 27 हजार 280 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यासाठी 21 जानेवारीपर्यंत मुदत आहे. विद्यापीठाची सेट परीक्षा 28 जून रोजी होणार आहे.  मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर...
डिसेंबर 29, 2019
मुंबई : महाराष्ट्र एकीकरण समितीबाबत कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या नेत्याने केलेले वादग्रस्त वक्तव्य आणि बेळगावात कन्नड संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केल्यानंतर त्याचे पडसाद दोन्ही राज्यांत उमटले. त्यामुळे कर्नाटक सीमा भागातून महाराष्ट्रात ये-जा करणारी...
डिसेंबर 10, 2019
नाशिक : लाल कांद्याची आवक वाढत चालली असल्याने भावातील घसरण सुरूच आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, चेन्नईमध्ये क्विंटलमागे एका दिवसात दोन हजार रुपयांनी भाव गडगडले आहेत. दुसरीकडे मात्र बंगळूरमध्ये कालच्याप्रमाणे (ता. 9) आज भाव राहिलेत. स्थानिक क्विंटलभर कांद्याला सात हजार, तर महाराष्ट्रातील...
डिसेंबर 05, 2019
मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आहे. आज (गुरुवारी) आणि उद्या (शुक्रवारी) ही स्थिती कायम राहण्याचे संकेत आहेत. यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर परिसरात तुरळक ठिकाणी हलका ते...
डिसेंबर 03, 2019
मुंबई : एसटी महामंडळाच्या गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचे तीनतेरा वाजले असताना एसटीच्या नियोजन व पणन उपमहाव्यवस्थापकांनी ब्रिस्क कंपनीच्या स्वच्छतेचे थकीत बिल सात दिवसांत अदा करण्याचे आदेश राज्यातील विभाग नियंत्रकांना दिले आहेत. एसटीच्या स्वच्छतेसाठी सुमारे साडेचारशे कोटींचे कंत्राट...
नोव्हेंबर 29, 2019
मुंबई  - कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड व हातकणंगले आणि यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी या नवनिर्मित तीन  नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक; तसेच 26 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील विविध 22 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 29 डिसेंबर रोजी मतदान; तर 30 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार...
नोव्हेंबर 19, 2019
मुंबई : त्रिस्तरीय रचनेतील सर्वोच्च म्हणजेच जिल्हास्तरावर अस्तित्वात असणारी ग्रामीण प्रशासनातील प्रमुख संस्था मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत आज जाहीर झाली. राज्यात  मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून एकूण ३४ जिल्हा परिषद अस्तित्वात आहे...
नोव्हेंबर 09, 2019
पुणे : कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी शनिवारी हलक्‍या स्वरुपाचा पाऊस झाला. परंतु रविवार (ता. 10) पासून संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. तर, 'बुलबुल' चक्रीवादळाने अतितीव्र स्वरुप धारण केले असून, ते सध्या उत्तर-पश्‍चिम बंगालच्या उपसागरावर आहे. मात्र, या...
नोव्हेंबर 05, 2019
मुंबई : राज्यात मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना-भाजपमध्ये जोरदार जुंपलीय. मुख्यमंत्री कोण हाच प्रश्न प्रत्येकाला पडलाय. या पार्श्वभूमीवर ट्विटरवरही नेटिझन्स मुख्यमंत्रिपदाबाबत आपली मतं व्यक्त करतायंत. त्यात देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ ट्विटरवर मोहीम सुरू करण्यात आली आहे. #...
नोव्हेंबर 05, 2019
मुंबई : शिवसेनेच्या आमदारांचा संख्याबळ 56 वरून आता 64 पर्यंत वाढलं आहे. कोल्हापूर मधील शिरोळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यद्रावकर यांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची रात्री उशिरा मातोश्रीवर भेट घेऊन त्यांनी पाठिंबा देत असल्याचे...
ऑक्टोबर 24, 2019
मुंबई : राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज (गुरुवार) सकाळपासून सुरू झाली असून, सुरवातीच्या कलानुसार भाजप-शिवसेना महायुती सत्तेत गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. तर, महाआघाडीने शतक पूर्ण केल्याचेही दिसत आहे. महायुतीने सुमारे 176 जागांवर आघाडी घेतली आहे. तर,...
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होत मतदानाला शहर आणि जिल्हा निहाय संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या शहरांमध्ये महानगरांमध्ये मतदारांमध्ये फारसा उत्साह नाही. त्या उलट ग्रामीण भागात चुरशीने मतदान होत असल्याचे पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात दुपारी साडे तीन वाजेपर्यंत सरासरी...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : परतीच्या पावसामुळे सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाच्या सरी बरसत आहेत. मान्सूनने महाराष्ट्राचा निरोप घेतल्याचे जाणवत असतानाच बिगर मोसमी पावसाला सुरवात झाली आहे.  हवामान शास्त्र विभाग पुणेने दिलेल्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोकण,...
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ऍपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून,...
ऑक्टोबर 03, 2019
मुंबई - कोल्हापूर, सांगली, सातारा व अन्य जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागांतील वीजग्राहकांचा ऑगस्टमधील स्थिर आकार रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेने केली आहे. पूरग्रस्तांचे प्रचंड नुकसान लक्षात घेऊन महावितरणने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे आवाहन संघटनेने केले...
ऑक्टोबर 01, 2019
विधानसभा 2019  औरंगाबाद - केवळ सामाजिक प्रश्‍नांवर आंदोलने करून चालणार नाही, त्यासाठी सत्ता हवी, यासाठी संभाजी ब्रिगेड निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. आज (ता. एक) संभाजी ब्रिगेडने 15 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून, राज्यभरात आत्तापर्यंत 50 उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. महायुती, महाआघाडीसह...
ऑक्टोबर 01, 2019
मुंबई : शिवसेनेकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 70 उमेदवारांची पहिली यादी निश्चित केली असून ही यादी व्हायरल झाली आहे. शिवसेनेकडून मात्र अधिकृतरित्या जाहीर केलेली नाही. पहिल्या यादीत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे नाव असून वरळी मतदार संघातून ते निवडणूक लढणार असल्याचे या यादीत...
सप्टेंबर 30, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात 63 मतदारसंघात 101 उमेदवारांनी 126 नामनिर्देशनपत्रे दाखल केली, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे. जळगाव जिल्ह्यात दोन मतदारसंघात 2 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली. तर बुलढाणा एका मतदारसंघात 2 उमेदवार,...
सप्टेंबर 29, 2019
मुंबई : कोल्हापुरातील आठ उमेदवारांची घोषणा करून, युतीच्या जागा वाटपात कोल्हापुरातील जागांची कोणतिही चर्चा होणार नसल्याचे शिवसेनेने  स्पष्ट केले आहे. शिवसेनेच्या या घोषणेमुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पंचाईत झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनी प्रमुख्याने जिल्ह्यातील दोन...
सप्टेंबर 29, 2019
मुंबई : विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना शिवसेना-भाजप युतीचे घोडे मात्र दोन जागांवर अडले आहे, अर्ध्याहून ही कमी जागा जिंकलेल्या मित्राला 126 जागांचे आश्वासन दिल्यानंतरही मंदा म्हात्रे यांना बेलापूर मतदारसंघातून तर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जयकुमार गोरे यांना माण मतदारसंघात संधी न...