एकूण 85 परिणाम
डिसेंबर 10, 2019
मिरज ( सांगली ) - मिरज ते लोंढा रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामामुळे या मार्गावरील सर्व पॅसेंजर गाड्या दोन दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत तर तिरुपती ते कोल्हापूर आणि हैदराबाद कोल्हापूर या दोन गाड्या पंढरपूर सोलापुर गदगमार्गे वळविण्यात आल्या आहेत. याशिवाय हुबळी...
डिसेंबर 07, 2019
मुंबई - कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार “छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ” असा करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरु करावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांना केली आहे.  छत्रपती शिवाजी महाराज हे...
डिसेंबर 02, 2019
कणकवली ( सिंधुदुर्ग ) - रेल्वे तिकीट वैयक्तिक युझर आयडीवर ऑनलाईन काढून त्या तिकीटांची जादा दराने प्रवाशांना विक्री केल्याच्या संशयावरून कणकवलीतील एकास आज अटक करण्यात आली. चंद्रकांत अरविंद डेगवेकर (रा.नरडवे रोड, वरचीवाडी) असे त्याचे नाव आहे. त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली.  याबाबत...
नोव्हेंबर 29, 2019
सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबरला नागपूरला जाणाऱ्यांसाठी रेल्वेने 12 विशेष गाड्यांची सोय केली आहे. त्यामध्ये नागपुरहून मुंबईसाठी तीन, मुंबईहून नागपुरसाठी सहा तर अजनीहून मुंबईसाठी एक आणि सोलापुरहून मुंबईसाठी दोन विशेष अनारक्षित गाड्यांची सोय...
नोव्हेंबर 29, 2019
मुंबई  - कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड व हातकणंगले आणि यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी या नवनिर्मित तीन  नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक; तसेच 26 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील विविध 22 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 29 डिसेंबर रोजी मतदान; तर 30 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार...
नोव्हेंबर 28, 2019
लोणावळा - लोणावळा ते कर्जतदरम्यान बोरघाटात मंकी हिल ते नागनाथ केबिनदरम्यान रेल्वेच्या वतीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. रेल्वेसेवा ३१ डिसेंबरपर्यंत विस्कळितच राहणार आहे. रेल्वेच्या वतीने पाच गाड्या ३१ डिसेंबरपर्यंत रद्द केल्या असून, काही गाड्या पुण्यापर्यंत धावणार आहेत, तर काहींचा मार्ग...
नोव्हेंबर 13, 2019
                                                                              नांदेडः मराठवाड्यातील वाढती प्रवासी संख्या आणि त्या तुलनेत रेल्वेच्या अपुऱ्या फेऱ्या, कमी डब्बे, कमी आरक्षण कोटा आणि अजूनही महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी थेट रेल्वे नसल्याने प्रवाशांच्या मागण्या, प्रश्न प्रशासन दरबारी...
नोव्हेंबर 04, 2019
कर्जत : नैसर्गिक आपत्तीमुळे खंडाळा घाट सेक्‍शनची मोठी दुरवस्था झाल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने दीड महिन्यांपासून येथील दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. पुढील सुमारे चार ते पाच महिने हे काम सुरू राहणार असून दुरुस्तीच्या कामात अडथळा येऊ नये यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने अनेक मेल-एक्‍स्प्रेस गाड्या रद्द...
नोव्हेंबर 02, 2019
पुणे : पुणे-मुंबई या दोन शहरादम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत. रेल्वे प्रशासनाने पूर्ण नोव्हेंबर महिन्यासाठी अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामध्ये पुणे-मुंबई-पुणे प्रगती एक्‍स्प्रेससह 22 लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या आहेत...
नोव्हेंबर 02, 2019
नेरळ (बातमीदार) : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील कर्जत-लोणावळा दरम्यान पावसाळ्यात हाती घेण्यात आलेली दुरुस्तीची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचे अद्याप हाल सुरूच आहे. दुरुस्तीच्या कामामुळे अनेक गाड्यांचे मार्ग बंद करण्यात आले असून, काही रद्दही करण्यात आल्‍या...
ऑक्टोबर 31, 2019
गडहिंग्लज ( कोल्हापूर ) - येथील युनायटेड फुटबॉल असोसिएशनमार्फत लोकवर्गणीतून होणाऱ्या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. एम. आर. हायस्कूल मैदानावर मंडपासह लाकडी कठडे उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. उद्या शुक्रवार (ता. १) पासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत केरळ गोकुलम एफ.सी.,...
ऑक्टोबर 25, 2019
मुंबई : ऐन दिवाळीच्या हंगामात खासगी वाहतूकदारांनी प्रवाशांची लूट चालवली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एसटीच्या तिकिटापेक्षा दीडपट भाडे घेण्याचा अधिकार खासगी  वाहतूकदारांना आहे; परंतु खासगी वाहतूकदार दुप्पट अथवा त्याहून अधिक भाडे घेऊन प्रवाशांची लूट करत आहेत.  विधानसभा निवडणूक...
ऑक्टोबर 22, 2019
कोल्हापूर - हुबळी रेल्वे स्थानकावर झालेल्या भीषण स्फोटामागे कोल्हापूर कनेक्‍शन असल्याची शक्‍यता गृहीत धरून जिल्ह्यात सतर्क राहण्याचे आदेश आज पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले. बॉम्ब शोधक नाशक आणि दहशतवाद विरोधी पथक तपासासाठी तातडीने हुबळीला पाठविण्यात आले आहे. उजळाईवाडी उड्डाणपुलाखाली...
ऑक्टोबर 14, 2019
प्रथमच मोदी, राहुल मैदानात; सर्वपक्षीयांचा ‘संडे स्पेशल’ प्रचार मुंबई  - राज्यात निवडणुकीचे रण पेटले असताना आज भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी या संघर्षात उडी घेतली. जळगाव येथील सभेत मोदींनी पुन्हा एकदा कलम ३७० चा उल्लेख करताना राष्ट्रवादाच्या...
ऑक्टोबर 12, 2019
  औरंगाबाद : मुंबईत पाच हजारांवर डबेवाले अगदी शिस्तीत दोन लाख ग्राहकांची भूक भागविण्याचे कार्य करतात. ब्रिटिशांच्या काळात सुरू झालेली "मुंबईचा डबेवाला' ही सुविधा आजही तितक्‍यात नेटाने सुरू आहे,'' अशी माहिती मुंबई डबेवाला संघटनेचे मुख्य समन्वयक रितेश आंद्रे यांनी दिली. शनिवारी (ता. 12)...
ऑक्टोबर 09, 2019
कणकवली - जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांत आज प्रचाराचे नारळ फुटले. शिवसेनेने कणकवलीतून प्रचाराचा प्रारंभ केला. भाजपने वैभववाडीत नारळ वाढवला. प्रचारासाठी अवघे दहा दिवस शिल्लक आहेत. या कालावधीत आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. एकमेकांचे कार्यकर्ते फोडून आपलीच ताकद अधिक दाखविण्याचेही...
ऑक्टोबर 06, 2019
पुणे : रेल्वेच्या मुंबई विभागामधील मंकी हिल ते कर्जत स्थानकांदरम्यान आज(रविवार)पासून मेगाबॉल्क घेतला आहे.  त्यामुळे पुणे ते मुंबई दरम्यान धावणारी प्रगती एक्सप्रेस 6 ते 15 ऑक्‍टोबरपर्यंत रद्द केली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने 'अप लाइन'वर तांत्रिक काम साठी मंकी हिल ते...
सप्टेंबर 04, 2019
मुंबई : हवामान ‍विभागाकडून पुढील 24 तासात मुंबई, पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच नाशिक, सातारा, कोल्हापूर घाटपरिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असल्याचे राज्य सरकारने कळविले आहे. मुंबईमध्ये सकाळी 8:30 पर्यंत कुलाबा वेधशाळा येथे 122.00 मी.मी...
सप्टेंबर 04, 2019
पुणे : मुंबईतील मुसळधार पावसामुळे पुण्याकडे येणाऱ्या डेक्कन, सिंहगड, प्रगती एक्‍सप्रेस आणि डेक्कन क्विन आदी बुधवारी रद्द झाल्या. तसेच मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्‍सप्रेस, मुंबई- चेन्नई, मुंबई-भुवनेश्‍वर आणि पुणे-जयपूर या गाड्यादेखील बुधवारी रद्द झाल्या. ...
ऑगस्ट 23, 2019
रत्नागिरी - ऐन गणेशोत्सवाच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सधारकांनी चाकरमान्यांना झटका दिला आहे. राज्यात पूरपरिस्थितीने सर्वत्र सहानुभूतीचे वातावरण असताना ट्रॅव्हल्स चालकांनी भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे. मुंबई ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरपर्यंत जाणाऱ्या बिगर वातानुकूलित आणि स्लीपर बसचे...