एकूण 7 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
                                                                              नांदेडः मराठवाड्यातील वाढती प्रवासी संख्या आणि त्या तुलनेत रेल्वेच्या अपुऱ्या फेऱ्या, कमी डब्बे, कमी आरक्षण कोटा आणि अजूनही महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी थेट रेल्वे नसल्याने प्रवाशांच्या मागण्या, प्रश्न प्रशासन दरबारी...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. प्राथमिक फेरीमध्ये एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. आघाडी...
एप्रिल 12, 2019
एसटीच्या 8787 बस लोकसभा निवडणूक सेवेत  मुंबई - एसटी महामंडळाच्या ताफ्यातील एकूण 18 हजारांपैकी 8787 बसगाड्या लोकसभा निवडणुकीच्या कामांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या सुटीत प्रवाशांचे हाल होणार आहेत.  सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या एसटीला ग्रामीण भागात पसंती...
मार्च 22, 2019
मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानंतर शिवसेनेने आज (शुक्रवार) पहिली यादी जाहीर केली. युती झाल्यानंतर राज्यातील 48 जागांपैकी भाजप 25 तर शिवसेना 23 जागा लढवणार आहे. हे 21 उमेदवार शिवसेनेने घोषित केले आहेत. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार दक्षिण मुंबई - अरविंद सावंत...
मार्च 16, 2019
मुंबई - उमेदवारांच्या जातीचा उल्लेख करत वंचित बहुजन आघाडीने ३७ उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. मात्र स्वतः अकोला की सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबतचा संभ्रम त्यांनी कायम ठेवला. तसेच काँग्रेससोबत आघाडीच्या चर्चेचे सर्व मार्ग बंद झाल्याचे सांगत ऊर्वरित जागांवरचे...
मार्च 15, 2019
अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर जातीचाही उल्लेख केला गेला आहे.  आघाडीकडून राज्यातील सर्व जागांवर निवडणूक लढविण्यात येणार आहे. उर्वरीत जागांची यादी येत्या 3 दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. ...
जानेवारी 25, 2019
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातून निवडल्या जाणाऱ्या 48 खासदारांचे भवितव्य नवीन मतदारांच्या हाती असेल, राज्यात आजपर्यंत तब्बल 28 लाख 53 हजार 241 नवीन मतदारांनी या वेळी मतदानासाठी नाव नोंदणी केल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस...