एकूण 126 परिणाम
डिसेंबर 02, 2019
कोल्हापूर - कापलेले केस जळतात पण दुर्गंधी येते. अशाने केसांच्या कचऱ्याची समस्या वाढती आहे. यावर कोल्हापुरातील मनिष पंढरीनाथ शेळके या प्रयोगशील केशकर्तनकाराने पर्याय शोधून काढला आहे. कापलेल्या केसांचा वापर सेंद्रीय खत तयार करण्यासाठी त्यांनी केला आहे. त्यातून केशकर्तनालयासमोरच सुंदर रोपांची बाग...
नोव्हेंबर 12, 2019
ठाणे : औरंगाबाद येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्‍सिंग स्पर्धेत ठाणे बॉक्‍सिंग अकॅडमीच्या दीक्षा इंगळेने रौप्य तर खुशी यादवने कांस्य पदकाची कमाई केली. दीक्षाने 19 वर्षाखालील मुलींच्या 51 किलो वजनी गटात तर खुशीने 17 वर्षाखालील मुलींच्या 55 किलो वजनी गटाच्या लढतीत हे यश संपादन केले आहे. ...
नोव्हेंबर 06, 2019
सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवा निमित्त जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सातारा आणि यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्रीमंत छत्रपती संभाजीराजे क्रीडा संकूल येथे 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेतील सर्व सामने संपन्न झाल्यानंतर त्याच...
नोव्हेंबर 06, 2019
सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजिलेल्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात यजमान कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या...
नोव्हेंबर 05, 2019
सातारा ः कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या विवेक बडेकर आणि तेजराज मांढरे यांनी दीप अवकीरकर, यशराज राजेमहाडीक, धवल शेलार, प्रथमेश मनवे यांच्या साथीने येथे सुरु असलेल्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल...
नोव्हेंबर 04, 2019
सातारा : धवल शेलार, विवेक बडेकर, तेजराज मांढरे, यशराज राजेमहाडीक, दीप अवकीरकर, प्रिया कोळेकर, कोमल सिद, दिपाली खाबे यांच्या उत्कृष्ट खेळामुळे येथे आजपासून सुरु झालेल्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेत यजमान कोल्हापूर विभागाने मुलांच्या व मुलींच्या गटात...
नोव्हेंबर 04, 2019
सातारा : जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त येथे आजपासून (सोमवार) 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा गुरुवार पेठेतील श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज...
नोव्हेंबर 02, 2019
नेरळ (बातमीदार) : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील कर्जत-लोणावळा दरम्यान पावसाळ्यात हाती घेण्यात आलेली दुरुस्तीची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचे अद्याप हाल सुरूच आहे. दुरुस्तीच्या कामामुळे अनेक गाड्यांचे मार्ग बंद करण्यात आले असून, काही रद्दही करण्यात आल्‍या...
ऑक्टोबर 17, 2019
कल्याण : महाराष्ट्रामध्ये विरोधक उरले नाहीत, अशी टीका भाजपवाले करतात. मग महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये राज्याबाहेरून भाजप नेते का येतात? जेव्हा कोल्हापूर, सांगलीमध्ये महापूर आला तेव्हा हे दिल्लीश्‍वर नेते कुठे होते, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. कल्याण पूर्व...
ऑक्टोबर 16, 2019
वाटा शिक्षणाच्या - दत्तात्रेय आंबुलकर, एचआर व्यवस्थापन सल्लागार       महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातर्फे घेण्यात येणारी विद्युत पर्यवेक्षक व तारतंत्री परीक्षा - २०१९      विद्युत पर्यवेक्षक परीक्षा - राज्य स्तरावरील विद्युत पर्यवेक्षक परीक्षा २३ नोव्हेंबर रोजी, तर तोंडी परीक्षा...
सप्टेंबर 29, 2019
नवरात्रोत्सवाला आज (रविवार)पासून पारंपरिक उत्साहात प्रारंभ होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर विविध क्षेत्रांत वेगळी वाट चोखाळत यशोलौकिकाच्या शिलेदार ठरलेल्या कोल्हापूरच्या रणरागिणींविषयी आजपासून...  संभाजीनगर परिसरातील ही तरुणी. तिला बाईकचं प्रचंड वेड. याच वेडातून ती केवळ देशातच नव्हे तर जगभरातील विविध...
सप्टेंबर 27, 2019
कोल्हापूर : ‘एकच सपान हाय, माझ्या राजाच्या पायावर जंजिरा वाहायचाय’ असे अस्सल कोल्हापुरी बोलीभाषेतील संवाद आणि कोंडाजी बाबा फर्जंद यांची व्यक्तिरेखा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरातील मराठी मुलखात गाजत आहे. पण, कोंडाजी बाबा साकारणारा हा रांगडा गडी आहे तरी कोण? छोट्या पडद्यावर...
सप्टेंबर 22, 2019
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे राज्यातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांचे नवे प्रोफाइल तयार करण्यास महिन्याभरापासून सुरुवात झाली. मात्र, महिन्याभरात राज्यातील केवळ दहा टक्के शाळांनी प्रोफाइल तयार केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये नागपूर...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
सप्टेंबर 02, 2019
कोल्हापूर - गावाला जायचे तर पक्का रस्ता नाही, या रस्त्यावर एस. टी.ची चाकेही कधी फिरलेली नाहीत. शिक्षण घ्यायचे तर पायपीट नित्याची, त्याची पर्वा न करता बाबूराव बमू घुरके याने शिक्षणाची पायरी सोडली नाही. कमवा व शिका योजनेत सहभागी होऊन भूगोल विषयात पदवी मिळवली. पुढे तो नेट परीक्षाही उत्तीर्ण झाला....
ऑगस्ट 24, 2019
नवीन पनवेल : पनवेल परिसरात दहीहंडी उत्सवाची मोठी परंपरा आहे; परंतु न्यायालयाने या उत्सवाला अनेक निर्बंध घातल्याने मुंबई आणि ठाणे शहराप्रमाणेच येथील अनेक मंडळांनी दोन वर्षांपूर्वीच माघार घेतली आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी पश्‍चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर...
ऑगस्ट 19, 2019
मुंबई : कोल्हापूर, सांगलीसह राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे भाज्यांच्या आवक मोठ्या प्रमाणात घटली असल्याने भाज्यांच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक भाज्या 100 रुपये किलोपेक्षा अधिक दराने मिळत आहेत. वाढलेल्या दरामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. भाज्यांसह...
ऑगस्ट 19, 2019
मुंबई - कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांतील विद्यार्थ्यांना "बालभारती'ने एक लाख 54 हजार 917 पुस्तके मोफत उपलब्ध करून दिली आहेत. "बालभारती'ने ही पुस्तके दोन महानगरपालिका आणि पाच जिल्हा परिषदांकडे दिली आहेत. राज्यातील विविध भागांत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका...
ऑगस्ट 18, 2019
मुंबई : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांतील विद्यार्थ्यांना "बालभारती'ने एक लाख 54 हजार 917 पुस्तके मोफत उपलब्ध करून दिली आहेत. "बालभारती'ने ही पुस्तके दोन महानगरपालिका आणि पाच जिल्हा परिषदांकडे दिली आहेत.  राज्यातील विविध भागात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका कोल्हापूर...
ऑगस्ट 18, 2019
मुंबई : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांतील विद्यार्थ्यांना "बालभारती'ने एक लाख 54 हजार 917 पुस्तके मोफत उपलब्ध करून दिली आहेत. "बालभारती'ने ही पुस्तके दोन महानगरपालिका आणि पाच जिल्हा परिषदांकडे दिली आहेत.  राज्यातील विविध भागात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका कोल्हापूर,...