एकूण 89 परिणाम
डिसेंबर 05, 2019
मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आहे. आज (गुरुवारी) आणि उद्या (शुक्रवारी) ही स्थिती कायम राहण्याचे संकेत आहेत. यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर परिसरात तुरळक ठिकाणी हलका ते...
डिसेंबर 04, 2019
नागपूर : कारागृह रक्षक, शिपाईची पदे रिक्त असल्याने ती उपलब्ध होईपर्यंत राज्यातील 28 जिल्ह्यांमधील कारागृहात 300 होमगार्ड तैनात करण्यात येणार आहेत. कारागृहाच्या सुरक्षेसाठी पहिल्या टप्पात 126 होमगार्डच्या तैनातीला मान्यता दिली आहे. बुधवारपासूनच (ता.4) त्याची अंमलबजावणी होणार आहे.  राज्यातील सर्वच...
डिसेंबर 02, 2019
कणकवली ( सिंधुदुर्ग ) - रेल्वे तिकीट वैयक्तिक युझर आयडीवर ऑनलाईन काढून त्या तिकीटांची जादा दराने प्रवाशांना विक्री केल्याच्या संशयावरून कणकवलीतील एकास आज अटक करण्यात आली. चंद्रकांत अरविंद डेगवेकर (रा.नरडवे रोड, वरचीवाडी) असे त्याचे नाव आहे. त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली.  याबाबत...
नोव्हेंबर 19, 2019
मुंबई : त्रिस्तरीय रचनेतील सर्वोच्च म्हणजेच जिल्हास्तरावर अस्तित्वात असणारी ग्रामीण प्रशासनातील प्रमुख संस्था मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत आज जाहीर झाली. राज्यात  मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून एकूण ३४ जिल्हा परिषद अस्तित्वात आहे...
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होत मतदानाला शहर आणि जिल्हा निहाय संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या शहरांमध्ये महानगरांमध्ये मतदारांमध्ये फारसा उत्साह नाही. त्या उलट ग्रामीण भागात चुरशीने मतदान होत असल्याचे पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात दुपारी साडे तीन वाजेपर्यंत सरासरी...
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. पण, अनेक ठिकाणी पावसामुळे मतदारांमध्ये कमी उत्साह असल्याचे दिसत आहे. विशेषतः शहरी भागांत मतदानाचा टक्का कमी आहे. निमशहरी भागात आणि ग्रामीण भागात चांगले मतदान होत आहे. सकाळपासून गडचिरोलीमध्ये मतदानाची टक्केवारी सर्वाधिक दिसत आहे....
ऑक्टोबर 19, 2019
सोमवारी म्हणजेच 21 तारखेला मतदानाचा दिवस आहे. २१ तारखेला महाराष्ट्र पुढील पाच वर्ष कुणाला आपला नेता म्हणून निवडून देतो याचा कौल देणार आहे. दरम्यान, पुढचे तीन दिवस मुंबई, ठाणे याचसोबत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय. त्यामुळे सोमवारी...
ऑक्टोबर 09, 2019
कणकवली - जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांत आज प्रचाराचे नारळ फुटले. शिवसेनेने कणकवलीतून प्रचाराचा प्रारंभ केला. भाजपने वैभववाडीत नारळ वाढवला. प्रचारासाठी अवघे दहा दिवस शिल्लक आहेत. या कालावधीत आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. एकमेकांचे कार्यकर्ते फोडून आपलीच ताकद अधिक दाखविण्याचेही...
सप्टेंबर 26, 2019
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या सहा वर्षांत मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढत असून, राज्यातील माता-पित्यांना लेकीचा जन्म आवडू लागल्याचे समाधानकारक चित्र आहे. मुलांच्या तुलनेत सरासरीने मुलींच्या जन्माची संख्या हळूहळू वाढत असल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागरी नोंदणी...
सप्टेंबर 04, 2019
मुंबई : हवामान ‍विभागाकडून पुढील 24 तासात मुंबई, पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच नाशिक, सातारा, कोल्हापूर घाटपरिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असल्याचे राज्य सरकारने कळविले आहे. मुंबईमध्ये सकाळी 8:30 पर्यंत कुलाबा वेधशाळा येथे 122.00 मी.मी...
सप्टेंबर 02, 2019
मुंबई - "कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाकडून महापुराची भीषणता केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाईल. त्यानंतर केंद्राकडून महाराष्ट्राला आवश्‍यक ती मदत मिळेल,' अशी आशा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केली. पूरग्रस्त...
सप्टेंबर 01, 2019
मुंबई - कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाकडून महापुराची भीषणता केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाईल. त्यानंतर केंद्राकडून महाराष्ट्राला आवश्यक ती मदत मिळेल, अशी आशा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. पूरग्रस्त भागाच्या...
ऑगस्ट 29, 2019
मुंबई - मुंबईतून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलीसांनी केले आहे.  रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या गणेशभक्तांनी पनवेल शहरातील वाहतूक कोंडी टाळण्याकरिता तसेच सुखकर प्रवासाकरिता पुढील ...
ऑगस्ट 18, 2019
मुंबई : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांतील विद्यार्थ्यांना "बालभारती'ने एक लाख 54 हजार 917 पुस्तके मोफत उपलब्ध करून दिली आहेत. "बालभारती'ने ही पुस्तके दोन महानगरपालिका आणि पाच जिल्हा परिषदांकडे दिली आहेत.  राज्यातील विविध भागात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका कोल्हापूर...
ऑगस्ट 18, 2019
मुंबई : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांतील विद्यार्थ्यांना 'बालभारती'ने एक लाख ५४ हजार ९१७ पुस्तके मोफत उपलब्ध करून दिली आहेत. 'बालभारती'ने ही पुस्तके दोन महानगरपालिका आणि पाच जिल्हा परिषदांकडे दिली आहेत.  राज्यातील विविध भागात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका कोल्हापूर,...
ऑगस्ट 09, 2019
मिरज - पुराने वेढलेल्या कोल्हापूर आणि कोकण भागात डिझेल-पेट्रोलचे टँकर पाठवण्याचे शर्थीचे प्रयत्न तेल कंपन्यांकडून सुरु आहेत. पुरामुळे रस्ते बंद झाल्याने मिरजेतील इंडियन आॅईल व भारत पेट्रोलियम डेपोसमोर टँकर खोळंबले आहेत. पूरग्रस्त भागात, विशेषतः कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंधनाची...
ऑगस्ट 08, 2019
मुंबई : राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग हे जिल्हे मोठ्या प्रमाणावर पुराचा सामना करत आहेत. दहा जिल्ह्यात पूर परिस्थिती असताना मुख्यमंत्री प्रचारात मग्न होते, हे बेजबाबदारपणाचे लक्षण असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. ...
ऑगस्ट 06, 2019
सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्गात आज पावसाने कहर केला. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील बहुसंख्य भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे. पुरात सापडून जिल्ह्यात तिघेजण बेपत्ता झाले. अनेक घरांना पुराच्या पाण्याने वेढले. बांदा, खारेपाटण या शहरांना पुराचा सर्वाधिक तडाखा बसला. मुंबई-गोवा महामार्गासह...
ऑगस्ट 01, 2019
पुणे - यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस पडलेला पुणे हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. पुण्यात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. त्या खालोखाल ५४ टक्के पावसाची नोंद ठाणे जिल्ह्यात झाली आहे.   गेल्या दहा वर्षांमधील सर्वाधिक पावसाची नोंद पुण्यात झाली आहे. १ जूनपासून...
जुलै 30, 2019
मुंबई : विविध 14 जिल्ह्यांतील 67 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर 2 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी, नवनिर्मित चंदगड (जि. कोल्हापूर) नगरपंचायतीच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 31 ऑगस्टला मतदान घेण्यात येणार आहे. 3 सप्टेंबरला मतमोजणी...