एकूण 212 परिणाम
डिसेंबर 15, 2019
येत्या २६ तारखेला एक दुर्मिळ आणि अद्‌भुत असा निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळणार आहे. या दिवशी चंद्र-सूर्याचा लपंडाव रंगणार असून, त्यामुळं आपल्याला ‘कंकणाकृती सूर्यग्रहणाचा’ आविष्कार अनुभवता येईल. भारतात फक्त केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यातल्या अवघ्या शे-सव्वाशे किलोमीटर रुंदीच्या पट्ट्यातून...
डिसेंबर 14, 2019
सोलापूर ः राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबई, पुण्याकडे प्रवाशांबरोबर काही प्रमाणात मालवाहतूक घेऊन धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसच्या वाहतुकीला राज्याच्या परिवहन विभागाने ब्रेक लावला आहे. रविवारपासून (ता. 15) त्यासाठी विशेष कारवाईची मोहीम तीव्र करण्याच्या सूचना परिवहन आयुक्त कार्यालयाकडून...
डिसेंबर 14, 2019
सोलापूर ः राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबई, पुण्यासह सर्व राज्यभरात प्रवाशांबरोबर काही प्रमाणात सर्व प्रकारचा माल घेऊन धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसच्या वाहतुकीला महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने ब्रेक लावला आहे. हेही वाचा.... रब्बीसाठी 38 टक्क्यांवर पेरणी  रविवारपासून अंमलबजावणी ...
डिसेंबर 10, 2019
मिरज ( सांगली ) - मिरज ते लोंढा रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामामुळे या मार्गावरील सर्व पॅसेंजर गाड्या दोन दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत तर तिरुपती ते कोल्हापूर आणि हैदराबाद कोल्हापूर या दोन गाड्या पंढरपूर सोलापुर गदगमार्गे वळविण्यात आल्या आहेत. याशिवाय हुबळी...
डिसेंबर 09, 2019
सोलापूर : स्टॅण्डअप इंडिया योजनेअंतर्गत राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीने 2019-20 मध्ये सोलापूरसह राज्यभरातील महिला व एससी-एसटी संवर्गातील 23 हजार 222 नवउद्योजकांच्या अर्थसाहाय्याचे उद्दिष्ट बॅंकांना दिले. मात्र, मंदी अन्‌ मुद्रा योजनेतील वाढत्या थकबाकीचा विचार करून मागील नऊ महिन्यांत बॅंकांनी साडेपाच...
डिसेंबर 09, 2019
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठ म्हणूनच ओळखायचे, की छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा त्याचा नामविस्तार करायचा, या चर्चेला आता विद्यापीठाच्या स्थापनेनंतर 59 वर्षानंतर सुरुवात झाली आहे. फक्त शिवाजी हा शब्द म्हणजे शिवाजी महाराजांचा अनादर असल्याची काहींची...
डिसेंबर 03, 2019
मुंबई : एसटी महामंडळाच्या गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचे तीनतेरा वाजले असताना एसटीच्या नियोजन व पणन उपमहाव्यवस्थापकांनी ब्रिस्क कंपनीच्या स्वच्छतेचे थकीत बिल सात दिवसांत अदा करण्याचे आदेश राज्यातील विभाग नियंत्रकांना दिले आहेत. एसटीच्या स्वच्छतेसाठी सुमारे साडेचारशे कोटींचे कंत्राट...
नोव्हेंबर 29, 2019
सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबरला नागपूरला जाणाऱ्यांसाठी रेल्वेने 12 विशेष गाड्यांची सोय केली आहे. त्यामध्ये नागपुरहून मुंबईसाठी तीन, मुंबईहून नागपुरसाठी सहा तर अजनीहून मुंबईसाठी एक आणि सोलापुरहून मुंबईसाठी दोन विशेष अनारक्षित गाड्यांची सोय...
नोव्हेंबर 20, 2019
सोलापूर ः जैवविविधतेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी जैव विविधता समिती स्थापन करण्याचे आदेश देऊनही महापालिकेने त्यावर कार्यवाही केली नाही. त्यामुळे फेब्रुवारी 2020 पासून महापालिकेस दरमहा 10 लाख दंड होणार आहे. तसे पत्र महापालिकेस मिळाले आहे. हेही वाचा... सुशीलकुमार शिंदेंना `का` वाटली काळजी समिती...
नोव्हेंबर 19, 2019
मुंबई : त्रिस्तरीय रचनेतील सर्वोच्च म्हणजेच जिल्हास्तरावर अस्तित्वात असणारी ग्रामीण प्रशासनातील प्रमुख संस्था मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत आज जाहीर झाली. राज्यात  मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून एकूण ३४ जिल्हा परिषद अस्तित्वात आहे...
नोव्हेंबर 18, 2019
पुणे - राज्य सरकारकडून उच्च शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून भरण्यात येत असलेल्या ६५९ प्राध्यापकांच्या भरतीच्या रोस्टरचे काम विद्यापीठांनी पूर्ण केलेले नसल्याने या भरती प्रक्रियेला खीळ बसली आहे. राज्यातील १५ पैकी केवळ दोन विद्यापीठांनीच ही माहिती सादर केली आहे. ऐकीकडे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी...
नोव्हेंबर 17, 2019
पुणे : राज्य सरकारकडून उच्च शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून भरण्यात येत असलेल्या 659 प्राध्यपकांच्या भरतीच्या रोस्टरचे काम विद्यापीठांनी पूर्ण केलेले नसल्याने या भरती प्रक्रियेला खिळ बसली आहे. राज्यातील 15 पैकी केवळ दोन विद्यापीठांनीच ही माहिती सादर केली आहे. एकीकडे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी...
नोव्हेंबर 16, 2019
कोल्हापूर - भाविकांना व प्रेमी युगुलांना निर्जनस्थळी लुटणाऱ्या आप्पा मान्या टोळीतील चौघांवर मोकातंर्गत कारवाई करण्यास विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी मंजुरी दिली. यात टोळीचा म्होरक्‍या आप्पा ऊर्फ सुभाष मानेसह चौघांचा समावेश आहे. या टोळीवर जबरीचोरी, खंडणीसाठी अपहरण, मारामारीचे गंभीर...
नोव्हेंबर 14, 2019
औरंगाबाद - महापौर तर व्हायचयं, निवडणुकीची तयारीही जोरात सुरू आहे, आता फक्‍त आरक्षणाचा घोळ लक्षात येईना झालायं, अरं ते बीसीसी म्हणजे काय रं ? असा सवाल बुधवारी (ता.13) आपापल्या खास शैलीत अनेक ठिकाणी उमेदवार आणि मतदारांमध्ये ऐकायला मिळाला. त्यामुळे अनेकजण याचा शोध घेण्याचे प्रयत्न करतानाही दिसून आले....
नोव्हेंबर 14, 2019
मुंबई - राज्यातील २७ महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाच्या सोडती आज नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर- पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आल्या. बृहन्मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिकसह आठ महापालिकांचे महापौरपद खुल्या संवर्गासाठी असणार आहे. बृहन्मुंबईचे महापौर...
नोव्हेंबर 13, 2019
मुंबई : दैनंदिन जीवनातील ताण तणाव आणि अनियमित जीवनशैलीमुळे वजन वाढण्याच्या समस्येला प्रत्येकालाच तोंड द्यावे लागत आहे. दिवसातून केवळ दोन तास उभे राहिल्याने या समस्येचे निवारण होऊ शकते असा दावा व्हीएलसीसीच्या अध्यक्ष वंदना ल्युथर यांनी केला आहे. भारतीयांच्या जीवनातील हा लठ्ठपणा कमी...
नोव्हेंबर 13, 2019
सातार : चंदीगढ येथे होणाऱ्या राष्ट्रीय आंतरशालेय बेसबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा 19 वर्षाखालील मुलांचा व मुलींचा संघ जाहीर करण्यात आला आहे. ही स्पर्धा 17 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत होईल. त्यासाठीचे स्पर्धापुर्व प्रशिक्षण शिबीरास नुकतेच येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूलात प्रारंभ झाला आहे....
नोव्हेंबर 13, 2019
                                                                              नांदेडः मराठवाड्यातील वाढती प्रवासी संख्या आणि त्या तुलनेत रेल्वेच्या अपुऱ्या फेऱ्या, कमी डब्बे, कमी आरक्षण कोटा आणि अजूनही महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी थेट रेल्वे नसल्याने प्रवाशांच्या मागण्या, प्रश्न प्रशासन दरबारी...
नोव्हेंबर 12, 2019
अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी नामाचा जयघोष करीत असंख्य पालख्या, दिंड्यांसह  सुमारे एक लाख स्वामी भक्तांनी मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले.  त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर, समाधी मठ...
नोव्हेंबर 05, 2019
बिजवडी : दहिवडी (ता. माण) येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात सायंकाळी सहानंतर जाणीवपूर्वक फोन उचलले जात नाहीत. त्यामुळे प्रवाशांना बसच्या वेळेची तसेच निर्धारीत वेळेत जाण्यासाठी बस आहे की नाही, अशा विविध समस्यांविषयी माहिती विचारता येत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना एसटी...