एकूण 59 परिणाम
डिसेंबर 06, 2019
मुंबई - सामान्य कुटुंबात अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन खडतर अशी राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या खुल्या प्रवर्गातील ३६ महिला उमेदवारांची सध्या मंत्रालय ते न्यायालय अशी फरपट सुरू आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सामान्य प्रशासन विभागाने घेतलेल्या एका मनमानी...
नोव्हेंबर 27, 2019
कोल्हापूर - तीन दिवसांतील राजकीय उलथापालथीतही "शरद पवार एके शरद पवार' म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतलेले राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते आमदार हसन मुश्रीफ यांना निष्ठेचे फळ मिळणार आहे. त्यांची मंत्रिमंडळातील वर्णी निश्‍चित असून, कॉंग्रेसकडून आमदार पी. एन....
नोव्हेंबर 20, 2019
सोलापूर ः जैवविविधतेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी जैव विविधता समिती स्थापन करण्याचे आदेश देऊनही महापालिकेने त्यावर कार्यवाही केली नाही. त्यामुळे फेब्रुवारी 2020 पासून महापालिकेस दरमहा 10 लाख दंड होणार आहे. तसे पत्र महापालिकेस मिळाले आहे. हेही वाचा... सुशीलकुमार शिंदेंना `का` वाटली काळजी समिती...
नोव्हेंबर 10, 2019
मुंबई : देशात वाढत जाणारी प्रदूषणाची समस्या, त्यामुळे उद्‌भवणाऱ्या विविध आजारांचा परिणाम नागरिकांच्या कार्यक्षमतेवर होतो. त्या अनुषंगाने "प्रदूषणमुक्त भारता'चा संदेश देण्यासाठी मुंबई व पुण्यातील सात युवकांनी मुंबई ते कन्याकुमारी असा 1,700 कि.मी.चा प्रवास...
नोव्हेंबर 07, 2019
कर्जवसुलीसाठी बॅंकेनं तगादा लावला. त्यातच ओल्या दुष्काळानं शेतात पाणीच-पाणी झालं. परिस्थितीनं छाती दडपायला लागली. पळत जाऊन भिवाजी शेळके नावाच्या शेतकऱ्यानं विजेच्या ट्रान्सफॉर्मरला मिठी मारली अन तो तडफडून मेला. त्याचवेळी "हेक्‍टरी पंचवीस हजार द्या-पन्नास हजार द्या' अशी गर्जना करत सर्व रंगांचे नेते...
नोव्हेंबर 05, 2019
मुंबई : राज्यात मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना-भाजपमध्ये जोरदार जुंपलीय. मुख्यमंत्री कोण हाच प्रश्न प्रत्येकाला पडलाय. या पार्श्वभूमीवर ट्विटरवरही नेटिझन्स मुख्यमंत्रिपदाबाबत आपली मतं व्यक्त करतायंत. त्यात देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ ट्विटरवर मोहीम सुरू करण्यात आली आहे. #...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : जनतेचे जीवनमान उंचावत अगदी शेवटच्या माणसाच्या जगण्यात परिवर्तन करणारे निर्णय आम्ही राबवतोय. त्यामुळेच महाराष्ट्राच्या शाश्‍वत सिंचनाची, एक कोटी युवकांना रोजगाराची, मालकीहक्‍काच्या घरात पेयजल पोचवण्याची हमी देणाऱ्या भाजप-शिवसेना महायुती सरकारला महाराष्ट्र पुन्हा एकदा दोनतृतीयांश...
ऑक्टोबर 17, 2019
कल्याण : महाराष्ट्रामध्ये विरोधक उरले नाहीत, अशी टीका भाजपवाले करतात. मग महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये राज्याबाहेरून भाजप नेते का येतात? जेव्हा कोल्हापूर, सांगलीमध्ये महापूर आला तेव्हा हे दिल्लीश्‍वर नेते कुठे होते, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. कल्याण पूर्व...
ऑक्टोबर 14, 2019
प्रथमच मोदी, राहुल मैदानात; सर्वपक्षीयांचा ‘संडे स्पेशल’ प्रचार मुंबई  - राज्यात निवडणुकीचे रण पेटले असताना आज भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी या संघर्षात उडी घेतली. जळगाव येथील सभेत मोदींनी पुन्हा एकदा कलम ३७० चा उल्लेख करताना राष्ट्रवादाच्या...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभा मतदानाला जेमतेम आठवडा राहिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला रविवारी रंग चढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह नेत्यांच्या सभांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले....
ऑक्टोबर 12, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राज्याच्या रणांगणातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार संघर्ष शिगेला पोचला असून, आजही विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचार तोफा धडाडल्या. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
सप्टेंबर 01, 2019
मुंबई : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली होती. या महापुरामुळे अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे आयुष्यभर कमावलेली पुंजी पाण्यात गेली आहे. केवळ घरांचे वासे आणि भिंती उरल्या आहेत. पूरग्रस्तांना यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याइतपत पैसा...
ऑगस्ट 30, 2019
पुणे - पुरामुळे घरे पडली, धीरही गमावला होता. या अवस्थेतही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना उमेद तर मिळालीच. पण, त्यांनी केलेल्या सर्वेक्षणामुळे बाधित घरांच्या संख्येत सरकारी आकड्यांपेक्षा अठरा टक्‍क्‍यांनी वाढ झाली आणि त्या नागरिकांना सरकारची मदतही मिळाली...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई : कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात पुराने थैमान घातल्यानंतर आता उपाययोजनांवर भर देण्यासाठी सरकार व इतर राजकिय पक्ष सरसावले आहेत. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात अनुभव असणारे नेते शरद पवार यांनी या पुरग्रस्त भागात तळ ठोकून पुरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. आता राज्य...
ऑगस्ट 18, 2019
मुंबई : रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या पुढाकाराने पूरग्रस्त भागातील जनावरांना एक वेगळ्या पद्धतीने मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करण्यात आला. रायगड जिल्ह्यातून एकूण 107 टन ओला चारा व पेंडा पुरग्रस्त भागात पाठविण्यात आला आहे. शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी श्रमदान मोहिमेत...
ऑगस्ट 18, 2019
मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत नेमके काय करावे, हे अनेकांना कळत नाही. सांगली, कोल्हापुरात पुरामुळे अनेकांचे संसार उद्धवस्थ झाले. या नागरिकांना पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी मुंबईतील जेजे रुग्णालय मानसिक आधार देत आहे. यासाठी खास माहिती पुस्तिका तयार करण्यात येत आहे. ही पुस्तिका डॉक्‍...
ऑगस्ट 15, 2019
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात ‘एनएसएस’चे दोन हजार विद्यार्थी योगदान देणार पुणे - पुरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील अनेक गावांतील जनजीवन उद्‌ध्वस्त झाल्याने राज्यभरातून त्यांच्यासाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठही आपला वाटा उचलणार आहे. या दोन जिल्ह्यांतील...
ऑगस्ट 15, 2019
मदतीचा ओघ सुरूच; अातापर्यंत ४६ लाखांचा निधी जमा पुणे - ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या वतीने पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी अन्नधान्य, औषधे, तसेच जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. अन्नधान्य तसेच अत्यावश्‍यक वस्तूंचे पाच ट्रक कोल्हापूर आणि सांगली भागात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, ‘...
ऑगस्ट 14, 2019
पुणे : पुरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील अनेक गावांतील जनजीवन उद्‌ध्वस्त झाल्याने राज्यभरातून त्यांच्यासाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठही आपला वाटा उचलणार आहे. या दोन जिल्ह्यांतील प्रत्येकी पाच अशा दहा गावांची उभारणी करण्यासाठी विद्यापीठ मदत...