एकूण 55 परिणाम
जानेवारी 17, 2020
सोलापूर : राज्यात सध्या 8 विभागीय आणि 5 लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा (फॉरेन्सिक लॅब) आहेत. फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून वर्षभरात जवळपास अडीच लाख प्रकरणांची तपासणी केली जात आहे. सोलापूरच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये रक्त, विष आणि व्हिसेरा तपासणी होणार आहे. भविष्यात फॉरेन्सिक लॅबमध्ये अल्कोहोल...
जानेवारी 07, 2020
लातूर : युवकांमधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी राज्य सरकारच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय युवा महोत्सवातील स्पर्धेत प्रथम क्रमांकाची ६, द्वितीय क्रमांकाची २ तर तृतीय क्रमांकाचे १, अशी ९ पारितोषिके मिळवून लातूर अव्वल ठरले आहे. मुंबई, नाशिक, नागपूर या विभागाने दुसऱ्या स्थानावर प्रत्येकी...
जानेवारी 05, 2020
पुणे : सहकार विभागाने अवैध सावकारी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये राज्यात 782 सावकार विनापरवाना धंदा करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी 411 जणांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, सहकार विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या सावकारांकडून एक हजार 237 कोटी रुपयांचे कर्ज वाटप...
जानेवारी 04, 2020
नांदेड : मागील एका आठवड्याभरापासून शहरात सुरू असलेल्या ४७ व्या अखिल भारतीय श्री गुरू गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी स्पर्धेचा अंतिम सामना पाचविरुद्ध दोन असा जिंकून आर्टलरी नाशिक हॉकी संघाने शुक्रवारी (ता.तीन) अजिंक्यपद पटकावले. स्पर्धेत संघर्षपूर्ण खेळ करणाऱ्या कर्नाल हरियाणा हॉकी संघाला...
जानेवारी 04, 2020
आमचे गुणवंत विद्यार्थी भविष्यात युरोपियन युनियनमध्ये जर्मनी, पोलंड, लाटविया, फिनलंड, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क विद्यार्थी विनिमय कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात : डॉ. अमित कामले प्रत्येक पालक आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याबद्दल काळजीत असतो , विशेषत: विज्ञानशाखेत स्पर्धेमुळे आणि भारतभरातील शासकीय...
जानेवारी 03, 2020
सोलापूर : महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने घोषित केलेली शिवभोजन योजना प्रत्यक्षात कधी सुरु होईल तेंव्हा होईल, त्याअगोदरच सोलापुरातील देवीदास कोळी या शिवसैनिकाने कोणत्याही प्रकारच्या अनुदानाची अपेक्षा न करता दहा रुपयांत शिवभोजन योजना सुरु केली आहे. नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांच्या उपस्थितीत या ...
जानेवारी 02, 2020
सोलापूर : महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पहिल्या टप्यात शिवभोजन योजनेंतर्गत रोज 1800 थाळ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ही योजना राबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियु्क्त करण्यात आली असून, महापालिकेचे आयु्क्त समितीचे सदस्य, तर जिल्हा पुरवठा अधिकारी सदस्य सचिव...
डिसेंबर 30, 2019
सत्ता स्थापन होऊन साधारण एका महिन्यापेक्षा जास्त काळ उलटलाय. अशातच अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.  या विस्तारात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचे एकूण 36 मंत्री शपथ घेणार आहेत. या सोहळ्यादरम्यान शिवसेनेचे 13,...
डिसेंबर 29, 2019
सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या मैदानांवर सुरू असलेल्या क्रीडा महोत्सावाच्या तिसऱ्या दिवशी सूवर्णपदकांचे सोलापूर विद्यापीठचे खाते उघडले. आज झालेल्या मैदानी स्पर्धेतील थाळीफेक स्पर्धेत विद्यापीठाची स्टार खेळडू संतोषी देशमुख हिने वैयक्‍तीकमध्ये पहिले सूवर्णपदक पटकाविले. तर,...
डिसेंबर 28, 2019
मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालंय. मात्र सध्या राज्यात फक्त सहा मंत्री सर्व खात्यांचा कारभार सांभाळतायत. सत्ता स्थापनेनंतर तब्बल एक महिना उलटला तरीही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. अशात आता येत्या 30 तारखेला म्हणजेच सोमवारी मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त...
डिसेंबर 28, 2019
सोलापूर : नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर मध्य रेल्वे विभागाने महत्त्वपूर्ण बदल करण्याचे निर्णय घेतले आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनल-विशाखापट्टणम एक्‍स्प्रेसला आता गाणगापूर स्थानकावर एक मिनिटाचा थांबा दिला जाणार आहे. तर कोल्हापूर-नागपूर महाराष्ट्र एक्‍स्प्रेसला जोडला जाणारा स्लिपर कोच रद्द करण्याचाही...
डिसेंबर 28, 2019
सोलापूर : 23व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठला दुसऱ्या दिवशी एक रौप्य व दोन ब्रॉंझ पदक मिळाले आहेत.  सोलापूर विद्यापीठाच्या ऍथलेटिक्‍स मैदानावर स्पर्धा सुरू आहेत. डी. बी. एफ दयानंद महाविद्यालयाच्या रितेश इतपे याने 400 मीटर धावण्यात (50....
डिसेंबर 28, 2019
नांदेड : येथील खालसा हायस्कुलच्या मिनी स्टेडियमवर शुक्रवारी (ता. २७) ४७ वी अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट स्पर्धेचे उदघाटन झाले. या सामन्यात नांदेड, पुणे, नागपूर, हैद्राबादच्या संघाने विजयी सलामी दिली. या स्पर्धेचे उदघाटन गुरुद्वारा तख्त सचखंड हजुरसाहेबचे...
डिसेंबर 27, 2019
नाशिक : महाराष्ट्र तसेच गोवा राज्यात सहायक प्राध्यापक होण्यासाठी आवश्‍यक असलेल्या महाराष्ट्र स्टेट इलिजिब्लीटी टेस्ट (सेट) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार इच्छुक पात्र उमेदवारांना परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी 1 जानेवारी 2020 पासून ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. 21 जानेवारीपर्यंत अर्जाची...
डिसेंबर 21, 2019
पुणे : देशाच्या दक्षिण भागात येत्या 26 डिसेंबरला कंकणाकृती सुर्यग्रहण पार पडणार आहे. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू वगळता उर्वरीत भारतात खंडग्रास अवस्थेतील सुर्यग्रहण दिसेल. अर्थात पुण्यात सकाळी 8 वाजून 4 मिनीटांनी खंडग्रास सुर्यग्रहण सुरु होईल, त्याचा मध्य 9 वाजून 23 मिनीटांनी होईल तर ग्रहणाचा शेवट...
डिसेंबर 20, 2019
सातारा : विश्रांतवाडीतील (पुणे) एकतानगरातील स्नेहगंध अपार्टमेंटच्या इमारतीत कचऱ्याच्या डब्यात आज सकाळी एक दिवसाचे स्त्री जातीचे नवजात अर्भक सापडले. या अर्भकाला जीवदान देतानाच 18 वर्षांपर्यंत तिच्या पालन पोषणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याचे दातृत्व पोलिस निरीक्षक रवींद्र कदम यांनी दाखवले. या प्रकारातून...
डिसेंबर 15, 2019
मालवण ( सिंधुदुर्ग ) - सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना आणि मालवण पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने चिवला बीच येथील समुद्रात आज आयोजित केलेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत पुरुषांच्या गटात कोल्हापूरच्या पृथ्वीराज डांगे तर महिलांच्या गटात नागपूरच्या हिमानी फडकेने वेगवान जलतरणपटूचा बहुमान पटकाविला....
डिसेंबर 09, 2019
सोलापूर : स्टॅण्डअप इंडिया योजनेअंतर्गत राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीने 2019-20 मध्ये सोलापूरसह राज्यभरातील महिला व एससी-एसटी संवर्गातील 23 हजार 222 नवउद्योजकांच्या अर्थसाहाय्याचे उद्दिष्ट बॅंकांना दिले. मात्र, मंदी अन्‌ मुद्रा योजनेतील वाढत्या थकबाकीचा विचार करून मागील नऊ महिन्यांत बॅंकांनी साडेपाच...
डिसेंबर 09, 2019
मुंबई  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव म्हणून विकास खारगे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आज कार्यभार स्वीकारला. 1994 च्या बॅचचे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असलेले विकास खारगे हे सध्या वन विभागाचे प्रधान सचिव होते. भारतीय प्रशासन सेवेत त्यांनी त्यांच्या बॅचमध्ये देशात...
डिसेंबर 04, 2019
लातूर ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुलात ता. 4 ते 6 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय किक बॉक्‍सिंग स्पर्धेचे उद्‌घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी...