एकूण 16 परिणाम
जानेवारी 07, 2020
लातूर : युवकांमधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी राज्य सरकारच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय युवा महोत्सवातील स्पर्धेत प्रथम क्रमांकाची ६, द्वितीय क्रमांकाची २ तर तृतीय क्रमांकाचे १, अशी ९ पारितोषिके मिळवून लातूर अव्वल ठरले आहे. मुंबई, नाशिक, नागपूर या विभागाने दुसऱ्या स्थानावर प्रत्येकी...
डिसेंबर 29, 2019
सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या मैदानांवर सुरू असलेल्या क्रीडा महोत्सावाच्या तिसऱ्या दिवशी सूवर्णपदकांचे सोलापूर विद्यापीठचे खाते उघडले. आज झालेल्या मैदानी स्पर्धेतील थाळीफेक स्पर्धेत विद्यापीठाची स्टार खेळडू संतोषी देशमुख हिने वैयक्‍तीकमध्ये पहिले सूवर्णपदक पटकाविले. तर,...
डिसेंबर 28, 2019
सोलापूर : 23व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठला दुसऱ्या दिवशी एक रौप्य व दोन ब्रॉंझ पदक मिळाले आहेत.  सोलापूर विद्यापीठाच्या ऍथलेटिक्‍स मैदानावर स्पर्धा सुरू आहेत. डी. बी. एफ दयानंद महाविद्यालयाच्या रितेश इतपे याने 400 मीटर धावण्यात (50....
डिसेंबर 01, 2019
औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर तीन दिवसांपासून राज्यस्तरीय आंतरशालेय हॅन्डबॉल स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत 542 खेळाडू सहभागी झाले असून, त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कुठे अस्वच्छ स्वच्छतागृह, निकृष्ट जेवण, तर कुठे पाणीदेखील नाही. मुलींच्या वसतिगृहात सुरक्षारक्षकच नाही, अशी...
नोव्हेंबर 17, 2019
सातारा ः राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमधून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धक तयार होत असून, राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना राज्याचे तसेच देशाचे नाव उज्वल करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. या स्पर्धेतील सहभागी खेळाडूंनी कशाचीही तमा न बाळगता जिद्दीने खेळावे विजय...
नोव्हेंबर 13, 2019
सातार : चंदीगढ येथे होणाऱ्या राष्ट्रीय आंतरशालेय बेसबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा 19 वर्षाखालील मुलांचा व मुलींचा संघ जाहीर करण्यात आला आहे. ही स्पर्धा 17 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत होईल. त्यासाठीचे स्पर्धापुर्व प्रशिक्षण शिबीरास नुकतेच येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूलात प्रारंभ झाला आहे....
नोव्हेंबर 06, 2019
सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजिलेल्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात यजमान कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या...
नोव्हेंबर 05, 2019
सातारा ः कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या विवेक बडेकर आणि तेजराज मांढरे यांनी दीप अवकीरकर, यशराज राजेमहाडीक, धवल शेलार, प्रथमेश मनवे यांच्या साथीने येथे सुरु असलेल्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल...
नोव्हेंबर 04, 2019
सातारा : जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त येथे आजपासून (सोमवार) 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा गुरुवार पेठेतील श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज...
नोव्हेंबर 03, 2019
सातारा  जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सोलापूर आणि शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल ऍन्ड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने अकूलज येथील विजयसिंह मोहिते क्रीडा संकूल येथे राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा 14 वर्षाखालील मुले आणि मुली तसेच 17...
जुलै 21, 2019
कोल्हापूर - मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील सेलीब्रिटींच्या उपस्थितीत आज राज्य नाट्य स्पर्धा राज्यस्तरीय पारितोषिक वितरणाचा दिमाखदार सोहळा येथे सजला. राज्यभरातून कलाकार, तंत्रज्ञांचा जणु स्नेहमेळावाच यानिमित्ताने रंगला. रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष, अभिनेते अरूण नलावडे, सांस्कृतिक...
जुलै 01, 2019
भोपाळ - येथे झालेल्या पिन्चॅक सिलॅट राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा चषक सातव्यांदा पटकावला. यात कोल्हापुरातील खेळाडूंनी सर्वाधिक 14 पदके मिळवून स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. विशेष म्हणजे उत्कृष्ट खेळाडूचा चषकही कोल्हापूरला मिळाला. या स्पर्धेत जम्मू-काश्‍मीर संघाने दुसरा तर...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा...
मे 22, 2019
विटा - दुष्काळी पट्ट्यातील जोंधळखिंडी (ता. खानापूर ) येथील तालमीत 23 मुली कुस्तीचे मोफत प्रशिक्षण घेत आहेत. संजय अवघडे यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. दररोज पहाटे पाचपासून सकाळी सातपर्यंत व सायंकाळी सहा ते आठ असा कुस्तीचा न चुकता त्यांचा सराव सुरू असतो. आतापर्यंत या मुलींनी हरियाणा, मुंबई...
फेब्रुवारी 19, 2019
पुणे - ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा’ असा विक्रम नोंदवणाऱ्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१८’तील विशेष मुलांच्या ‘अ’ गटात जुवेरिया जमादार (पुणे), तुषार सचिन बिऱ्हाडे (सावरखेडा बु., जि. जळगाव) आणि लहू तुकाराम गावडे (संगमनेर, जि. नगर) यांनी...
फेब्रुवारी 18, 2019
पुणे - रंग, रेषा, आकारांच्या माध्यमातून सलग तीन पिढ्यांच्या कल्पनाशक्तीचे इंद्रधनू खुलवत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणाऱ्या ३३व्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धे’त सर्वसाधारण विद्यार्थ्यांमध्ये ‘अ’ गटात मानस रविकिरण इंगळे (नाशिक), ‘ब’ गटात निष्का एन. विरकर (विक्रोळी, मुंबई), ‘क’ गटात आदर्श...