एकूण 15 परिणाम
जानेवारी 03, 2020
सोलापूर : महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने घोषित केलेली शिवभोजन योजना प्रत्यक्षात कधी सुरु होईल तेंव्हा होईल, त्याअगोदरच सोलापुरातील देवीदास कोळी या शिवसैनिकाने कोणत्याही प्रकारच्या अनुदानाची अपेक्षा न करता दहा रुपयांत शिवभोजन योजना सुरु केली आहे. नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांच्या उपस्थितीत या ...
जानेवारी 02, 2020
सोलापूर : महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पहिल्या टप्यात शिवभोजन योजनेंतर्गत रोज 1800 थाळ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ही योजना राबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियु्क्त करण्यात आली असून, महापालिकेचे आयु्क्त समितीचे सदस्य, तर जिल्हा पुरवठा अधिकारी सदस्य सचिव...
डिसेंबर 28, 2019
मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालंय. मात्र सध्या राज्यात फक्त सहा मंत्री सर्व खात्यांचा कारभार सांभाळतायत. सत्ता स्थापनेनंतर तब्बल एक महिना उलटला तरीही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. अशात आता येत्या 30 तारखेला म्हणजेच सोमवारी मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त...
डिसेंबर 27, 2019
मुंबई : नववर्षाच्या जल्लोषाला अवैध आणि भेसळयुक्त मद्याची बाधा होऊ नये, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग सज्ज झाला आहे. राज्यभरात ४४ भरारी पथके नेमण्यात आली असून, अन्य राज्यांतून होणाऱ्या मद्यतस्करीला चाप लावण्यासाठी १२ तपासणी नाक्‍यांवर कडक लक्ष ठेवण्याचे आदेश उत्पादन शुल्क आयुक्त...
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होत मतदानाला शहर आणि जिल्हा निहाय संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या शहरांमध्ये महानगरांमध्ये मतदारांमध्ये फारसा उत्साह नाही. त्या उलट ग्रामीण भागात चुरशीने मतदान होत असल्याचे पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात दुपारी साडे तीन वाजेपर्यंत सरासरी...
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ऍपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून,...
ऑगस्ट 12, 2019
मुंबई - कोल्हापूर आणि सांगलीसह सातारा, ठाणे, नाशिक, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ७० तालुके पुराच्या चक्रात अडकले आहेत. पुराचा जबरदस्त फटका बसलेल्या गावांची संख्या राज्यात ७८१ इतकी आहे. राज्यातील १० जिल्ह्यांमधील ४ लाख ४८ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात...
ऑगस्ट 04, 2019
धरणांतून विसर्ग सुरू, नद्यांना पूर; जनजीवन विस्कळित मुंबई - सक्रिय झालेल्या पावसाने राज्याच्या बहुतांश भागांना कालपासून झोडपून काढले आहे. कोकण, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सातारा, पुणे तसेच विदर्भात पावसाचा चांगला जोर आहे. अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळित झाली आहे...
ऑगस्ट 01, 2019
पुणे - यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस पडलेला पुणे हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. पुण्यात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. त्या खालोखाल ५४ टक्के पावसाची नोंद ठाणे जिल्ह्यात झाली आहे.   गेल्या दहा वर्षांमधील सर्वाधिक पावसाची नोंद पुण्यात झाली आहे. १ जूनपासून...
जुलै 19, 2019
पिंपरी - भारतीय हवाईदल, महेश लांडगे स्पोर्टस फाउंडेशन आणि महेशदादा व्हिजन अकादमी यांच्या वतीने भोसरी येथे मंगळवारी (ता. २३) व शुक्रवारी (ता. २६) गरुड कमांडोपदासाठी भरती होणार आहे. अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोरील गावजत्रा मैदानावर सकाळी ६ ते १० या वेळेत ही भरती होणार आहे.  मंगळवारी पुणे, ठाणे,...
जुलै 02, 2019
पुणे - उत्तर कोकणातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसह मुंबई उपनगराला सोमवारी पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. जिल्ह्यातील तलासरी येथे सर्वाधिक ३६५ मिलिमीटर पाऊस पडला, तर सहा ठिकाणी ३०० पेक्षा अधिक पाऊस...
एप्रिल 12, 2019
एसटीच्या 8787 बस लोकसभा निवडणूक सेवेत  मुंबई - एसटी महामंडळाच्या ताफ्यातील एकूण 18 हजारांपैकी 8787 बसगाड्या लोकसभा निवडणुकीच्या कामांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या सुटीत प्रवाशांचे हाल होणार आहेत.  सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या एसटीला ग्रामीण भागात पसंती...
मार्च 14, 2019
नागपूर - राईट टू एज्युकेशन (आरटीई)च्या बाबतीत सर्वाधिक जागरूक नागपुरातील पालक आहेत. राज्यभरात सर्वाधिक अर्ज नागपूर जिल्ह्यात दाखल झाले असून हे प्रमाण एकूण जागेच्या 226 टक्के आहे. विभागाच्या प्रयत्नाचे हे यश असल्याचे दिसते.  आरटीईच्या नियमानुसार 25 टक्के जागा शाळांना आरक्षित ठेवण आवश्‍यक आहे....
जून 29, 2018
मुंबई - येत्या चार ते पाच वर्षांत 30 जिल्ह्यांत गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र (सीजीडी) उभारून नॅचरल गॅस पोचविण्यात येईल, अशी माहिती पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुरुवारी दिली.  पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाकडून मुंबईत आयोजित 9 व्या "गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र' निविदा...
जून 17, 2018
सोलापूर : केंद्र सरकारने नवउद्योजकांसाठी स्टार्टअप इंडिया योजना सुरू केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील 22 हजार 890 नवउद्योजकांनी नोंदणी केली. त्यापैकी फक्‍त 3 हजार 203 नवउद्योजकांनाच लाभ मिळाला आहे. त्यावरून स्टार्टअप इंडियात महाराष्ट्र अद्यापही 'डाउन'च असल्याचे स्पष्ट होते.  महाराष्ट्रासह देशातील...